21/03/2024
सर्व नागरिकांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा..
दिनांक २७ मार्च, बुधवार रोजी मूळव्याध रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरात येणाऱ्या सर्व रुग्णांना लेझर ऑपरेशन वर 50% सूट देण्यात येणार आहे. महिला रुग्णांसाठी महिला डॉक्टरची सुविधा उपलब्ध आहे. सर्व मुळव्याधग्रस्त रुग्णांनी शिबिराचा लाभ घ्यावा हि विनंती.