29/06/2023
हरी ओम
खुशखबर !! खुशखबर!! खुशखबर!! 🎊✨🎊✨
आत्ताच योग दिवस साजरा करण्यात आला .त्या निमित्त
योग विद्या गुरुकुल , नाशिक अंतर्गत, योग विद्या धाम, नागपूर शाखे तर्फे ,योग प्रवेश वर्ग(Online) 🧘♀️🧘♂️ *५०% सवलतीच्या दरात घेण्यात येणार आहे. तरी साधकांनी नोंद घ्यावी
( पुरेशी संख्या असल्यास वर्ग दिनांक एक जुलैपासून घेण्यात येईल.)
जास्तीत जास्त साधकांनी या वर्गाचा लाभ घ्यावा.
वर्गशिक्षिका - Mrs. Priya Shanbhag ( 8800524900 )
वर्गाची वेळ Morning 8.30 to 9.30am
* Evening 6 to 7pm
वर्गाचा कालावधी - ३५ दिवस
शुल्क- रू १०००|-
सवलत शुल्क (डिस्काउंट)- ५००|-
वैशिष्ट्ये
* पुरक हालचाली - १२
* सुर्य नमस्कार
* आसने - ३८ प्रकार
* प्राणायाम पूर्वतयारी
* योग व आहारावरील व्याख्याने
* रविवारी उपासना
* आयुष मान्यताप्राप्त प्रमाणपत्र
स्थान - Online
(वर्गात प्रवेश घेण्यासाठी
सौ प्रिया शानभाग (8800524900) किंवा
सौ. सुनिता शिवणकर मो.नं. (९४२३११३७४७) यांच्याशी संपर्क करावा)
धन्यवाद🙏
Follow this link to join my WhatsApp group:
WhatsApp Group Invite