Madhavbaug Medical Square Clinic Nagpur

Madhavbaug Medical Square Clinic Nagpur Madhavbaug world's 1st Ayurvedic Cardiac Clinics. We care for Healthy Heart as well as Research base

TALKING CARE OF YOUR HEART THE MADHAVBAUG WAY

Madhavbaug programmes combine International cutting edge diagnostics, researched diets, skilled physiotherapy and tested lifestyle modifications with scientific Ayurveda. The HFRT (Heart Failure Reversal Treatment) & IRP (Ischemia Reversal Programme) is designed not just to solve your immediate problem but to strengthen your Heart with continuous care.. The Madhavbaug Advantage

- Improved heart effort tolerance level in least duration.
- Herbal treatments without side effects.
- Improves the health of blood vessels noninvasively.
- No requirement of anaesthesia and painless treatment.
- Combine Ayurvedic therapy with exercise, balanced diet and a stringent and scientific daily routine.
- Freedom from heart disease non surgically.

हृदयरोग, ब्लाॅकेजेस, मधुमेह, उच्चरक्तदाब, लठ्ठपणा व थायरॉइड आजारांवर अनुसंधानावर आधारित आयुर्वेदिक उपचार पद्धती.
04/10/2023

हृदयरोग, ब्लाॅकेजेस, मधुमेह, उच्चरक्तदाब, लठ्ठपणा व थायरॉइड आजारांवर अनुसंधानावर आधारित आयुर्वेदिक उपचार पद्धती.

17/03/2023
Book your Expert Consultation Now  Call- 9422315224
16/03/2023

Book your Expert Consultation Now Call- 9422315224

S22 Ultra 100X Zooooooom
10/01/2023

S22 Ultra 100X Zooooooom

हृदय रुग्णाच्या आजाराचा इतिहास आणि गुंतागुंतीनुसार, बायपास आणि एन्जोप्लास्टीसारख्या शस्त्रक्रिया हृदयावरील उपचारांसाठी न...
18/12/2022

हृदय रुग्णाच्या आजाराचा इतिहास आणि गुंतागुंतीनुसार, बायपास आणि एन्जोप्लास्टीसारख्या शस्त्रक्रिया हृदयावरील उपचारांसाठी नेहमीच सर्वोत्तम उपचार असत नाहीत हे संशोधनांमध्ये दिसून आलं आहे.

माधवबागची संपूर्ण हृदय शुद्धिकरण चिकित्सा ही संशोधनाधारित, विविधांगी, विनाशस्त्रक्रिया उपचार पद्धती आहे जिच्यामुळे लाखो रुग्णांना शस्त्रक्रिया टाळून सर्वांगीण उपचारांनी त्यांच्या हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत झाली आहे .

केवळ अडीचशे रुपयांमध्ये तज्ञांचे सेकंड ओपिनियन कन्सल्टेशन मिळण्यासाठी संपर्क करा. अपॉइंटमेंट घेण्यासाठी 'बुक नाऊ' यावर क्लिक करा

एस.एच.एस ही ही संपूर्णपणे नैसर्गिक विना शस्त्रक्रिया निर्धोक आणि वेदनारहित उपचार पद्धती असून त्यात पुढील गोष्टी समाविष्ट आहेत :
• संशोधनाधारित, विविधांगी, विनाशस्त्रक्रिया उपचार पद्धती
• नैसर्गिक औषधे
• आहार व्यवस्थापन
• व्यायाम आणि योग
• अत्याधुनिक निदान तपासण्या

एस.एच.एस ने लॅन्सेट, इंडियन, ब्रिटिश आणि अमेरिकन हार्ट जर्नल सारख्या 100 हून अधिक आंतरराष्ट्रीय वैद्यकीय प्रकाश सणांमध्ये प्रकाशनांमध्ये स्थान मिळवले आहे.

17/09/2022
18/07/2022
वाॅक ईन इंटरव्ह्यूवरविवार दिनांक 19 जुन 2022 ( 11:00AM)(बायोडाटा, आधार कार्ड, पासपोर्ट साईज - फोटो, अनुभव प्रमाणपत्र)माध...
14/06/2022

वाॅक ईन इंटरव्ह्यूव
रविवार दिनांक 19 जुन 2022 ( 11:00AM)
(बायोडाटा, आधार कार्ड, पासपोर्ट साईज - फोटो, अनुभव प्रमाणपत्र)
माधवबाग हृदयरोग क्लिनिक
मेडिकल चौक नागपुर

जीवनशैलीमुळे होणारे आजार फक्त जीवनशैली बदलूनच बरे होईल..आरोग्याच्या वाटचालीचे ९० दिवस.माधवबाग च्या "संपूर्ण हृदय शुद्धीक...
07/06/2022

जीवनशैलीमुळे होणारे आजार फक्त जीवनशैली बदलूनच बरे होईल..
आरोग्याच्या वाटचालीचे ९० दिवस.
माधवबाग च्या "संपूर्ण हृदय शुद्धीकरण थेरपीज*" करीता आजच कन्सल्टेशन बुक करा..

07/06/2022

रोजची कामं करतानाही छातीत वेदना होणे, चक्कर येणे, पायांवर सूज, दम लागणे अशी लक्षणं किंवा डायबेटीस, ब्लड प्रेशर आणि लठ्ठपणा असे आजार असतील तर आजच तपासणी करून घ्या.

वेळीच केलेल्या तपसण्या आपल्याला चांगले आरोग्य देऊ शकतात!

खास महिलांच्या उत्तम आरोग्यासाठी माधवबाग आयोजित "हृदयसंगिनी प्लस" अभियान!

तपासणी अंतर्गत:
+ 1 कॉम्प्युटराईज्ड स्ट्रेस टेस्ट
+ 1 पंचकर्म थेरपी
+ ईसीजी, रँडम ब्लड शुगर, बीएमआय, बीपी, SpO2, हार्ट रेट.
+ आरोग्यविषयक डॉक्टरांचा सल्ला.

₹3,850/- नाही फक्त ₹799/-

आजच अपॉइंटमेंट घ्या.
माधवबाग क्लिनिक
66, अंबिका अपार्टमेंट, हनुमान नगर
मेडिकल चौक नागपुर
0712 2707999, 9764912839
(अपॉन्टमेंट करीता कॉल करा)
Time-10am to 7pm
(गुरुवार बंद)
(Use N95 Mask)

- ऑनलाईन अपॉन्टमेंट बुक करने के लिए यहाँ क्लिक करें
https://forms.gle/midYkxogATHqeqUg8

- WhatsApp मॅसेज करें
https://wa.me/message/RFTR2KTVKGRNC1

सवलत 29 जून 2022 पर्यंत मर्यादित.

Address

Nagpur
440024

Opening Hours

Monday 10am - 7pm
Tuesday 10am - 7pm
Wednesday 10am - 7pm
Friday 10am - 7pm
Saturday 10am - 7pm
Sunday 10am - 7pm

Telephone

+919764912839

Alerts

Be the first to know and let us send you an email when Madhavbaug Medical Square Clinic Nagpur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Madhavbaug Medical Square Clinic Nagpur:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category