19/02/2026
स्वाभिमान, आत्मविश्वास व नैतिकतेच्या जोरावर आठरापगड जाती जमातीतील लोकांना एकत्र करून रयतेचं कल्याणकारी राज्य स्थापन करणार्या छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती दिनी त्रिवार अभिवादन व मानाचा मुजरा..!
#शिवजयंती #छत्रपती_शिवाजी_महाराज
#स्वराज्य
ेब्रुवारी