Prabha Vatsalya

Prabha Vatsalya Embrace the Divinity and Power of Nature. Prabha Vatsalya Ayurveda, founded in 2018 by Dr. Gaurav A.

Hiware and Dr. Vedita Chilwarwar Hiware, With the motto of making 'Jivem Sharad Shatam' a reality in ordinary people's lives, we are committed to developing a state of complete Physical, Mental and Social well-being in our surroundings through Modern Ayurveda techniques. Prabha Vatsalya is one of the Best Ayurvedic Centres in Central India. Decentralisation & easy availability with Modern Ayurveda can help so many people to live a happy, peaceful & healthy lifestyle. Within 5 years, we had 3 centres in Warora, Nagpur & Hinganghat. We have healed more than 5000 people till now & we heal more than 50 people on a daily basis.

21/09/2025

सोरायसिस म्हणजेच एक क्रॉनिक (दीर्घकालीन) त्वचा रोग आहे, ज्यामध्ये त्वचेला लाल, चट्टे किंवा खाज येणारे बदल होतात. हा एक ऑटोइम्यून विकार आहे, ज्यामध्ये शरीराची प्रतिकारक प्रणाली आपल्या त्वचेला हानी पोचवण्यासाठी अति सक्रिय होते. सोरायसिस विविध प्रकारांमध्ये येतो, आणि तो जगभरात अनेक लोकांना प्रभावित करतो.

# # # सोरायसिसचे प्रकार
1. प्लाक सोरायसिस: हा सर्वात सामान्य प्रकार आहे, ज्यामध्ये त्वचेवर लाल, उभे चट्टे असतात, जे सोडले गेल्यावर पांढरे सुक्ष्म स्केलसह असतात.
2. गुटेट सोरायसिस: ह्या प्रकारात, लहान गडद लाल चट्टे शरीराच्या वरच्या भागावर तयार होतात, सामान्यतः लहान खपले किंवा इन्फेक्शनच्या वरती येतात.
3. नाखाचा सोरायसिस: या प्रकारात नखांना प्रभावित करतो, ज्यामुळे नखे बिघडतात किंवा विकृत होतात.
4. इन्फ्लमेटरी सोरायसिस: ज्यामध्ये शरीराच्या इतर भागातही सूज येते.
5. प्सोरियाट्रिक आर्थरायटिस: या प्रकारात, त्वचेवरील लक्षणांशिवाय, सांधेदुखीची समस्या देखील असते.

# # # लक्षणे
- लाल रंगाचे चट्टे
- सारखे खाजणे
- त्वचेसह स्केलिंग
- नखांचे बदल, जसे की गडद किंवा थिनिंग
- कठीणता, विशेषतः जोड़ोंमध्ये

# # # कारणे
सोरायसिसच्या निश्चित कारणांचा समज अद्याप होत नाही, परंतु काही घटक यामध्ये भूमिका बजावतात:
- आनुवंशिकता: कुटुंबातील सदस्यांमध्ये असल्यास, ह्या रोगाची संभाव्यता वाढते.
- पर्यावरणीय घटक: ताण, इन्फेक्शन, थंड हवामान यामुळे लक्षणे वाढू शकतात.

# # # उपचार
सोरायसिसचा उपचार वेगवेगळ्या पद्धतींनी केला जातो:
1. जीवनशैलीतील बदल: उत्तरदायी तत्वे टाळणे, ताण व्यवस्थापित करणे, तसेच योग्य आहार घेणे महत्त्वाचे आहे.
2. पंचकर्म: ही एक शोधन पद्धती असून, यात शरीरात साचलेले दोष बाहेर पडून शरीर डिटॉक्स करण्यास मदत करते.
3. आयुर्वेदिक औषधंपचार

सोरायसिस एक दीर्घकालीन स्थिती आहे, परंतु योग्य उपचार आणि स्वसंरक्षणाने लागणारे लक्षणे कमी केली जाऊ शकतात. वैद्यकीय तज्ञांची मदत घेणे आणि वेळोवेळी तपासणी करणे आवश्यक आहे. आमच्या तज्ञ् डॉक्टरांशी एकदा चर्चा करून औषधंप चरबद्दल माहिती घेऊ शकता..

*वैद्य गौरव हिवरे*
BAMS, (आयुर्वेदाचार्य )
आयुर्वेद व पंचकर्म तज्ञ

*वैद्य वेदिता हिवरे चिलवरवार*
BAMS, MD (Ayu.)
आयुर्वेद व पंचकर्म तज्ञ

*प्रभा वात्सल्य आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सालय*

*नागपूर:* शनिवार व रविवार
OPD 1: ओंकार नगर चौक, बेसा रोड भूगावकर सभागृह च्या समोर, नागपूर
https://g.co/kgs/oKxnTU6

*वरोरा:* सोमवार ते शुक्रवार
कश्यप प्लाझा च्या बाजूला, नागपूर चंद्रपूर हायवे, वरोरा जिल्हा चंद्रपूर
https://maps.app.goo.gl/xHUZA5eo5T8Ltns48

वेळ :
11am ते 2.30pm
5 ते 7.30pm











#हेअल्थयलिविंग


मूळव्याध/ फिशर विना ऑपेरेशन संपूर्ण आयुर्वेदिक चिकित्सा शिबीरआपल्या वरोरा शहरातमूळव्याधी पासून मुक्तता आता शक्य आहे..नाग...
06/09/2025

मूळव्याध/ फिशर विना ऑपेरेशन संपूर्ण आयुर्वेदिक चिकित्सा शिबीर

आपल्या वरोरा शहरात
मूळव्याधी पासून मुक्तता आता शक्य आहे..
नागपूर येथील सुप्रसिद्ध आयुर्वेद चिकित्सक आता आपल्या शहरात...

शेकडो रुग्णांचा अनुभव, विना ऑपरेशन मूळव्याध पासून मुक्तता, आयुर्वेदिक चिकित्सेने

आपल्याला ही लक्षणे आहे का???
- संडास करताना आग होने.
- संडासमधून रक्त जाणे.
- संडासच्या जागी कोंब येणे.
- संडास च्या ठिकाणी दिवसभर आग होणे.
- संडासच्या आजूबाजूने पस बाहेर येणे.

तर मग आपल्याला मूळव्याध, फिशर, किंवा भगांदर होण्याची शक्यता आहे ....
लवकरच आमच्याकडील आयुर्वेद तज्ञाशी संपर्क साधून योग्य निदान करावे .

डॉ गौरव हिवरे
BAMS ayurvedic consultant
आयुर्वेद तज्ञ् वातरोग व गुदा रोग चिकित्सक
+91 8975675380

डॉ वेदिता हिवरे (चिलवरवार)
BAMS,MD (Ayu.)
आयुर्वेद तज्ञ् स्त्रीरोग व गुदरोग चिकित्सक
+91 8087659008

वात्सल्य आयुर्वेद शाखा व पत्ता
*वरोरा:* सोमवार ते शुक्रवार
कश्यप प्लाझा च्या बाजूला, नागपूर चंद्रपूर हायवे, वरोरा जिल्हा चंद्रपूर
Google map:
https://maps.app.goo.gl/C4JmxSZaMV1YQrQL7

17/08/2025

गुडघ्याची गादी झिजने, गुडघ्यामध्ये असह्य वेदना,
गुडघ्यापासून पाय वाकणे,
चालताना लंगडत चालणे,
सरळ उभे राहू न शकणे,
काम केल्यावर वेदना व सूज येणे.

इत्यादी लक्षणे हे गुडघ्यामधील गादी (वंगण ) झिजल्यामुळे उद्भवू शकतात..
विना ऑपरेशन संपूर्ण आयुर्वेदिक औषधी उपचार व पंचकर्म ने, झालेली झीज भरून काढणे शक्य आहे..

डॉ.गौरव हिवरे
BAMS, आयुर्वेद व वातरोग तज्ञ

डॉ.वेदिता हिवरे डॉ.ज्योत्स्ना दमकोंडवार
BAMS, MD BAMS, वातरोग तज्ञ

प्रभा वात्सल्य आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सालंय
शाखा :
नागपूर :
भुगावकर सभागृह समोर, बेसा रोड, ओंकार नगर चौक, रिंग रोड, नागपूर
https://g.co/kgs/oKxnTU6
+91 97300 82180

वरोरा :
नागपूर चंद्रपूर हायवे, कश्यप प्लाझा च्या बाजूला, माँ संतोषी टाईल्स च्या मागे, वरोरा जिल्हा चंद्रपूर
https://maps.app.goo.gl/xHUZA5eo5T8Ltns48
089756 75380

09/08/2025

फ्रोझन शोल्डर, खांदा अखडणे..
मधुमेह मुळे किंवा स्नायूच्या ताणामुळे झालेला हा त्रास..
- हात उचलताना हातात व खांद्यात त्रास होने.
- वेदना होत राहणे.

आयुर्वेदिक औषधंपचाराणे संपूर्ण आराम आता शक्य आहे..
*प्रभा वात्सल्य आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सालय*

*नागपूर:*
OPD 1: ओंकार नगर चौक, बेसा रोड भूगावकर सभागृह च्या समोर, नागपूर
https://g.co/kgs/oKxnTU6

*वरोरा:*
कश्यप प्लाझा च्या बाजूला, नागपूर चंद्रपूर हायवे, वरोरा जिल्हा चंद्रपूर
https://maps.app.goo.gl/xHUZA5eo5T8Ltns4

डॉ. गौरव हिवरे
नागपूर : शनिवार व रविवार
वरोरा : सोमवार ते शुक्रवार
8975675380

डॉ ज्योत्स्ना दमकोंडवार
नागपूर : सोमवार ते रविवार
9730082180

डॉ वेदिता हिवरे
नागपूर : रविवार
वरोरा : सोमवार ते शुक्रवार
80876 59008

08/08/2025

मायग्रेन, सतत ची डोकेदुखी, पित्ताचा त्रास..
- प्रवासादरम्यान होणारी डोकेदुखी.
- डोळ्यामुळे होणारी डोकेदुखी.
- मानेच्या नसा लागून होणारी डोकेदुखी.
- अर्धडोके दुःखी
- टाळु, व भुवयांवर होणारी डोकेदुखी...

अशा वेगवेगळ्या लक्षणामुळे होणारी डोकेदुखी या त्रासापासून कायमची सुटका आता आयुर्वेदिक औषधंपचाराने शक्य आहे...

🏥प्रभा वात्सल्य आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सालय🏨

*नागपूर:*
OPD 1: ओंकार नगर चौक, बेसा रोड भूगावकर सभागृह च्या समोर, नागपूर
https://g.co/kgs/oKxnTU6

*वरोरा:*
कश्यप प्लाझा च्या बाजूला, नागपूर चंद्रपूर हायवे, वरोरा जिल्हा चंद्रपूर
https://maps.app.goo.gl/xHUZA5eo5T8Ltns48

वेळ :
11am ते 2.30pm
5 ते 7.30

डॉ. गौरव हिवरे
नागपूर : शनिवार व रविवार
वरोरा : सोमवार ते शुक्रवार
8975675380

डॉ ज्योत्स्ना दमकोंडवार
नागपूर : सोमवार ते शुक्रवार
9730082180

डॉ वेदिता हिवरे
नागपूर : रविवार
वरोरा : सोमवार ते शुक्रवार
8087659008


24/07/2025

मणक्यांची नस दबने....
मानेत, कमरेमध्ये वेदना..
पोटरी मध्ये चावल्यासारखे वाटणे..
चालण्यास, उठण्यास, बसण्यास असमर्थ असणे..
हातात पायाला मुंग्या येणे, बधिर पडणे
मानक्यांची गादी झीजने..
गॅप असणे..

इत्यादी लक्षणे व कारणे मानक्यांच्या व्याधी मध्ये दिसतात...

बऱ्याच रुग्णांमध्ये आयुर्वेदिक औषध उपचार व पंचकर्म द्वारे फायदा/ आराम पाहायला मिळतो..

Contact :
089756 75380
084468 20189

डॉ गौरव हिवरे
BAMS (आयुर्वेदचार्य)
मनके व वातविकार चिकित्सक
आयुर्वेद व पंचकर्म तज्ञ

डॉ वेदिता हिवरे (चिलवरवार)
BAMS, MD(Ayu.)
त्वचा व स्त्री रोग चिकित्सक

डॉ. ज्योत्स्ना दमकोंडवार
BAMS, (आयुर्वेदाचार्य )
आयुर्वेद तज्ञ

प्रभा वात्सल्य आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सालय..
Prabha Vatsalya
शाखा :
वरोरा : कश्यप प्लाझा च्या बाजूला, नागपूर चंद्रपूर हाय वे, वरोरा, जिल्हा चंद्रपूर
https://maps.app.goo.gl/xHUZA5eo5T8Ltns48
089756 75380

नागपूर : ओंकार नगर चौक, बेसा रोड, भूगावकर सभागृह च्या समोर, नागपूर
https://g.co/kgs/oKxnTU69730082180

गुडघ्याची गादी झिजने, गुडघ्यामध्ये असह्य वेदना,गुडघ्यापासून पाय वाकणे, चालताना लंगडत चालणे,सरळ उभे राहू न शकणे, काम केल्...
23/07/2025

गुडघ्याची गादी झिजने, गुडघ्यामध्ये असह्य वेदना,
गुडघ्यापासून पाय वाकणे,
चालताना लंगडत चालणे,
सरळ उभे राहू न शकणे,
काम केल्यावर वेदना व सूज येणे.

इत्यादी लक्षणे हे गुडघ्यामधील गादी (वंगण ) झिजल्यामुळे उद्भवू शकतात..
विना ऑपरेशन संपूर्ण आयुर्वेदिक औषधी उपचार व पंचकर्म ने, झालेली झीज भरून काढणे शक्य आहे..

डॉ.गौरव हिवरे
BAMS, आयुर्वेद व वातरोग तज्ञ

डॉ.वेदिता हिवरे डॉ.ज्योत्स्ना दमकोंडवार
BAMS, MD BAMS, वातरोग तज्ञ

प्रभा वात्सल्य आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सालंय
शाखा :
नागपूर :
भुगावकर सभागृह समोर, बेसा रोड, ओंकार नगर चौक, रिंग रोड, नागपूर
https://g.co/kgs/oKxnTU6
+91 97300 82180

वरोरा :
नागपूर चंद्रपूर हायवे, कश्यप प्लाझा च्या बाजूला, माँ संतोषी टाईल्स च्या मागे, वरोरा जिल्हा चंद्रपूर
https://maps.app.goo.gl/xHUZA5eo5T8Ltns48
089756 75380

08/07/2025

आता करा घरच्या घरी वजन कमी...
डॉ गौरव हिवरे.
BAMS आयुर्वेदचार्य

प्रभा वात्सल्य आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सालय
वरोरा व नागपूर
8975675380

07/07/2025

प्रभा वात्सल्य आयुर्वेद व पंचकर्म चिकित्साल

शुद्ध आयुर्वेदिक सोरियासिस नियंत्रण व चिकित्सा केंद्र

•डोक्यामध्ये फोड होऊन चट्टे पडणे व कोंडा येणे.
•सर्वांगावर लालसर चट्टे पडणे व त्यामधून खूप कोंडा बाहेर पडणे
•सर्वांगाची आग होणे
•खूप जास्त खाज सुटणे
•तळपाय व तळहाताचा सोरियासिस

डॉ. गौरव हिवरे
BAMS, Ayurvedic Consultant

संपर्क : 8975675380

पत्ता :
नागपूर:
प्रभा वात्सल्य आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सालय
भुगावकर सभागृह समोर, बेसा रोड,ओंकार नगर चौक, रिंग रोड नागपूर

https://g.co/kgs/oKxnTU6

वरोरा:
कश्यप प्लाझा च्या बाजूला, माँ संतोषी टाईल्स च्या मागे, नागपूर चंद्रपूर हायवे, वरोरा जिल्हा चंद्रपूर
https://maps.app.goo.gl/xHUZA5eo5T8Ltns48

Address

Nagpur

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Telephone

+918975675380

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Prabha Vatsalya posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Prabha Vatsalya:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram