27/10/2025
स्वराज्याची पहिली राजधानी किल्ले रायगड खूप दिवसाची इच्छा होती राजगड पाहण्याची मागच्या दोन वेळा पायथ्याशी येऊन परतून गेलो पावसामुळे. पण यावेळेस तसं काही नव्हता किल्ले राजगड पाहण्याचं स्वप्न पूर्ण झालं राजगड म्हणजे जणूदुसरा स्वर्ग ❤️🙏🏻🚩🚩 #राजगड #पुणे