11/11/2025
*जागतिक मधुमेह दिनानिमित्त मिळवा मधुमेहापासून स्वातंत्र्य*
*मधुमेह वर समूळ उपचारासाठी गोल्ड स्टँडर्ड असणारी HbA1c test आजच करून घ्या व मधुमेह रिव्हर्सल साठी पाहिले पाऊल उचला*
**माधवबाग क्लिनिक** मध्ये आयोजित 1 दिवसांचा **मधुमेह निर्मूलन कॅम्प** आता तुमच्यासाठी!
🌟 *काम करताना अचानक चक्कर येते का?*
✅वारंवार भूक लागणे
✅वारंवार लघवी येणे
✅अचानक दृष्टी कमी होणे
✅थकवा जाणवणे
✅वजन वाढणे
ही लक्षणं दुर्लक्षित करू नका!
तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून आयुष्याच्या दुसऱ्या संधीला सामोरे जा.
🩺 **तपासणीत समाविष्ट:**
✔ *HbA1c - गोल्ड स्टँडर्ड टेस्ट*
✔️ईसीजी
✔️हार्ट तपासणी ECG
✔ बीपी
✔️बीएमआय
✔ वैद्यकीय सल्ला
✔️डायट प्लॅन
✔️व्यायाम मार्गदर्शन
💸 एकूण किंमत ₹650+
🎁 **फक्त ₹399/- मध्ये उपलब्ध!**
दिनांक *16 नोव्हेंबर 2025** |
⏰ *रविवार, सकाळी 8 ते 11 पर्यंत*
*सीमित वेळापत्रक – नावनोंदणी अनिवार्य
📌 पत्ता: - माधवबाग क्लिनिक भाग्यनगर, उत्कर्ष बिल्डिंग, उदयनगर, एक नंबर पाटी समोर, अशोक नगर, भाग्यनगर मेन रोड,नांदेड
📞 अपॉइंटमेंट बुक करा: -*9766681662*