28/10/2025
शुषुश्रा हॉस्पिटल व नांदेड OBGY सोसायटी च्या विद्यमानाने
वंध्यत्व व लॅप्रो-हिस्टोस्कोपी मोफत तपासणी शिबिर!
📅 ५ , ६ , ७ नोव्हेंबर २०२५
🕙 सकाळी ९ ते दुपारी ४ पर्यंत
👉 तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला
👉 सवलतीच्या दरात IUI, IVF, ICSI, सोनोग्राफी व लॅप्रो-हिस्टोस्कोपी सेवा
त्वरित नाव नोंदणी करा आणि तुमच्या आनंदाच्या प्रवासाची सुरुवात करा! 💕
📞 ९४२२८७४९४९ | ०२४६२२३८५५८