डाॅ.भारती विचारांचे समर्थक

  • Home
  • India
  • Nanded
  • डाॅ.भारती विचारांचे समर्थक

डाॅ.भारती विचारांचे समर्थक डॉक्टर,वेदस्पर्श कार्डियाक हॉस्पिटल व पंचकर्म सेंटर संचालिका,व्याख्याता,निवेदिका,सूत्रसंचालक,लेखिका

14/04/2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा!” 🇮🇳

07/04/2026

धुरंदर सारख्या चित्रपट काय शिकवतोय नांदेड मध्ये चित्रपटगृहातून बाहेर पडल्यानंतर दोन गटांमध्ये झालेला हत्याकांड स्पष्ट करते

“क्षणभंगुर जीवनाची जाणीव…”माणसाच्या आयुष्याचा एका क्षणाचाही भरोसा नसतो, याची तीव्र जाणीव आज झाली.मधुकर महाराज बारूळकर आज...
01/04/2026

“क्षणभंगुर जीवनाची जाणीव…”
माणसाच्या आयुष्याचा एका क्षणाचाही भरोसा नसतो, याची तीव्र जाणीव आज झाली.
मधुकर महाराज बारूळकर आज दिवसभर कौटुंबिक श्री विचार मेळाव्यात उपस्थित होते. सर्वांशी मनमोकळ्या गप्पा, भेटीगाठी, आणि त्यांच्या विचारांनी सभागृह भारावून गेले होते.
विशेष म्हणजे, मराठा सेवा संघ संघटनेतील लोकांनीही आज त्यांचे भरभरून कौतुक केल.
आरक्षणाच्या मुद्द्यावर ठाम भूमिका मांडताना, शासनासमोर वेळोवेळी प्रतिनिधित्व करताना, आणि कीर्तनातूनही आपली पुरोगामी विचारधारा न सोडता त्यांनी समाजप्रबोधनाचे कार्य अखंड चालू ठेवले.
परंतु नियतीला काही वेगळंच मान्य होतं…
नांदेडहून निघाल्यानंतर त्यांचा अपघात झाला, आणि त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. चालता-बोलता, हसतमुखाने लोकांमध्ये वावरणारा माणूस अचानक निघून जाणं ही हानी ही पोकळी भरून न निघण्यासारखी आहे—ही खरोखरच मन सुन्न करणारी घटना आहे.
त्यांचे फोटो पाहताना मन हेलावून जातं…
खरंच, माणसाच्या आयुष्याचा काहीच भरोसा नसतो
असे प्रसंग आपल्याला खूप काही शिकवून जातात—
प्रत्येक श्वास, प्रत्येक मिनिट, प्रत्येक क्षण… जेवढं शक्य आहे तेवढं सत्कारणी लावावं.
कारण पुढच्या क्षणात काय लिहिलंय, हे कुणालाही माहीत नसतं.
ही केवळ एक घटना नाही, तर आयुष्याकडे नव्याने पाहण्याची शिकवण आहे.

🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

डॉ.भारती मढवई
जिजाऊ ब्रिगेड प्रदेश प्रवक्ता

21/03/2026

हृदयरोग, मधुमेह, BP, कोलेस्टेरॉल आहे?
उद्या पश्चाताप करण्यापेक्षा आजच 2 मिनिटं काढा…
हा व्हिडिओ तुमचं आयुष्य बदलू शकतो!"
https://youtu.be/tWnsrd3DTec?si=aSv5p8AGAerOQMWx Part 9

21/03/2026

हृदयरोग, मधुमेह, BP, कोलेस्टेरॉल आहे?
उद्या पश्चाताप करण्यापेक्षा आजच 2 मिनिटं काढा…
हा व्हिडिओ तुमचं आयुष्य बदलू शकतो!"
https://youtu.be/tWnsrd3DTec?si=aSv5p8AGAerOQMWx Part 8

21/03/2026

हृदयरोग, मधुमेह, BP, कोलेस्टेरॉल आहे?
उद्या पश्चाताप करण्यापेक्षा आजच 2 मिनिटं काढा…
हा व्हिडिओ तुमचं आयुष्य बदलू शकतो!"
https://youtu.be/tWnsrd3DTec?si=aSv5p8AGAerOQMWx Part 7

21/03/2026

हृदयरोग, मधुमेह, BP, कोलेस्टेरॉल आहे?
उद्या पश्चाताप करण्यापेक्षा आजच 2 मिनिटं काढा…
हा व्हिडिओ तुमचं आयुष्य बदलू शकतो!"
https://youtu.be/tWnsrd3DTec?si=aSv5p8AGAerOQMWx Part 6

21/03/2026

हृदयरोग, मधुमेह, BP, कोलेस्टेरॉल आहे?
उद्या पश्चाताप करण्यापेक्षा आजच 2 मिनिटं काढा…
हा व्हिडिओ तुमचं आयुष्य बदलू शकतो!"
https://youtu.be/tWnsrd3DTec?si=aSv5p8AGAerOQMWx Part 5

21/03/2026

हृदयरोग, मधुमेह, BP, कोलेस्टेरॉल आहे?
उद्या पश्चाताप करण्यापेक्षा आजच 2 मिनिटं काढा…
हा व्हिडिओ तुमचं आयुष्य बदलू शकतो!"
https://youtu.be/tWnsrd3DTec?si=aSv5p8AGAerOQMWx Part 4

21/03/2026

हृदयरोग, मधुमेह, BP, कोलेस्टेरॉल आहे?
उद्या पश्चाताप करण्यापेक्षा आजच 2 मिनिटं काढा…
हा व्हिडिओ तुमचं आयुष्य बदलू शकतो!"
https://youtu.be/tWnsrd3DTec?si=aSv5p8AGAerOQMWx Part 3

21/03/2026

हृदयरोग, मधुमेह, BP, कोलेस्टेरॉल आहे?
उद्या पश्चाताप करण्यापेक्षा आजच 2 मिनिटं काढा…
हा व्हिडिओ तुमचं आयुष्य बदलू शकतो!"
https://youtu.be/tWnsrd3DTec?si=aSv5p8AGAerOQMWx Part 2

21/03/2026

हृदयरोग, मधुमेह, BP, कोलेस्टेरॉल आहे?
उद्या पश्चाताप करण्यापेक्षा आजच 2 मिनिटं काढा…
हा व्हिडिओ तुमचं आयुष्य बदलू शकतो!"
https://youtu.be/tWnsrd3DTec?si=aSv5p8AGAerOQMWx Part 1

Address

Nanded
432601

Opening Hours

Monday 10am - 7pm
Tuesday 10pm - 7pm
Wednesday 10am - 7pm
Friday 10am - 7pm
Saturday 10am - 7pm
Sunday 10pm - 7pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when डाॅ.भारती विचारांचे समर्थक posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category