Siddhi Ayurved Clinic & Research Center

Siddhi Ayurved Clinic & Research Center Health | Nutrition | Wellness
through
Ayurveda & Yoga

लिव्हरच्या आजारांवर आयुर्वेदिक उपचार – सिद्धी आयुर्वेद क्लिनिक!आपणास काविळ, लिव्हरवर सूज, जुनाट यकृत विकार, किंवा फॅटी ल...
25/05/2025

लिव्हरच्या आजारांवर आयुर्वेदिक उपचार – सिद्धी आयुर्वेद क्लिनिक!

आपणास काविळ, लिव्हरवर सूज, जुनाट यकृत विकार, किंवा फॅटी लिव्हर, लिव्हर खराब होणे यांसारख्या तक्रारी आहेत का?

लिव्हरचा कॅन्सर देखील आयुर्वेदाने सुरुवातीच्या टप्प्यात नियंत्रणात आणता येतो!

सिद्धी आयुर्वेद क्लिनिक अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर मध्ये आयुर्वेद पद्धतीने रोगनिदान व प्रभावी उपचार!

संपर्क: 9518742991
पत्ता: द. नं. ७, बजाज रियल्टी कॉम्प्लेक्स, छत्रपती चौक, पुर्णा रोड, नांदेड - ४३१६०५.

आपली केंद्रे: नांदेड | लातूर | पुणे | मुंबई

"घेऊया आयुर्वेदाची साथ... करू आजारांवर मात!"

#लिव्हरचेआजार
#आयुर्वेदउपचार





#काविळउपचार











#जुनाटयकृतविकार

व्यसनाधीनता आणि कर्करोगआधुनिक जीवनशैलीत वाढत्या ताणतणावामुळे लोक अनेक प्रकारच्या व्यसनांमध्ये गुरफटत आहेत. धूम्रपान, मद्...
29/08/2024

व्यसनाधीनता आणि कर्करोग
आधुनिक जीवनशैलीत वाढत्या ताणतणावामुळे लोक अनेक प्रकारच्या व्यसनांमध्ये गुरफटत आहेत. धूम्रपान, मद्यपान, तंबाखू सेवन, आणि अन्य मादक पदार्थांच्या वापरामुळे कर्करोगाचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अहवालानुसार, व्यसनांमुळे दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू होत आहे. भारतातही कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे.

विविध व्यसनांमुळे तोंडाचा कर्करोग, फुफ्फुसांचा कर्करोग, यकृताचा कर्करोग यांसारख्या गंभीर आजारांचे प्रमाण वाढत आहे. या समस्येला आळा घालण्यासाठी आणि आपल्या प्रियजनांचे संरक्षण करण्यासाठी व्यसनमुक्ती ही काळाची गरज आहे. निरोगी आयुष्य जगण्यासाठी व्यसनांपासून दूर राहूया आणि इतरांनाही त्याचे महत्त्व पटवून देऊया.

आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि इतरांनाही जागरूक करा!

विठू माऊलीची कृपाआपणा सर्वांवर कायम राहोआषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा !
17/07/2024

विठू माऊलीची कृपा
आपणा सर्वांवर कायम राहो
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा !

[शरद ऋतू व हिवाळ्यातील आजारांवर आयुर्वेदीय पद्धतीने रोगनिदान व उपचार]बदलते राहणीमान, विस्कळीत झालेली जीवनशैली तसेच हिवाळ...
13/11/2023

[शरद ऋतू व हिवाळ्यातील आजारांवर आयुर्वेदीय पद्धतीने रोगनिदान व उपचार]

बदलते राहणीमान, विस्कळीत झालेली जीवनशैली तसेच हिवाळ्यातील हवामानातील बदल व अशुद्ध हवा, पाणी यामुळे होणाऱ्या सर्व प्रकारच्या नवीन व जुनाट आजारांवर शास्त्रशुद्ध आयुर्वेदीय पद्धतीने रोगनिदान व उपचार उपलब्ध.

नांदेड येथील आयुर्वेद तज्ञ
डॉ. विरेन वि. कोल्हे (एम.डी.)(आयुर्वेद)
यांची दर महिन्याच्या ३ ऱ्या शनिवारी
मुंबई येथे वैद्यकीय सेवार्थ भेट.

●●उपलब्ध उपचार●●

◆ पोटाचे / पचनाचे आजार
◆ आव पडणे / IBS
◆ पित्ताशयातील खडे
◆ ऍलर्जी, शीतपित्त
◆ दमा / अस्थमा, श्वसनाचे विकार
◆ पांढरे कोड, सौंदर्य समस्या, केसांच्या तक्रारी
◆ गुडघेदुखी, सांधेदुखी, हाडांचे आजार
◆ मान, पाठ, कंबरदुखी व मणक्याचे आजार
◆ लिव्हर, किडनी व थायरॉईड चे आजार

■ लहान मुलांचे आजार
■ स्त्रियांचे मासिक पाळीचे / गर्भपिशवीचे आजार
■ जेष्ठ नागरिकांचे आजार

●● विशेष सल्ला, मार्गदर्शन व उपचार ●●

★ मतिमंद, गतिमंद व मंदबुद्धी बालकांसाठी विशेष सल्ला, मार्गदर्शन व उपचार
★ बुद्धी, स्मृती व एकाग्रता वाढवण्यासाठी विशेष सल्ला, मार्गदर्शन व उपचार
★ उंची वाढवण्यासाठी विशेष सल्ला, मार्गदर्शन व उपचार
★ वंध्यत्व निवारण व सुदृढ, निरोगी अपत्यप्राप्ती साठी विशेष सल्ला, मार्गदर्शन व उपचार

●● उपलब्ध सुविधा ●●

◆ आयुर्वेदीय नाडी व उदर परीक्षण
◆ केरळीय पंचकर्म चिकित्सा
◆ आयुर्वेदीय पांचभौतिक चिकित्सा
◆ आयुर्वेदीय सूक्ष्म औषधी चिकित्सा
◆ अग्निकर्म, विद्धकर्म व रक्तमोक्षण
◆ दक्षिण भारतीय वर्म चिकित्सा
◆ योग, प्राणायाम व मुद्रा चिकित्सा
◆ पथ्य - अपथ्य, आहार व व्यायाम विषयक मार्गदर्शन.

अधिक माहितीसाठी व नाव नोंदणी साठी संपर्क :
सिद्धी आयुर्वेद क्लिनिक व रिसर्च सेंटर
नांदेड | लातूर | पुणे | मुंबई
☎️ 95 187 42 991
📞 98 90 433 690

३ रा शनिवार : मुंबई
पत्ता :
लायन ताराचंद बापा हॉस्पिटल,
जैन सोसायटी, शीव (पश्चिम),
मुंबई - ४०० ०२२

(टीप: रुग्णांनी येतांना फोन करून येणे व सर्व जुने रिपोर्ट्स घेऊन येणे)

Tags:

Ayurveda: Unveiling the Basics and Timeless Principles
21/09/2023

Ayurveda: Unveiling the Basics and Timeless Principles

[पावसाळ्यातील आजारांवर आयुर्वेदीय पद्धतीने रोगनिदान व उपचार]बदलते राहणीमान, विस्कळीत झालेली जीवनशैली तसेच पावसाळ्यातील ह...
09/08/2023

[पावसाळ्यातील आजारांवर आयुर्वेदीय पद्धतीने रोगनिदान व उपचार]

बदलते राहणीमान, विस्कळीत झालेली जीवनशैली तसेच पावसाळ्यातील हवामानातील बदल व अशुद्ध पाणी यामुळे होणाऱ्या सर्व प्रकारच्या नवीन व जुनाट आजारांवर शास्त्रशुद्ध आयुर्वेदीय पद्धतीने रोगनिदान व उपचार उपलब्ध.

नांदेड येथील आयुर्वेद तज्ञ
डॉ. विरेन वि. कोल्हे (एम.डी.)(आयुर्वेद)
यांची दर महिन्याच्या ३ ऱ्या शनिवारी
मुंबई येथे वैद्यकीय सेवार्थ भेट.

●●उपलब्ध उपचार●●

◆ पोटाचे / पचनाचे आजार
◆ आव पडणे / IBS
◆ पित्ताशयातील खडे
◆ ऍलर्जी, शीतपित्त
◆ दमा / अस्थमा, श्वसनाचे विकार
◆ पांढरे कोड, सौंदर्य समस्या, केसांच्या तक्रारी
◆ गुडघेदुखी, सांधेदुखी, हाडांचे आजार
◆ मान, पाठ, कंबरदुखी व मणक्याचे आजार
◆ लिव्हर, किडनी व थायरॉईड चे आजार

■ लहान मुलांचे आजार
■ स्त्रियांचे मासिक पाळीचे / गर्भपिशवीचे आजार
■ जेष्ठ नागरिकांचे आजार

●● विशेष सल्ला, मार्गदर्शन व उपचार ●●

★ मतिमंद, गतिमंद व मंदबुद्धी बालकांसाठी विशेष सल्ला, मार्गदर्शन व उपचार
★ बुद्धी, स्मृती व एकाग्रता वाढवण्यासाठी विशेष सल्ला, मार्गदर्शन व उपचार
★ उंची वाढवण्यासाठी विशेष सल्ला, मार्गदर्शन व उपचार
★ वंध्यत्व निवारण व सुदृढ, निरोगी अपत्यप्राप्ती साठी विशेष सल्ला, मार्गदर्शन व उपचार

●● उपलब्ध सुविधा ●●

◆ आयुर्वेदीय नाडी व उदर परीक्षण
◆ केरळीय पंचकर्म चिकित्सा
◆ आयुर्वेदीय पांचभौतिक चिकित्सा
◆ आयुर्वेदीय सूक्ष्म औषधी चिकित्सा
◆ अग्निकर्म, विद्धकर्म व रक्तमोक्षण
◆ दक्षिण भारतीय वर्म चिकित्सा
◆ योग, प्राणायाम व मुद्रा चिकित्सा
◆ पथ्य - अपथ्य, आहार व व्यायाम विषयक मार्गदर्शन.

अधिक माहितीसाठी व नाव नोंदणी साठी संपर्क :
सिद्धी आयुर्वेद क्लिनिक व रिसर्च सेंटर
नांदेड | लातूर | पुणे | मुंबई
☎️ 95 187 42 991
📞 98 90 433 690

३ रा शनिवार : मुंबई
पत्ता :
लायन ताराचंद बापा हॉस्पिटल,
जैन सोसायटी, शीव (पश्चिम),
मुंबई - ४०० ०२२

(टीप: रुग्णांनी येतांना फोन करून येणे व सर्व जुने रिपोर्ट्स घेऊन येणे)

Tags:

[पावसाळ्यातील तसेच शरद ऋतू मधील आजारांवर आयुर्वेदीय पद्धतीने रोगनिदान व उपचार]बदलते राहणीमान, विस्कळीत झालेली जीवनशैली त...
07/07/2023

[पावसाळ्यातील तसेच शरद ऋतू मधील आजारांवर आयुर्वेदीय पद्धतीने रोगनिदान व उपचार]

बदलते राहणीमान, विस्कळीत झालेली जीवनशैली तसेच पावसाळ्यातील हवामानातील बदल व अशुद्ध पाणी यामुळे होणाऱ्या सर्व प्रकारच्या नवीन व जुनाट आजारांवर शास्त्रशुद्ध आयुर्वेदीय पद्धतीने रोगनिदान व उपचार उपलब्ध.

नांदेड येथील आयुर्वेद तज्ञ
डॉ. विरेन वि. कोल्हे (एम.डी.)(आयुर्वेद)
यांची दर महिन्याच्या ३ ऱ्या शनिवारी
मुंबई येथे वैद्यकीय सेवार्थ भेट.

●●उपलब्ध उपचार●●

◆ पोटाचे / पचनाचे आजार
◆ आव पडणे / IBS
◆ पित्ताशयातील खडे
◆ ऍलर्जी, शीतपित्त
◆ दमा / अस्थमा, श्वसनाचे विकार
◆ पांढरे कोड, सौंदर्य समस्या, केसांच्या तक्रारी
◆ गुडघेदुखी, सांधेदुखी, हाडांचे आजार
◆ मान, पाठ, कंबरदुखी व मणक्याचे आजार
◆ लिव्हर, किडनी व थायरॉईड चे आजार

■ लहान मुलांचे आजार
■ स्त्रियांचे मासिक पाळीचे / गर्भपिशवीचे आजार
■ जेष्ठ नागरिकांचे आजार

●● विशेष सल्ला, मार्गदर्शन व उपचार ●●

★ मतिमंद, गतिमंद व मंदबुद्धी बालकांसाठी विशेष सल्ला, मार्गदर्शन व उपचार
★ बुद्धी, स्मृती व एकाग्रता वाढवण्यासाठी विशेष सल्ला, मार्गदर्शन व उपचार
★ उंची वाढवण्यासाठी विशेष सल्ला, मार्गदर्शन व उपचार
★ वंध्यत्व निवारण व सुदृढ, निरोगी अपत्यप्राप्ती साठी विशेष सल्ला, मार्गदर्शन व उपचार

●● उपलब्ध सुविधा ●●

◆ आयुर्वेदीय नाडी व उदर परीक्षण
◆ केरळीय पंचकर्म चिकित्सा
◆ आयुर्वेदीय पांचभौतिक चिकित्सा
◆ आयुर्वेदीय सूक्ष्म औषधी चिकित्सा
◆ अग्निकर्म, विद्धकर्म व रक्तमोक्षण
◆ दक्षिण भारतीय वर्म चिकित्सा
◆ योग, प्राणायाम व मुद्रा चिकित्सा
◆ पथ्य - अपथ्य, आहार व व्यायाम विषयक मार्गदर्शन.

अधिक माहितीसाठी व नाव नोंदणी साठी संपर्क :
सिद्धी आयुर्वेद क्लिनिक व रिसर्च सेंटर
नांदेड | लातूर | पुणे | मुंबई
☎️ 95 187 42 991
📞 98 90 433 690

३ रा शनिवार : मुंबई
पत्ता :
लायन ताराचंद बापा हॉस्पिटल,
जैन सोसायटी, शीव (पश्चिम),
मुंबई - ४०० ०२२

(टीप: रुग्णांनी येतांना फोन करून येणे व सर्व जुने रिपोर्ट्स घेऊन येणे)

Tags:

A 20 yr old male, suffering from Dry, Red, Itchy Scalp with Shiny Flaking (Dandruff like) was suspected for 🔼Scalp Psori...
23/06/2023

A 20 yr old male,
suffering from Dry, Red, Itchy Scalp
with Shiny Flaking (Dandruff like)
was suspected for 🔼Scalp Psoriasis and was being treated accordingly since last 2 yrs,
but had not much relief in the ailment.
He had approached our clinic for some different complaints,
feeling confident about the treatment, he shared this problem as well.
Some changes were made accordingly and he got relief just within 3 days, as shared in his feedback.
DM to know more about the treatment principle and medicines.

आयुर्वेदोsमृतानाम ।
Vd. Viren V. Kolhe
Siddhi Ayurved Clinic & Research Centre,
Nanded | Mumbai | Pune
Contact : +91 9518742991

Scrotal Varicocele and AyurvedAn interesting case of secondary male infertility due to Scrotal Varicocele.A 32 years mal...
27/04/2023

Scrotal Varicocele and Ayurved

An interesting case of secondary male infertility due to Scrotal Varicocele.

A 32 years male patient came to clinic with his reports of Azoospermia (A condition of Zero S***m Count) wishing his S***m Count to be increased so that his wife could conceive pregnancy.

Looking at his stack of files, it was evident that he had visited all the leading Physicians, Gynaecologist of the city and had gone to higher and reputed centers at Hyderabad in Telangana too.

No improvement was seen after multiple rounds at these centers.

After taking history in Ayurvedic fashion for an hour long, nothing fruitful was found. So I had to examine him clinically.

To my surprise he was not examined physically by any of the Clinicians he visited before. (which is a must in such cases).

On local examination, some scrotal deformity was evident and some pain was observed. A case of scrotal varicocele was suspected, which was later confirmed on USG examination.

The root cause of his ailment was found. Treatment was given according to the Ayurvedic Principles.
The results are evident and now the way to fulfil his dream of having his own children is Open now !

आयुर्वेदोsमृतानाम् ।

Vd. Viren V. Kolhe
Siddhi Ayurved Clinic and Research Center,
Nanded.
Contact : +91 95187 42991

Tags:

Ayurveda
Ayurveda Board Review - Made Easy!
Ayurveda and Panchkarma

आता बहुत काय लिहिणे.. 💪🏻😊आयुर्वेद आहे, तर नक्कीच शक्य आहे 👍🏻20 वर्षीय पुरुष रुग्णास मागील 2 वर्षां पासून मुतखड्या चा त्र...
10/04/2023

आता बहुत काय लिहिणे.. 💪🏻😊
आयुर्वेद आहे, तर नक्कीच शक्य आहे 👍🏻
20 वर्षीय पुरुष रुग्णास मागील 2 वर्षां पासून मुतखड्या चा त्रास होता..
अनेकविध उपचार करून ही खडा काय जागचा हलत नव्हता..
शेवटी आयुर्वेदातील "अवपीडक स्नेह" कल्पना व अगदीच जुजबी औषध उपचारांनी 2 दिवसांमध्ये मुतखडा लघवी वाटे बाहेर निघाला..
खर्चिक शस्त्रक्रिया टाळता आली म्हणून रुग्ण व वैद्य दोघांनी सुटकेचा निःश्वास सोडला.. 🤓😉
आयुर्वेदो अमृतानाम ।
वैद्य विरेन वि. कोल्हे
सिद्धी आयुर्वेद क्लिनिक व रिसर्च सेंटर,
नांदेड - 431 605
संपर्क : 9518742991

Prevention is always better than cure! Did you know that incorporating regular exercise into your routine and maintainin...
06/03/2023

Prevention is always better than cure! Did you know that incorporating regular exercise into your routine and maintaining a healthy weight can lower your risk of developing AVN? It's never too late to start taking care of your body. And if you're already dealing with AVN, Ayurveda can be a game-changer in helping you manage the condition. With its focus on holistic healing and natural remedies, Ayurveda can complement conventional treatments and help you lead a more comfortable life. Let's prioritize our health and well-being, inside and out! 💪🌿
Like - Share - Comment @
https://www.facebook.com/siddhiayurved
https://www.instagram.com/siddhi_ayurved/
https://twitter.com/SiddhiAyurved
Contact for more details:
☎️ +91 9518742991











AVN is a condition that can affect anyone, but with early detection and treatment, you can avoid permanent damage to you...
05/03/2023

AVN is a condition that can affect anyone, but with early detection and treatment, you can avoid permanent damage to your bones. If you're experiencing symptoms like pain, swelling, or limited range of motion, don't ignore them. Seeking prompt medical attention can help you get back to doing the things you love. Ayurveda, with its natural and holistic approach, can also play a crucial role in managing AVN. Let's work together to take control of our health and well-being. 🙌🩺
Like - Share - Comment @
https://www.facebook.com/siddhiayurved
https://www.instagram.com/siddhi_ayurved/
https://twitter.com/SiddhiAyurved
Contact for more details:
☎️ +91 9518742991











Address

Shop No. 07, Bajaj Residency Complex, Opposite Dev Krupa Lawns, Chhatrapati Chauk, Purna Road, Nanded/431 605
Nanded
431605

Opening Hours

Monday 10am - 2pm
5pm - 9pm
Tuesday 10am - 2pm
5pm - 9pm
Wednesday 10am - 2pm
5pm - 9pm
Thursday 10am - 2pm
5pm - 9pm
Friday 10am - 2pm
5pm - 9pm
Sunday 10am - 2pm

Telephone

9518742991

Website

https://kivihealth.com/iam/viren.v..kolhe.5bnz9e6xtb8p/

Alerts

Be the first to know and let us send you an email when Siddhi Ayurved Clinic & Research Center posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Siddhi Ayurved Clinic & Research Center:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category