Dattakrupa Heart Care & EECP Centre Nanded

Dattakrupa Heart Care & EECP Centre Nanded Heart Health

31/10/2025
https://youtu.be/sPVktsgZs7E?si=PAjjF7hyWmcX49Ri
27/10/2025

https://youtu.be/sPVktsgZs7E?si=PAjjF7hyWmcX49Ri

हृदयाची बिना चिरफाड वाली Vascular screening / कारटोग्राफी तपासणी आता नांदेडमध्ये 30 ऑक्टोबर गुरुवारी दत्तकृपा हार्ट केअर EECP ये...

27/10/2025

कृपया जास्तीत जास्त हृदय रुगणांन पर्यंत पोहोचण्यासाठी हि पोस्ट share करावे हि विनंती... 🙏🙏🙏

*कारटोग्राफी तपासणीद्वारे (कोणतीही चिरफाड न करता, कोणतेही इंजेकशन न देता ) जाणून घ्या तुमच्या हृदयाचा रक्तपूरवठा कारण तरुणांना सुद्धा हृदयाच्या झटक्याची भीती…*

कारटोग्राफी तपासणी दि.01 नोव्हेंबर शनिवार
2025 रोजी
सकाळी 09.00 ते 6.00

आता विशीतील तरूणाचा मृत्यू हृदयाचा झटका आल्याने झाल्याचं समोर येतं आहे. त्यातच आता तरुणांमध्ये अचानक हृदयाचा झटका येण्याचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. बदलती जीवनशैली, जेवणाच्या अनियमितवेळा, अपुरी झोप आणि व्यायामाचा अभाव हे यामागील मुख्य कारण आहेत.
अचानक हृदयाचा झटका म्हणजे हार्टअटॅक येण्यामागे अनेक कारणं असू शकतात. पण हृदयाला रक्तपुरवठा सुरळीत न होणं, हृदयाच्या धमण्यांमध्ये दोष निर्माण झाल्यास हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. परंतु, अनेकदा धकाधकीच्या जीवनात आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याने हृदयविकाराचा झटका आलेला सुद्धा बऱ्याचदा कळत नाही.
कोरोनरी हार्ट डिसीज (सीएचडी) हा हृदयाचा एक आजार आहे. ज्यात हदयाला ऑक्सिजन आणि रक्त पुरविणाऱ्या रक्तवाहिन्या संकुचित पावतात. कारण ज्या रक्तवाहिन्या हृदय आणि शरीराच्या इतर भागांमध्ये रक्त पुरवठा करतात. त्या रक्तवाहिन्यांमध्ये आतून चरबी (फॅटी पदार्थ) जमा होतो. यामुळे हृदयाला रक्तपुरवठा व्यवस्थित होत नाही. हृदयाला प्राणवायू कमी पडायला लागतो. या स्थितीला कोरोनरी आर्टरी डिसीज म्हणून ओळखलं जातं हा हृदयरोगाचा सर्वात सामान्य प्रकार आहे. हृदयाला रक्तपुरवठा न झाल्यास हृदयविकाराचा झटका येतो.

*कोरोनरी हार्ट डिसीज या आजाराची लक्षणे*
- छातीत अचानक वेदना होणं
- मळमळ जाणवणं
- चक्कर येणं
- घाम येणे
- छाती भरून येणं
- हाय-पाय थंड पडणे
- चालताना त्रास जाणवणं
- दम लागणे, श्वास घेताना अडचण येणे.
मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, हायपरटेन्शन, हायपर कोलेस्ट्रॉल, अनुवांशिकता यांसारख्या समस्या असणाऱ्या व्यक्तींना कोरोनरी हार्ट डिसीज हा विकार होण्याची शक्यता सर्वांधिक असते. हृदयाशी संबंधित हा आजार टाळण्यासाठी पौष्टिक आहाराचे सेवन करणे आणि नियमित व्यायाम करणे गरजेचं आहे. तंबाखूजन्य पदार्थ आणि मद्यपान करणे टाळावेत. याशिवाय धुम्रपान करत असणाऱ्या व्यक्तींच्या सहवासात अधिक काळ राहू नयेत. कारण, यामुळे हृदयाचा आजार होण्याचा धोका वाढू शकतो.
सध्याच्या बदलत्या युगात इलेक्ट्रॉनिक गॅझेटच्या वस्तूंकडे तरूणाई आकर्षित होऊ लागली आहे. सगळ्या गोष्टी एका जागीच सहज उपलब्ध होत असल्याने तरूणपिढी आळशी होत चालली आहे. याशिवाय अभ्यासाच्या ताणामुळे कमी वयात मुलं मादक पदार्थांच्या आहारी जाताना दिसत आहेत. कोकेनचं सेवन करणं हे हृदयविकारचा झटका येण्यामागील मुख्य कारण आहे. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीरात विशिष्ट प्रकारचे बदल होऊ शकतात. ज्यामुळे तरुणांना अचानक आणि लवकर हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
*यामध्ये बेजबाबदार मुला बरोबर पालक ही तेवढेच दोषी आहेत.*

आपले हृदय कसे आहे हे कसे ओळखायचे
*3 d vasculography ही चाचणी करून घ्या जेणेकरून तुम्हाला तुमच्या हृदयाची संपूर्ण माहिती मिळेल ही तपासणी कोणीही करू शकतो,इंजेक्ट किंवा कॅथेटर न टाकता,भुल न देता आरामात ही चाचणी केली जाईल*
हृदयविकाराच्या घटनांमध्ये होत असलेली वाढ चिंताजनक आहे. हृदयरोगामुळे दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू होतो. अशा परिस्थितीत हृदय आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.

म्हणून हृदय आरोग्याची काळजी घेण्यासाठी हृदय तपासणी जागरूकता आयोजित करण्यात आले आहे .
*यात*
*तुम्हाला कार्टोग्राफी तपासणी (Rs 10500/- च्या ऐवजी Rs 5500/-)*
*डॉक्टरांचा सल्ला (मोफत)*
*आणि हृदय आरोग्यावरील माहिती मिळेल.*
कार्टोग्राफी तपासणी हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या रक्त प्रवाहाचे त्रिमितीय चित्रण करते. हृदयविकाराचा लवकर शोध घेण्यासाठी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यासाठी हे तंत्रज्ञान अत्यंत उपयुक्त आहे.
सुई, नळ्या किंवा क्ष- किरणाचा वापर न करता हृदयाचे मूल्यांकन करतेसर्व वयोगटातील आणि पेसमेकर असलेल्या रुग्णांसाठी सुरक्षित आहे.
तसेच हृदयातील रक्त प्रवाह, ऑक्सिजन पुरवठा आणि संभाव्य समस्यांचे मूल्यांकन करते.
किफायतशीर: इतर आक्रमक निदान प्रक्रियांपेक्षा अधिक किफायतशीर पर्याय आहे
सुरक्षित आणि पुनरावृत्तीयोग्य: उपचारांची प्रभावीता तपासण्यासाठी आणि वेळेनुसार हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या आरोग्यातील बदल लक्षात ठेवण्यासाठी कार्टोग्राफी उपयुक्त आहे

इतर निदान चाचण्यांना हि तपासणी पूरक आहे, ज्यामुळे आम्ही तुमच्या हृदय आरोग्यासाठी वैयक्तिकृत दृष्टिकोन तयार करू शकतो.

*आपल्या भविष्यावर गुंतवणूक:*

जर तुम्हाला तुमच्या हृदय आरोग्याबद्दल चिंता असली किंवा हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या आजाराची जोखीम असेल तर कार्टोग्राफी तुमच्या प्रतिबंधात्मक आरोग्य रणनीतीमध्ये मौल्यवान साधन असू शकते.

*कार्टोग्राफी तपासणी कधी करावी:*

हृदयविकाराचा पारिवारिक इतिहास असल्यास.
उच्च रक्तदाब, मधुमेह किंवा लठ्ठपणा सारख्या हृदयविकाराच्या जोखीम घटकांसह.
छातीत दुखणे, श्वास लागणे किंवा थकवा यांसारखी हृदयविकाराची लक्षणे असल्यास.

*आजच संपर्क साधा:*

दत्तकृपा हार्ट केअर व EECP सेंटर.
चिन्नावार लॅब च्या खाली डॉक्टर्स लेन, नांदेड.

कार्टोग्राफी तुमच्यासाठी योग्य आहे की नाही यावर चर्चा करण्यासाठी आणि सक्रिय हृदय आरोग्याची ताकद अनलॉक करण्यासाठी आजच फोन करा.

आरोग्य शिबिराची तारीख
दि.01 नोव्हेंबर शनिवार
2025 रोजी


वेळ सकाळी 9.00 AM ते सायंकाळी 6.00 PM.
नोट - फक्त 20 रुग्णांचीच तपासणी करण्यात येईल..
*कॉल करा 9307127289*
नांदेड
BOOK YOUR APPOINTMENT

नोट - 1000 रुपये ऑनलाईन टाकून प्रथम नाव नोंदणी करणाऱ्या फक्त 20 रुगणांचीच ( वेळेच्या अभावी ) कारटोग्राफी तपासणी करण्यात येईल...

*अब बिना सर्जरी के हार्ट ब्लॉकेज का इलाज मुमकिन!*

योग्य जीवनशैली, योग्य आहार - विहार आणि समग्र चिकित्सा पद्धती चा वापर करून हृदयरोग टाळणे आता सहज शक्य आहे...

आता विनाशस्त्रक्रिया करा हृदयरोगावर मात ईईसीपी व समग्र चिकित्सा पद्धतीने , मराठवाड्यातील सर्वप्रथम आणि अत्याधुनिक ई. सी. पी सेंटर.

अमेरीकन मान्यता प्राप्त EECP थेरपीने...
आजच संपर्क करा.

हृदय रोगावर विना शस्त्रक्रिया उपचार, प्रतिबंधात्मक हृदय रोग तज्ञ

डॉ. विलास धर्माधिकारी,
B.A.M.S,
फेलोशिप इन प्रिव्हेंटिव्ह कारडिओलॉजी
[ MUHS Nashik University ],
फेलोशिप आय. ई. सी. पी. ए [ USA ],
ISSMTCT Board Certified Chelating Physician,
MBA in Health Care Services,
EECP & Chelation Therapy Expert Physician,
Life Style Disorder Expert.
Reg. No - I -56441-A

हृदय रक्तवाहिन्यांच्या ब्लॉकेजेस वर
ऑपरेशन शिवाय उपचार EECP व
किलेशन (आर्टरी क्लियरन्स थेरपीने )
थेरपीने आता नांदेड मध्ये पण उपलब्ध...

दत्तकृपा ई. ई.सी. पी, सेंटर,
चिन्नावार लॅब च्या खाली, डॉक्टर्स लेन
नांदेड.
संपर्क -9307127289
Dattakrupa EECP & Chelation Therapy Centre Nanded.
For Heart Consultation- 9307127289


Heart Health

Address

Nanded

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Telephone

+919307127289

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dattakrupa Heart Care & EECP Centre Nanded posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Dattakrupa Heart Care & EECP Centre Nanded:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram