Ishwar Multispecality

Ishwar Multispecality Page gives information on parenting, also help in solving behavior, educational & developmental prob

परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नीट किंवा आयआयटी परीक्षा कशी उत्तीर्ण करावी यावर व्याख्यान. Dr Ashish Agrawal888812...
04/01/2026

परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नीट किंवा आयआयटी परीक्षा कशी उत्तीर्ण करावी यावर व्याख्यान.

Dr Ashish Agrawal
8888126037, 8483905330

01/01/2026

नेहमी विचार बदलणारे पालक

काही पालकांमध्ये स्वतःचे विचार नेहमी बदलण्याची सवय असते. एकाच गोष्टीसाठी त्यांची क्रिया किंवा प्रतिक्रिया मुलांसोबत वेगवेगळया प्रकारे दिली जाते. हे सर्व मनात आले तसे वागण्याचा स्वभाव असल्यामुळे जरी घडत असले तरी त्याचे विपरीत परिणाम मुलांवर होऊन मुले काय योग्य आहे व काय अयोग्य आहे याच्या संभ्रमात पडतात. कालांतराने काय करावे व काय करू नये अशाप्रकारची विचारधारा निर्माण होऊन मुले स्वतःला असुरक्षीत समजु लागतात.
Remember- Inconsistent is the only thing in which maximum parents are consistent
अ) परिणाम :
i) आपण आपले नियम वारंवार बदलत असलो तर मुले आपल्यासोबत आपल्या स्वभावाचा गैर फायदा घेऊन खेळ खेळतात.
ii) मोठ्या वयामध्ये ही मुले लहरी स्वभावाची असतात.
iii) या व्यक्तींची निर्णय क्षमता कमी असते.
Remember- Inconsistent parenting is toxic
🔸 आपण काय करावे :
i) एक नियम ठरवणे व त्यानुसार मुलांसोबत वागणे सुरूवातीला थोडे कठीण असते.
ii) स्वतःचा स्वभाव बदलणे किंवा मुलांच्या मोहामुळे आपल्या नियमामध्ये सातत्य ठेवणेही थोडे कठीण असते परंतु नियमांची संख्या कमी ठेऊन हळूहळू सातत्य ठेवण्याचा प्रयत्न केल्यास सवय लागते.
उदा. एकदा एका मुलाला खोटे बोलण्याची सवय लागली व त्यावेळी त्याच्या वडिलांनी ठिक आहे, परत खोटे बोलु नको असे म्हणुन समजूत घातली. काही दिवसांनी तो खोटे बोलु लागला त्यावेळी वडीलांनी कडक शासन केले. एकदा एका कार्यक्रमामध्ये तो दुसऱ्या मुलांसोबत खोटे बोलून भांडणे करत हसत होता. त्यावेळी वडिलांनी त्याच्यासमोर आपल्या मित्रांना माझा मुलगा फार चालु व हुशार आहे! असे म्हणुन प्रशंसा केली. कालांतराने प्रशंसेचा बळी ठरून मुलगा स्वतःला चालाख समजून आई-वडिलांशी खोटे बोलु लागला. या परिस्थीतीत वडिलांना सहन न झाल्यामुळे त्यांनी कडक शिक्षा व मार दिला. म्हणजे खोटे बोलण्यासाठी कधी सहज प्रतिक्रिया, कधी प्रशंसा तर कधी मार अशा परिस्थीतीत योग्य काय हे मुलगा समजू शकत नव्हता.
iii) वारंवार प्रयत्न केल्यानंतर सुध्दा आपल्याला हवी असलेली शिस्त मुलांना लागत नसेल तर शिस्त लावण्याची पध्दत बदलावी परंतु नियम तोच ठेवावा.
Remember- Some parents are consistently inconsistent.
🙏🏻 Article from Bal Sanskar

Please write your comment on your comment box and share with your near & dear.

*If you wish to receive such articles or videos, send Hi message on WhatsApp number 8888126037*
Join us on
*Youtube- Dr Ashish Agrawal*
*Instagram- drgunjan12*
*Facebook- Ishwar multispecality*

👍 Dr Ashish Agrawal, Child specialist & expert in parenting, education & behaviour problems.
👍 Dr Gunjan Agrawal, Dental surgeon.
8888126037/8483905330

*किशोरों की परवरिश में अनुशासन{Discipline} एक महत्वपूर्ण पहलू है, रिश्तों को खराब किए बिना किशोरों को अनुशासित करने के त...
31/12/2025

*किशोरों की परवरिश में अनुशासन{Discipline} एक महत्वपूर्ण पहलू है, रिश्तों को खराब किए बिना किशोरों को अनुशासित करने के तरीके समझने के लिए यह स्लाइड्स देखें।*

Dr Ashish Agrawal
8888126037, 8483905330

28/12/2025

*किशोरों की परवरिश में अनुशासन{Discipline} एक महत्वपूर्ण पहलू है, रिश्तों को खराब किए बिना किशोरों को अनुशासित करने के तरीके समझने के लिए यह वीडियो देखें।*

Dr Ashish Agrawal
8888126037, 8483905330

24/12/2025

🟢 *मुळाक्षरे (Alphabates); पूर्व प्राथमिक शाळेत शिकवण्याचे तंत्र*

🔹 मुळाक्षरे
अ. एका कार्ड वर (Flash Card) ABCD यासारखी मुळाक्षरे गडद शाईने लिहावीत. ती वारंवार मुलांना दाखवून त्याबद्दल सांगावे. वारंवार दाखवणे व सांगत रहाणे केल्यास मुलांना त्या अक्षरांबद्दल आवड निर्माण होऊन लक्षात राहण्यासाठी सोपे होईल. या सरावानंतर योग्य क्रमाणे लाऊन शक शिकवावित.
A
B
C
ब. एकदा क्रम शिकवल्यावर अक्षरे लिहून ओळखण्यास सांगावे. 'पुढे मागे, चकवा देणारे
🔹 या नंतर मुलांना A- Apple या प्रमाणे जोडी ओळखण्यास लावावे.. क. जसे एका बाजुला अक्षरे व दुसऱ्या बाजुला चित्र.
A-Apple, B-Ball या प्रमाणे सराव करुन घ्यावा. यासाठी अक्षरांच्या कार्डस सोबत चित्रांचेही कार्डस् तयार करावेत. एका हातात चित्र व दुसऱ्या अक्षर दाखवून माहिती द्यावी व वदवुन घ्यावे. यानंतर मुलांना अक्षर हातात उचलून चित्र उचण्यास सांगावे. तसेच चित्र घेऊन अक्षर उचलणे असा उलट सुलट प्रकारे अभ्यास घ्यावा.
जसे तसेच अक्षरांच्या जोड्या जुळवणे शिकवावे.
A- Apple
B- Bat
C- Cat
D Dog
🔹 खेळता खेळता मुळाक्षरे शिकवावेत. जसे 'A' for Aeroplane असे शिकवताना त्याप्रकारे पंख उडण्याचा अभिनय व खेळ करुन शिकवावे. 'B' for Boxing असे शिकवताना बॉक्सींगचा अभिनय व खेळ करून शिकवावे. तसेच इतर अक्षरांबदलही मुलांना शिकवावे.
🔹 रंगभरून अक्षरे शिकवावे
जसे - A B या मध्ये रंग भरुन घ्यावेत, यामुळे मुलांना अक्षरे चांगल्याप्रकारे आत्मसात होतील..
🔹 मुलांसोबत बाहेर फिरताना विविध प्रकारच्या पाट्या, जाहिरातीमध्ये अक्षरे शोधण्याचा 'खेळ' आपण व मुलगा दोघांमध्ये खेळावा. जसे - 1- ISHWAR M - MULTISPECIALITY
🔹 अक्षरे असणारी गाणी मुलांना मुलांसोबत म्हणावीत, यासाठी काही सिडीस, कॅसेट्स बाजारात उपलब्ध असतात.
🔹 रोडवरुन मुलांसोबत फिरताना आजुबाजुच्या वस्तु सांगणे त्यातील मुळाक्षरे ओळखणे. जसे-
T. - Tree
R. - Road
Remember- Training is everything

🔹 दुसऱ्या लिपीतील अक्षरे ( Small letters )
एकदा मुलांना पहिल्या लिपीतील अक्षरे चांगल्याप्रकारे लिहीता आली की दुसऱ्या लिपी मधील अक्षरांचा सराव करावा. वरील प्रमाणे सराव व खेळ यासाठी सुद्धा करता येतील.
▪️ अक्षरे लिहण्याचा सराव करणे
अ. प्रथम बोटाच्या सहाय्याने सराव करावा.
ब. कागद किंवा वहिवर पेन्सीलने अक्षरे गिरविण्याचा सराव करावा.
क. टिंब टिंब काढून मुळाक्षर द्यावे व त्यांना ते टिंब रेषेने जोडून अक्षर पुर्ण करण्यास सांगावे.
ड. वरीलप्रमाणे सराव झाल्यावर A, B, C, D, Z असे व १, २, ३, १० पर्यंत लिहण्याचा सराव करावा.
इ. मुळाक्षरे शिकल्यानंतर स्वतःच्या नावातील अथवा सामान्यपणे येणाऱ्या शब्दातील अक्षरे ओळखण्याचा सराव करावा.
जसे:
आशीष - ASHSH
फ्रिज - Frz वारंवार मुलांना काहीतरी लिहण्यासाठी प्रेरीत करावे.
उदा - बाजारात जाण्यापूर्वी यादी तयार करताना मुलाला एका कागदावर फक्त त्याला लक्षात येणारे अक्षर लिहण्यास सांगावे.
जसे - Potato - P
Apple - APL
Tomato - TMT... खरेदी करताना त्याला कागदावर लिहलेले विचारावे व सांगत असताना खरेदी करावी म्हणजे यादी लिहता आली तर काय फायदा होतो हे त्याच्या लक्षात येईल.
ग. चित्रांमधुन उदाहरणे दाखवुन अक्षरे लिहण्यास सांगावे.
उदाहरण- R- Rose
एच. अक्षरांचे कोडे -
ज्याप्रमाणे-
1) रिकाम्या जागी येणारे अक्षर
A, B.. D.E.
(ii) पुढचे व मागचे अक्षर लिहणे
H
W
Remember- The duty of parents to motivate the child for learning

Dr Ashish Agrawal
8888126037, 8483905330

23/12/2025
23/12/2025

*वाचन व लेखनासाठी प्रोत्साहन, मुलाला पूर्व प्राथमिक शाळेत तयार करणे*

http://drashishagrawal2604.blogspot.com/2025/07/blog-post_81.html

*तुमच्या मुलाला वाचन आणि लेखन कौशल्ये विकसित करण्यासाठी लेखात दिलेल्या तंत्राचा वापर करा.*

Dr Gunjan Ashish Agrawal
8888126037, 8483905330

🔴 वाचन व लेखनासाठी प्रोत्साहन, मुलाला पूर्व प्राथमिक शाळेत तयार करणे १. वाचन व लेखन याबद्दल याच वयामध्ये आवड व कौश....

21/12/2025

*अधिकतर बच्चों को बार-बार सर्दी या खांसी या दोनों बीमारी हो रहे हैं, इस समस्या से बचाव के तरीके समझने के लिए यह वीडियो देखें।*

Dr Ashish Agrawal
8888126037, 8483905330

  Uttarakhand   India
12/12/2025

Uttarakhand India

04/12/2025

**एक 7 वर्षीय लड़के के माता-पिता इस गंभीर शिकायत के साथ आए कि वह पिछले 6 महीनों से स्कूल नहीं जाना चाहता। माता-पिता और बच्चे से ली गई विस्तृत जानकारी के अनुसार, दो प्रमुख चिंताएं हैं - बच्चे को नए दोस्तों से घबराहट होती है और स्टाफ से डर लगता है। इसके अलावा, बच्चे को अत्यधिक सुरक्षात्मक वातावरण में पाला गया और उसकी सभी मांगों को पूरा किया गया।*
*बच्चे और माता-पिता की काउंसलिंग के बाद, उन्होंने काउंसलिंग के लिए निम्नलिखित जानकारी दी है।*
8888126037, 8483905330

माता-पिता के बीच झगड़े एक आम समस्या है, बच्चों पर झगड़े के प्रभाव और उनसे निपटने के तरीके को समझने के लिए इन स्लाइडों को...
20/11/2025

माता-पिता के बीच झगड़े एक आम समस्या है, बच्चों पर झगड़े के प्रभाव और उनसे निपटने के तरीके को समझने के लिए इन स्लाइडों को पढ़ें।
Dr Ashish Agrawal
8888126037, 8483905330

Address

Nanded

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ishwar Multispecality posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram