24 hr medical & cosmetics

24 hr medical & cosmetics -Medical Store
-Health Insurance
-Pet Food and accessories
-Bank Money transfer

02/10/2024
18/06/2023
17/06/2023

आता सर्व प्रकारचे PET🐕‍🦺 Accessories, PET🦮 Food , PET 🐕medicine 24 तास उपलब्ध.
*24 तास मेडिकल* शिवाजीनगर नांदेड
हर दर्द मे आपके साथ 24 तास 🙏
12 वर्षाची अखंडित सेवा...🙏

आज सकाळी आमच्या गॅलरीत तुळशीच्या समोर बसलो होतो एक चिमणा अन चिमणी समोर बागडत होते , तो तिला पिंगा घालत आपल्या चिवचिवाटा ...
11/05/2023

आज सकाळी आमच्या गॅलरीत तुळशीच्या समोर बसलो होतो एक चिमणा अन चिमणी समोर बागडत होते , तो तिला पिंगा घालत आपल्या चिवचिवाटा ने जणू साद घालत होता अन तीही जणू त्याच्या त्या प्रेमळ मोहिनीवर मोहित होऊन आपल्या प्रेमाचा अन जीवनाच्या न तुटणाऱ्या सांसारिक बंधनाचा प्रतिसाद देत होती ,
आपल्याही जीवनात आपल्या जोडीदारासोबत जेंव्हा आपण जगण्याचा आनंद घेत असतो तेंव्हा खऱ्या अर्थाने आपली संस्कृती किती प्रगल्भ आहे याची अनुभूती येत असते जिथं तिचं विश्व हे त्याच्या भोवती असतं अन त्याचं जगणं हे तिच्याच प्रेमाच्या ओढीनं असतं तिथे तो कुठल्या दिवसाची वाट पाहात नाही म्हणूनच शरदाच्या चांदण्या रात्री जेंव्हा ती हळूच त्याच्या मिठीत समावते तेंव्हा जीवनाचा तो प्रत्येक क्षण हा जणू मॅरेज डे ठरत असतो ....

|| *लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सरकार* ||🎁🎁🎊🎊💝💝

02/02/2022

N 95 mask @ 20 rs only
24 तास मेडिकल शिवाजीनगर

5 lit hand sanitizer @ 400 rs only24 तास मेडिकल शिवाजीनगर 8888888211
28/10/2020

5 lit hand sanitizer @ 400 rs only
24 तास मेडिकल शिवाजीनगर
8888888211

13/05/2020

🙏 आदरणीय ग्राहक🙏
8 वर्षा पासून 24 तास आपल्या सेवेत आम्ही वेगवेगळ्या प्रकारे तत्परतेने आहोत. ह्याच पुष्पात अजून 1 पुष्प 🌹 जोडण्याचा प्रयत्न करत आहोत ..आपल्या सहकार्याची , आशीर्वादाची आवश्यकता आहे...🙏🙏
Online pharmacy
1mg, दवा बाजार सारख्या कंपन्या डिस्काउंट वर ग्राहकांना आकर्षित करत होते आणि संकटाच्या काळात पळ 🏃‍♂️काढला . आम्ही मात्र 24 तास सतत तुमच्या संपर्कात, सेवेत सदैव तत्पर होतो आणि सदैव राहू 🙏
जी सुविधा आपणास online मध्ये आपणास मिळत होती तशीच डिस्काउंट 😀ची सुविधा आम्ही पण देण्याचं ठरवलं आहे . 💐 तुमि आपलं प्रिस्क्रिप्शन whatsup करा आणि घरपोच सेवा " आपल्या " जिवाभावाच्या मानसा कडून घ्या 📆 तासात ..
ऑफर...🎉🎊
🅰️500 rs ते 999 rs - 10% सूट
🅱️1000 च्या पुढे 15 % सूट..
🆎10 ग्राहक सुचवणाऱ्या ग्राहकास दर महिन्याला शुगर /BP घरपोच तपासणी फ्री .....🤝
उत्तम खांडेकर
24 तास मेडिकल शिवाजीनगर
नांदेड 8888888211
02462233235

Address

Shahaji Market , Shiwajinagar
Nanded
431602

Alerts

Be the first to know and let us send you an email when 24 hr medical & cosmetics posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to 24 hr medical & cosmetics:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram