04/11/2025
भव्य शस्त्रक्रिया रोगनिदान शिबिर
स्थळ चव्हाण हॉस्पिटल मुळावा तालुका उमरखेड!
दिनांक* 9 /11 /2025* वेळ सकाळी *11 ते 4* तरी सगळ्या गरजू रुग्णांनी पोटासंबंधीत च्या सगळ्या आजाराच्या निदान व ट्रीटमेंट साठी या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा!