Gayatri Homoeopathic Clinic गायत्री होमिओपॅथिक क्लिनिक

  • Home
  • India
  • Nanded
  • Gayatri Homoeopathic Clinic गायत्री होमिओपॅथिक क्लिनिक

Gayatri Homoeopathic Clinic  गायत्री होमिओपॅथिक क्लिनिक We provides homoeopathic treatment for various acute and chronic disease in the Simplest, most Affordable and Harmless manner ..

आज सर्वसामान्यपणे लहान वयातच आढळणारा हा त्रासदायक आजार.हा त्रास म्हणजे काॅंस्टिपेशन /बद्धकोष्ठतेमुळे होणारा  #फिशरचा. सो...
30/04/2023

आज सर्वसामान्यपणे लहान वयातच आढळणारा हा त्रासदायक आजार.

हा त्रास म्हणजे काॅंस्टिपेशन /बद्धकोष्ठतेमुळे होणारा #फिशरचा. सोप्या भाषेत जाणून घेऊया याची कारणे, लक्षणे, पथ्य व होमिओपॅथिक उपचार

_फिशर म्हणजे काय- शौचास कडक होत असेल,मलाचे खडे तयार होत असतील तर ते बाहेर पडताना गुदद्वाराच्या भींतीला त्वचेला घासून जातात व ते सतत होत रहिले की,त्या ठिकाणच्या नाजूक व त्वचेला चिरा पडतात यालाच 'फिशर' म्हणतात._

#फीशर होण्याची कारणे -:
- जास्त प्रमाणात बद्धकोष्ठता असेल आणि शौचास साफ नसेल तर हा आजार होतो.
- रात्री अति जागरण करणे,सतत बैठे काम करणे
- अपचन अति उष्ण, तिखट,मसाल्याचे, मांसाहारी, हाॅटेलचे खाणे
-अती मैद्याचे पदार्थ खाने - ब्रेड,खारी,बिस्किटं
- स्थुलपणा व्यायामाचा अभाव
-काहि औषधींचे दुष्परिणाम

* #फीशर या आजाराची लक्षणे*

१) वेदणा- पेशंटच सांगतात कि
शौचास होताना वेदनेनं डोळ्यांत पाणीच येते. गुदद्वाराला जखम झाल्यामुळे त्याठिकाणी कापल्याची जाणीव होते,काहीतरी टोचल्याप्रमाणे वेदना होतात.

२)रक्तस्त्राव -:
शौचास कडक झाल्याने पेशंट कुथंण्यास सुरूवात करतो व त्यामुळे त्या जागी शौचाचा दाब पडतो जखम फाटून त्यातून थेंब थेंब रक्त पडते.

३) सुज- गुदभागी सुज येते.कारण त्याठिकच्या जखमांवर वारंवार कडक शौचाचा आघात होतो.

४)खाज-:
जखमांमुळे त्याठिकाणी जंतुसंसर्ग होते व खाज येण्यास सुरूवात होते.

५) लघवी साफ न होणे -:
वेदणा व आग मुळे मुत्रमार्गाच्या पेशींचे आकूंचन होते व त्यामुळे लघवीस त्रास होतो.

६) अशक्तपणा -:
वेदणा व रक्तस्त्रावामुळे पेशंट शौचास जाण्यासाठी घाबरतो परिणामी जेवण टाळतात त्यामुळे अशक्तपणा येतो.

#आहार व #पथ्य-:

-पाणी जास्त पिणे
-आहारावर नियंत्रण - अती तेलकट, मसालेदार, बेसन, मैदा पदार्थ , ब्रेड, खारी,टोस्ट, खारी टाळने
- हाॅटेलील चमचमीत, तिखट जेवण टाळने
- आहारात फाबरयुक्त पदार्थ वाढविणे,हिरव्या पालेभाज्यांचा वापर वाढविणे
- हलका व्यायाम करणे.
अती व्यायाम,पोटावर ताण येणारा व्यायाम नको

#होमिओपॅथिक उपचार-:
बद्धकोष्ठता व फिशर या आजावर तज्ञ होमिओपॅथिक डाॅक्टरांकडुन होमिओपॅथिक औषधांनी उपचार केल्यास कमी वेळात,कुठल्याही दुष्परिणामा शिवाय अल्प खर्चात, त्रास कमी होऊ शकतो.

बदलत्या काळाबरोबर #होमिओपॅथी एक आश्‍चर्यकारकरीत्या प्रभावी उपचार पद्धती म्हणून उदयाला येत आहे. शास्त्रशुद्ध होमिओपॅथीमधील उपचार अतिशय सुनियोजित व सर्व प्रकारच्या आजाराचा समूळ नाश करण्यात सर्मथ असल्यामुळे आज होमिओपॅथी अनेक रुग्णांसाठी वरदान ठरत आहे. कोणताही रोग पूर्णत: अगदी मुळापासून बरा करणे, या तत्त्वावर होमिओपॅथी आधारलेली आहे.

डाॅ.राम पावडे
_M.D.( )_
_Ass.Professor HMC ._
गायत्री होमिओपॅथिक क्लिनिक,
वामनराव पावडे मंगलकार्यालया समोर,पूर्णा रोड, नांदेड. 9975635121

27/12/2022
करोना (  ) नंतर होनारा त्रासदायक  मूळव्याध, फिशर व होमिओपॅथिक उपचार..करोना (Covid19) झालेला व्यक्ती जर का करोनामुक्त झाल...
25/05/2021

करोना ( ) नंतर होनारा त्रासदायक मूळव्याध, फिशर व होमिओपॅथिक उपचार..

करोना (Covid19) झालेला व्यक्ती जर का करोनामुक्त झाला तरी अशक्तपणा व काही औषधांच्यामुळे मोठ्या प्रमाणात बद्धकोष्ठता, मूळव्याध व फिशर सारखे इतर आजार रुग्णाला विळखा घालत आहेत.तरी यांवर वेळीच योग्य उपाय करणं गरजेचं असतं.याकडे लक्ष दिलं नाही तर ही समस्या अधिक गुंतागुंतीची होउन वाढते.
मूळव्याध, फिशर यांवर तज्ञ होमिओपॅथिक डाॅक्टरांकडुन होमिओपॅथिक औषधांनी उपचार केल्यास कमी वेळात कुठल्याही दुष्परिणामा शिवाय अल्प खर्चात त्रास कमी होऊ शकतो.

•मूळव्याध म्हणजे गुदाशय आणि गुदद्वाराजवळ असलेला / असलेले कोंब. हे कोंब गुदद्वाराच्या आत किंवा त्याच्या बाजूनेही असू शकतात. हे कोंब म्हणजे मोठ्या झालेल्या रक्तवाहिन्या असतात.

बहुतेक वेळा मूळव्याधीचा त्रास सौम्य स्वरूपाचा असतो आणि रुग्णाला काही लक्षणे जाणवत नाहीत. लक्षणे जाणवत असल्यास बहुतेक वेळा ती खालील स्वरूपाची असतात

•मूळव्याधीची मुख्य लक्षणे:

१) शौचानंतर #रक्तस्त्राव – हे रक्त लालभडक रंगाचे असते.
२) गुदद्वाराजवळ खाज
३) गुदद्वाराजवळ बाहेर आलेला कोंब – हा कोंब शौचानंतर हाताने आत ढकलावा लागू शकतो
४) शौचानंतर गुदद्वारातून चिकट स्त्राव येणे
५) गुदद्वाराजवळ दुखणे, लाल होणे किंवा सूज येणे

• #फिशर / गुदद्वाराजवळ जखम होणे
फिशर म्हणजे काय?
_फिशर म्हणजे गुदद्वाराच्या खालच्या बाजूला त्वचेजवळ जखम होणे / भेग पडणे._ कठीण शौच असेल तर गुदाशयाच्या आतील नाजूक आवरणावर दाब पडून किंवा पातळ शौचाच्या वेळी जोर केल्यामुळे फिशर होते.

फिशरची लक्षणे कोणती आहेत?

• वेदना: रुग्णाला शौचाच्या वेळी व शौचानंतर वेदना होतात. फिशरच्या वेदना अतिशय तीव्र असतात. या वेदना काही मिनिटे ते काही तास टिकतात. गुदद्वाराच्या भोवती गोलाकार असलेले स्नायू आकुंचन पावल्यामुळे या वेदना होतात. _या वेदना इतक्या तीव्र असतात की रुग्णाच्या शौचाला जाण्याची भीती वाटू लागते आणि त्यामुळे बरेच रुग्ण शौचाला जाण्याचे टाळण्याचा प्रयत्न करतात_. परंतु यामुळे बद्धकोष्ठ होऊन शौच कठीण होते व आणखी वेदना होतात.

• रक्तस्त्राव: शौचाच्या वेळी त्या जखमेतून रक्तस्त्राव होऊ शकतो.

• अतिरिक्त त्वचा: काही वेळा फिशरजवळ किंवा त्याभोवती सूज येऊन अतिरिक्त त्वचा तयार होते व लटकू लागते. बरेचदा यातून चिकट स्त्राव येतो आणि त्यामुळे त्वचा _खरचटल्यासारखी होते व खाजते_

बदलत्या काळाबरोबर होमिओपॅथी एक आश्‍चर्यकारकरीत्या प्रभावी उपचार पद्धती म्हणून उदयाला येत आहे.शास्त्रशुद्ध होमिओपॅथीमधील उपचार अतिशय सुनियोजित व सर्व प्रकारच्या आजाराचा समूळ नाश करण्यात सर्मथ असल्यामुळे आज होमिओपॅथी अनेक रुग्णांसाठी वरदान ठरत आहे. कोणताही रोग पूर्णत: अगदी मुळापासून बरा करणे,या तत्त्वावर होमिओपॅथी आधारलेली आहे.

+ डाॅ.राम पावडे +
bhms, msw(fcw),dhne
_M.D.( )_
_Ass.Professor HMC Nanded._
गायत्री होमिओपॅथिक क्लिनिक,
ईस्सार पेट्रोल पंपासमोर,श्रीकृष्ण मार्केट, छत्रपती चौक,पूर्णा रोड, नांदेड.
9975635121.

वेदनारहित उपचार ....
09/03/2021

वेदनारहित उपचार ....

_"डाॅक्टर काहीतरी उपाय करा प्लीज, शौचाच्याठिकानी चाकूने कापल्यागत दुखत आहे....नीट  बसता हि येत नाहिये हो...काहि तरी करा ...
04/02/2021

_"डाॅक्टर काहीतरी उपाय करा प्लीज, शौचाच्याठिकानी चाकूने कापल्यागत दुखत आहे....नीट बसता हि येत नाहिये हो...काहि तरी करा प्लीज ... "_ अक्षरशः विव्हळतच पेशंट क्लिनिकला आला होता...!! आज सर्वसामान्य पणे आढळणारा हा त्रासदायक आजार.

*हा त्रास म्हणजे #फिशरचा. सोप्या भाषेत जाणून घेऊया याची कारणे, लक्षणे, पथ्य व होमिओपॅथिक उपचार*

*फिशर म्हणजे काय-
शौचास कडक होत असेल,मलाचे खडे तयार होत असतील तर ते बाहेर पडताना गुदद्वाराच्या भींतीला त्वचेला घासून जातात व ते सतत होत रहिले की, त्या ठिकाणच्या नाजूक व त्वचेला चिरा पडतात यालाच
'फिशर' म्हणतात.चीरा पडल्यावर तेथील मांसल त्वचा फाटून ती जखमेच्या बाहेर लटकत रहाते.यामध्ये फीशर बरोबर बाहेरील बाजूला कोंब हि हाताला लागतो.

* #फीशर होण्याची कारणे* -:

- जास्त प्रमाणात बद्धकोष्ठता असेल आणि शौचास साफ नसेल तर हा आजार होतो.
- रात्री अति जागरण करणे,सतत बैठे काम करणे
- अपचन अति उष्ण, तिखट,मसाल्याचे, मांसाहारी, हाॅटेलचे खाणे
-अति व्यसनाधीनता
- स्थुलपणा व्यायामाचा अभाव
- स्रियांमधे सतत उपवास, वेळेवर जेवण न घेणे, शिळ्या अन्नाचे सेवण,अति तिखट खाणे
-काहि औषधींचे दुष्परिणाम

* #फीशर या आजाराची लक्षणे*

१) वेदणा- पेशंटच सांगतात कि
शौचास होताना वेदनेनं डोळ्यांत पाणीच येते. गुदद्वाराला जखम झाल्यामुळे त्याठिकाणी कापल्याची जाणीव होते,काहीतरी टोचल्याप्रमाणे वेदना होतात.

२)रक्तस्त्राव -:
शौचास कडक झाल्याने पेशंट कुथंण्यास सुरूवात करतो व त्यामुळे त्या जागी शौचाचा दाब पडतो जखम फाटून त्यातून थेंब थेंब रक्त पडते.

३) सुज- गुदभागी सुज येते.कारण त्याठिकच्या जखमांवर वारंवार कडक शौचाचा आघात होतो.

४)खाज-:
जखमांमुळे त्याठिकाणी जंतुसंसर्ग होते व खाज येण्यास सुरूवात होते.

५) लघवी साफ न होणे -:
वेदणा व आग मुळे मुत्रमार्गाच्या पेशींचे आकूंचन होते व त्यामुळे लघवीस त्रास होतो.

६) अशक्तपणा -:
वेदणा व रक्तस्त्रावामुळे पेशंट शौचास जाण्यासाठी घाबरतो परिणामी जेवण टाळतात त्यामुळे अशक्तपणा येतो.

*आहार व पथ्य-:*

-पाणी जास्त पिणे
-आहारावर नियंत्रण - अती तेलकट, मसालेदार, बेसन, मैदा पदार्थ , ब्रेड, खारी,टोस्ट, खारी टाळने
- हाॅटेलील चमचमीत, तिखट जेवण टाळने
- आहारात फाबरयुक्त पदार्थ वाढविणे,हिरव्या पालेभाज्यांचा वापर वाढविणे
- हलका व्यायाम करणे.
अती व्यायाम,पोटावर ताण येणारा व्यायाम नको

* #होमिओपॅथिक उपचार* -:

फिशर या आजावर तज्ञ होमिओपॅथिक डाॅक्टरांकडुन होमिओपॅथिक औषधांनी उपचार केल्यास कमी वेळात,कुठल्याही दुष्परिणामा शिवाय अल्प खर्चात, त्रास कमी होऊ शकतो.

*बदलत्या काळाबरोबर होमिओपॅथी एक आश्‍चर्यकारकरीत्या प्रभावी उपचार पद्धती म्हणून उदयाला येत आहे. शास्त्रशुद्ध होमिओपॅथीमधील उपचार अतिशय सुनियोजित व सर्व प्रकारच्या आजाराचा समूळ नाश करण्यात सर्मथ असल्यामुळे आज होमिओपॅथी अनेक रुग्णांसाठी वरदान ठरत आहे. कोणताही रोग पूर्णत: अगदी मुळापासून बरा करणे, या तत्त्वावर होमिओपॅथी आधारलेली आहे.*

*डाॅ.राम पावडे*
_M.D.( )_
_Ass.Professor HMC ._
*गायत्री होमिओपॅथिक क्लिनिक,*
ईस्सार पेट्रोल पंपासमोर,श्रीकृष्ण मार्केट, छत्रपती चौक,पूर्णा रोड, नांदेड.
*9975635121.*

 #होमिओपॅथीक उपचाराने  #व्याधिमुक्त झालेल्या रुग्नाचा अनुभव त्यांचा शब्दांत ...*एक अनुभव*मित्रानो मी 1964 पासून आपल्या व...
28/12/2020

#होमिओपॅथीक उपचाराने #व्याधिमुक्त झालेल्या रुग्नाचा अनुभव त्यांचा शब्दांत ...

*एक अनुभव*

मित्रानो मी 1964 पासून आपल्या वैदयकीय क्षेत्रात आहे
डिग्री 1970 ला घेतली
डॉ राम पावडे MD होमिओपॅथिक यांच्याविषयी आलेला अनुभव मी स्वतः fungal इन्फेकॅशन ने खूप परेशान जवळपास 5 वर्षांपेक्षा अधिक काळापासून होतो
त्वचारोग तज्ज्ञांनी हात टेकले
सर्व प्रकारच्या आधुनिक गोळ्या व महागडी मलम वापरून देखील कांही उपयोग झाला नाही.
शेवटी कारण सांगण्यात आले मधुमेह असल्याने पाहिजे तसे results मिळत नाहीत
अँटी ऑलर्जीक गोळ्या घेऊन झोपावे लागे दुसऱ्या दिवशी side effect म्हणून फ्रेश वाटत नसे कंटाळून ब्लेड ने कातडी कापून काढावी असे वाटे
अशातच एक दिवस डॉ राम पावडे यांची watsup वॉर फंगल इन्फेकॅशन विषयी पोस्ट आली
थोडासा संकोच वाटत होता पण मी डॉ राम पावडे याना कॉल करून त्यांच्याकडे गेलो
अर्थात खूप चांगलं स्वागत झालं
नतर त्यांनी 15 दिवसाची ट्रीटमेंट दिली
मी रेगुलरली इर्रेगुलर ट्रीटमेंट घेतली
मी फार defaultar आहे
नियमितपणा जमतच नाही
तरी पण मी आनंदाने सांगतो डॉ राम पावडे यांनी मला 100 % बर केलं आहे
धन्यवाद डॉ राम

The Amazing Power of ..

आपल्या प्रतिक्रिया अजून चांगले काम करण्याची प्रेरणा व ऊर्जा देतात .. धन्यवाद सर...🙏

जाणून घ्या  #ॲलर्जी दूर करण्यासाठी उपाय..."काही व्यक्तींना विशिष्ट अशा आहार, वातावरण यांच्या संपर्काने अथवा सहवासाने वेग...
18/12/2020

जाणून घ्या #ॲलर्जी दूर करण्यासाठी उपाय..."

काही व्यक्तींना विशिष्ट अशा आहार, वातावरण यांच्या संपर्काने अथवा सहवासाने वेगवेगळ्या प्रकारचा त्रास जाणवू लागतो. उदा. शिंका येणे, डोळे लाल होणे, डोळे खाजणे, नाक वाहने इत्यादी. तेव्हा आपण त्या व्यक्तीला विशिष्ट अशा आहार, वातावरण याची अ‍ॅलर्जी आहे, असे समजतो. अ‍ॅलर्जीने ग्रासलेले रुग्ण बरे होण्यासाठी वर्षानुवर्षे वेगवेगळ्या पॅथींचा तसेच अनेक प्रकारच्या औषधांचा वापर करतात, परंतु रुग्णांना योग्य असा परिपूर्ण फायदा होत नाही. यामुळे रुग्णांच्या मनात अनेक प्रश्न सतावत असतात. ज्या पदार्थांची आपणाला अ‍ॅलर्जी आहे. अशा पदार्थांपासून कायमस्वरूपी दूर राहावे लागेल काय? वारंवार वर्षानुवर्षे औषधांचा वापर करावा लागेल काय? अ‍ॅलर्जीमुळे भविष्यात आपणाला मोठा आजार होईल काय? इत्यादी.

*लक्षणे-:*
- नाक चोंदणे, #शिंका येणे, श्वास घ्यायला त्रास होणे,
- डोळ्यांमधून सतत पाणी येणे, - घसा कोरडा पडणे,
- त्वचेवर चट्टे उमटणे अशा तक्रारी वर्षभरात अनेकांना सतावत असतात.त्यांमागच्या नेमक्या कारणांचे निदानही अनेकदा होत नाही. बऱ्याचजणांना निदान करून घेणेही तितकेसे गरजेचे वाटत नाही. त्यामुळे हा त्रास वाढतच जातो. अशा प्रकारच्या अॅलर्जींचे योग्य निदान व योग्य उपचार वेळीच व्हायला हवे.
_तज्ञ #होमिओपॅथिक डाॅक्टरांकडुन अँलर्जीक विकारांवर होमिओपॅथिक औषधांनी उपचार केल्यास कमी वेळात,कुठल्याही दुष्परिणामा शिवाय अल्प खर्चात,त्रास कमी होऊ शकतो._

*बदलत्या काळाबरोबर होमिओपॅथी एक आश्‍चर्यकारकरीत्या प्रभावी उपचार पद्धती म्हणून उदयाला येत आहे. शास्त्रशुद्ध होमिओपॅथीमधील उपचार अतिशय सुनियोजित व सर्व प्रकारच्या आजाराचा समूळ नाश करण्यात सर्मथ असल्यामुळे आज होमिओपॅथी अनेक रुग्णांसाठी वरदान ठरत आहे. कोणताही रोग पूर्णत: अगदी मुळापासून बरा करणे, या तत्त्वावर #होमिओपॅथी आधारलेली आहे.*

+ डाॅ.राम पावडे +
bhms, msw(fcw),dhne
_M.D.( )_
_Ass.Professor HMC Nanded._
गायत्री होमिओपॅथिक क्लिनिक,
ईस्सार पेट्रोल पंपासमोर,श्रीकृष्ण मार्केट, छत्रपती चौक,पूर्णा रोड, नांदेड.
9975635121.

* #गरोदरपणातील न सांगता येणारा त्रास ---  #मूळव्याध,  #फिशर व  #होमिओपॅथिक उपचार**होमिओपॅथिक औषधांमुळे गर्भवती माता अथवा...
11/12/2020

* #गरोदरपणातील न सांगता येणारा त्रास --- #मूळव्याध, #फिशर व #होमिओपॅथिक उपचार*

*होमिओपॅथिक औषधांमुळे गर्भवती माता अथवा गर्भातील बाळावर कोणतेही #दुष्परिणाम होत नाहीत.आपण आपल्या होमिओपॅथिक डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली ही औषधे निर्धोकपणे घेऊ शकता.*

फिशर आणि मूळव्याध यांच्या लक्षणांत बरीच समानता अाहे. #फिशर आणि मूळव्याध स्वतंत्र्यपणे अथवा जोडीनेही असू शकतात.
#गर्भवती स्त्रीमध्ये वाढलेल्या गर्भाशयाचा नीलांवर होणारा दाब हेही एक नेहमी आढळणारे कारण होय. बाळंतपणात स्त्रीला गर्भाला बाहेर पडण्यास मदत म्हणून कुंथावे लागते. तेव्हाही हीच घटना घडून बाळांतपणानंतर मूळव्याध होऊ शकतो.

#गरोदरपणात बद्धकोष्ठ ही एक अशी गोष्ट आहे ज्यापासून तुम्ही दूर पळू शकत नाही. याची करणे संप्रेरकीय बदलांपासून ते आहाराविषयक सवयींपर्यंत आहेत. #एस्ट्रोजन ची वाढलेली पातळी आणि.सोबतच तुम्हाला होणाऱ्या कोरड्या उलट्यांमुळे तुमच्या आहारात जे बदल होतात त्यामुळे देखी बद्धकोष्ठ उद्भवतो. काही दिवसातच हा त्रास फिशर साठी कारणीभूत होतो.जो कि बाळांतपना नंतरहि बरेच दिवस त्रासदायक ठरतो.

गरोदरपणातील मूळव्याध व फिशर याआजारावर तज्ञ होमिओपॅथिक डाॅक्टरांकडुन विविध होमिओपॅथिक औषधांनी उपचार केल्यास कायमचा त्रास कमी होऊ शकतो.

*बदलत्या काळाबरोबर होमिओपॅथी एक आश्‍चर्यकारकरीत्या प्रभावी उपचार पद्धती म्हणून उदयाला येत आहे. #शास्त्रशुद्ध होमिओपॅथीमधील उपचार अतिशय सुनियोजित व सर्व प्रकारच्या आजाराचा समूळ नाश करण्यात सर्मथ असल्यामुळे आज होमिओपॅथी अनेक रुग्णांसाठी वरदान ठरत आहे. कोणताही रोग पूर्णत: अगदी मुळापासून बरा करणे, या तत्त्वावर #होमिओपॅथी आधारलेली आहे.*

*डाॅ.राम पावडे*
_M.D.( )_
_Ass.Professor HMC Nanded_
*गायत्री होमिओपॅथिक क्लिनिक*,
श्रीकृष्ण मार्कॆट,इस्सार पेट्रोलपंपा समोर,छत्रपती चौक,पूर्णा रोड,नांदेड. *9975635121*

.

Address

Opposite Wamanrao Pawde Mangal Karyalay, Sahyadri Hills Market, Lokmitra Nagar Road, Purna Road
Nanded
431605

Opening Hours

Monday 9:30am - 7pm
Tuesday 9:30am - 7pm
Wednesday 9:30am - 7pm
Thursday 9:30am - 9pm
Friday 9:30am - 7pm
Saturday 9:30am - 7pm
Sunday 9:30am - 2pm

Telephone

+919975635121

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gayatri Homoeopathic Clinic गायत्री होमिओपॅथिक क्लिनिक posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category