Ramesh ENT Hospital

Ramesh ENT Hospital ENT Hospital
कान , नाक व घसा दवाखाना

26/11/20 रोजी रुग्णालय बंद असेल
16/11/2020

26/11/20 रोजी रुग्णालय बंद असेल

घश्याचा त्रास असलेल्या रुग्नांनी आधि कोविड ची तपासनी करुण घ्यावी 🙏
13/10/2020

घश्याचा त्रास असलेल्या रुग्नांनी आधि कोविड ची तपासनी करुण घ्यावी 🙏

करोना विषाणू बाधित व्यक्तींच्या खोकल्याच्या तुषारातून पसरतो. हे तुषार आपल्या श्वासाबरोबर शरीरात गेले, की या आजाराची लागण...
12/10/2020

करोना विषाणू बाधित व्यक्तींच्या खोकल्याच्या तुषारातून पसरतो. हे तुषार आपल्या श्वासाबरोबर शरीरात गेले, की या आजाराची लागण होते. आपण मास्क लावला, की हे तुषार मास्कमधून श्वासात शिरत नाहीत. करोना विषाणूचा आकार ८० ते १६० नॅनो मायक्रॉन असतो. तो कोणत्याही मास्कमधून अगदी एन ९५ मधूनही आत शिरू शकतो.

सामान्यपणे तोंडात फोडी येणे एक शारीरिक अवस्था आहे,ज्यात तोंडात हलके दुखते आणि सोबतच हलकी सूज आणि वेदना उद्भवते. मुख्यतः ...
14/09/2020

सामान्यपणे तोंडात फोडी येणे एक शारीरिक अवस्था आहे,ज्यात तोंडात हलके दुखते आणि सोबतच हलकी सूज आणि वेदना उद्भवते. मुख्यतः तोंडाच्या आतील त्वचेला इजा झाल्यामुळे हे होते,कारण ही त्वचा अत्यंत नाजूक आणि संवेदनशील असते. सामन्यतः,तोंडात किंवा तोंडावाटे अल्सर होणे वेगवेगळ्या वयोगटातील लोकांमध्ये आढळते आणि अनेक कारणांमधे दुखापत, पौष्टिक आहाराची कमतरता आणि तोंडाची अस्वच्छता या कारणांमुळे हे होऊ शकते.वैद्यकीय चाचण्यांमध्ये याचे निदान करणे सोपे आहे आणि रक्त तपासणीची गरज नाही. तथापि, वारंवार होणाऱ्या तोंडातील फोडींच्या कारणांचा शोध घेण्यासाठी रक्त तपासणी केली जाऊ शकते. सामान्यत: अल्सरचा उपचार करण्यासाठी डॉक्टर औषधोपचार करतील. असे अनेक घरगुती उपाय आहेत,जे तोंडाच्या अल्सरला बरे करण्यासाठी उपयुक्त ठरतात. तोंडाच्या अल्सरचा उपचार प्रामुख्याने जुना आहे आणि त्यात तोंड धुण्यासाठीचे प्रतिजंतुकीय द्रव्ये, पूरक व्हिटॅमिन बी कॉंप्लेक्स आणि स्थानिक वेदनाशामक जेलचा समावेश आहे. प्रतिबंधांमध्ये, व्हिटॅमिन बी 12 आणि प्रचुर फॉलिक अॅसिड असलेले खाद्यपदार्थ घेणें समाविष्ट आहे.

27/04/2020

25/04/2020

मैं फस गया हूं उलझन में।
नसीहत तो दी मुझे बहुतों ने।
लेकिन वो मास्क ना दे पाए।
कुछ खरीदे मैंने ब्लैक में।
ताने मारे आसपास के लोगों ने।
तुम्हारा ही तो हाथ है बीमारी फैलाने में!
जकझोर दिया मेरे दिल को इस इल्ज़ाम ने!
कारवाई की धमकी भी सुनी है मैंने।
शायद छीन लेंगे मुझसे वो कागज़ के टुकड़े।
जो मेरे अस्पताल की दीवारों पर थे टंगे।
मैंने कुर्बान की थी मेरी जवानी , जिन्हें हासिल करने में।
चार दिन से घूम रहा था कड़ी अप्रैल की धूप में,
चंद चार इंच के कागज़ के टुकड़ों के लिए।
ताकि लाठी से बचू, लोगों की जान बचाते हुए।

रचना:- डॉ एन रमेश

25/04/2020

Due to COVID-19 Pandemic , for safety of our patients and hospital staff, the Hospital will be open from 11 AM to 01 PM

25/04/2020

सर्व रुग्णांसाठी सूचनाः
डॉ. शंकरराव चव्हाण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णुपुरी, नांदेड येथे थेट भेट द्या जर तुम्हाला कोरडे खोकला, श्वास न लागणे, ताप, थकवा, अतिसार, दुखणे आणि वेदना आपल्या स्वत: च्या फायद्यासाठी होण्याची लक्षणे दिसू लागली आणि आपण आमच्याकडे भेट दिली तरीही, सरकारच्या आदेश व मार्गदर्शक सूचनांनुसार वरील केंद्रांचे संदर्भ व पुनर्निर्देशन केल्या जाइल याची सर्वन्नी नोंद घ्यावी ही नम्र विनंती .

24/04/2020

We are Closed today

Address

First Floor, Doctors Plaza, Doctors Lane, Gokul Nagar
Nanded
431602

Telephone

02462239781

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ramesh ENT Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Ramesh ENT Hospital:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category