Gupta Medicare Multispeciality Hospital

Gupta Medicare Multispeciality Hospital Medicare Multispeciality Hospital

आजच्या चांदण्याच्या प्रकाशात आरोग्य, आनंद आणि समाधान नांदो!कारण खरं संपन्नत्व म्हणजे आरोग्यच! गुप्ता मेडिकेअर मल्टिस्पेश...
06/10/2025

आजच्या चांदण्याच्या प्रकाशात आरोग्य, आनंद आणि समाधान नांदो!
कारण खरं संपन्नत्व म्हणजे आरोग्यच!
गुप्ता मेडिकेअर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल तर्फे
आपणास कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

📞 Call: 8080659005
📍सिद्धिविनायक नगर, साकोरा रोड, नांदगाव

#आरोग्यसंपत्ती #कोजागिरीपौर्णिमा #आनंदआरोग्य

25/09/2025
पोटदुखी, ऍसिडिटी, गॅस, अपचन दुर्लक्षित करू नका!वेळेत उपचार घ्या आणि मोठ्या आजारांपासून स्वतःचे रक्षण करा.Gupta Medicare ...
05/09/2025

पोटदुखी, ऍसिडिटी, गॅस, अपचन दुर्लक्षित करू नका!
वेळेत उपचार घ्या आणि मोठ्या आजारांपासून स्वतःचे रक्षण करा.
Gupta Medicare Multispeciality Hospital Nandgaon – विश्वासार्ह गॅस्ट्रोएन्टरॉलॉजी सेवा

📞आमचा संपर्क: +91 8080659005
📍आमचा पत्ता: सिद्धिविनायक नगर, भारत गॅस एजन्सीजवळ, साकोरा रोड,
नांदगाव ४२३१०६

लघवी करताना दुखतंय का?लघवीत रक्त दिसतंय का?हे सगळं Kidney Stone असायचं लक्षण आहे!वेळ नका घालवू – लगेच डॉक्टरांचा सल्ला घ...
31/08/2025

लघवी करताना दुखतंय का?
लघवीत रक्त दिसतंय का?
हे सगळं Kidney Stone असायचं लक्षण आहे!
वेळ नका घालवू – लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या!

📞आमचा संपर्क: +91 8080659005
📍आमचा पत्ता: सिद्धिविनायक नगर, भारत गॅस एजन्सीजवळ, साकोरा रोड,
नांदगाव ४२३१०६

#गुढ्यातखडे #मूत्रपिंडखडे #मूत्रपिंड #आरोग्य #आरोग्यसल्ला #गुढ्यातदुखी #आरोग्यजपा #आरोग्यजाणीव #मूत्रपिंडउपचार #आरोग्यजाणीव #आरोग्यसेवा

गुडघ्यात दुखणे, हात-पाय सुन्न होणे, पाठ किंवा मानदुखी… हे लक्षणे वारंवार जाणवतायत का?दुर्लक्ष करू नका! ही गंभीर आजाराची ...
28/08/2025

गुडघ्यात दुखणे, हात-पाय सुन्न होणे, पाठ किंवा मानदुखी… हे लक्षणे वारंवार जाणवतायत का?
दुर्लक्ष करू नका! ही गंभीर आजाराची सुरुवात असू शकते.

योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास आजारावर सहज नियंत्रण मिळवता येऊ शकते.

📞आमचा संपर्क: +91 8080659005
📍आमचा पत्ता: सिद्धिविनायक नगर, भारत गॅस एजन्सीजवळ, साकोरा रोड,
नांदगाव ४२३१०६

आपले आरोग्य – आमची जबाबदारी

विघ्नहर्ता गणेशाच्या आगमनाने आपल्या जीवनात सुख, आरोग्य आणि समृद्धी नांदो!Gupta Medicare Multispeciality Hospital Nandgao...
26/08/2025

विघ्नहर्ता गणेशाच्या आगमनाने आपल्या जीवनात सुख, आरोग्य आणि समृद्धी नांदो!
Gupta Medicare Multispeciality Hospital Nandgaon तर्फे गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

📞आमचा संपर्क: +91 8080659005
📍आमचा पत्ता: सिद्धिविनायक नगर, भारत गॅस एजन्सीजवळ, साकोरा रोड,
नांदगाव ४२३१०६

#गणेशचतुर्थी२०२५ #गणेशोत्सव #गणपतीबाप्पामोरया #बाप्पामोरया

कष्टाशिवाय मातीला पर्याय नाही, बैलाशिवाय शेतीला पर्याय नाही…अन बळीराजाशिवाय देशाच्या प्रगतीला पर्याय नाही!बैलपोळा निमित्...
22/08/2025

कष्टाशिवाय मातीला पर्याय नाही, बैलाशिवाय शेतीला पर्याय नाही…
अन बळीराजाशिवाय देशाच्या प्रगतीला पर्याय नाही!
बैलपोळा निमित्त सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा 🙏
– Gupta Medicare Multispeciality Hospital Nandgaon.

📞आमचा संपर्क: +91 8080659005
📍आमचा पत्ता: सिद्धिविनायक नगर, भारत गॅस एजन्सीजवळ, साकोरा रोड,
नांदगाव ४२३१०६

#बैलपोळा #शेतकरी #शेती

मूत्रपिंडातील खड्याची लक्षणे ओळखा, उपचार वेळेत घ्या!पोटात किंवा पाठीमध्ये तीव्र वेदना, वारंवार लघवी, रक्त येणे, उलटी होण...
17/08/2025

मूत्रपिंडातील खड्याची लक्षणे ओळखा, उपचार वेळेत घ्या!
पोटात किंवा पाठीमध्ये तीव्र वेदना, वारंवार लघवी, रक्त येणे, उलटी होणे – ही लक्षणे दिसल्यास विलंब न करता तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.
आपले आरोग्य सुरक्षित ठेवा, वेळेत उपचार करा!

📞आमचा संपर्क: +91 8080659005
📍आमचा पत्ता: सिद्धिविनायक नगर, भारत गॅस एजन्सीजवळ, साकोरा रोड,
नांदगाव ४२३१०६

#मूत्रपिंड #मूत्रपिंडातीलखडे #आरोग्य #गुप्तामेडिकेअर #नांदगावहॉस्पिटल

राखीचं नातं आणि आरोग्याचं बंधन – दोन्ही तितकंच खास Gupta Medicare Multispeciality Hospital कडून रक्षाबंधनाच्या हार्दिक श...
08/08/2025

राखीचं नातं आणि आरोग्याचं बंधन – दोन्ही तितकंच खास
Gupta Medicare Multispeciality Hospital कडून रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा
तुमचं नातं मजबूत राहो, आणि तुमचं आरोग्य सदैव सुरक्षित राहो!

📞आमचा संपर्क: +91 8080659005
📍आमचा पत्ता: सिद्धिविनायक नगर, भारत गॅस एजन्सीजवळ, साकोरा रोड,
नांदगाव ४२३१०६

#गुप्तामेडिकेअर

मूत्रपिंडाची समस्या? Dialysis आता आपल्या गावातच – तीही मोफत!Gupta Medicare Multispeciality Hospital, नांदगाव येथे शासनाच...
06/08/2025

मूत्रपिंडाची समस्या? Dialysis आता आपल्या गावातच – तीही मोफत!
Gupta Medicare Multispeciality Hospital, नांदगाव येथे शासनाच्या योजनेंतर्गत मोफत डायालिसिस सेवा उपलब्ध आहे.
आरोग्य म्हणजेच धनसंपदा – वेळेत उपचार घ्या, आरोग्य सांभाळा!

📞आमचा संपर्क: +91 8080659005
📍आमचा पत्ता: सिद्धिविनायक नगर, भारत गॅस एजन्सीजवळ, साकोरा रोड,
नांदगाव ४२३१०६

#आरोग्यधनसंपदा


#मुफ्तडायलिसिस #शासकीययोजना #आरोग्यसेवा #गुप्तामेडिकेअर #नांदगावहॉस्पिटल

जीवन वाचवायला वेळ घालवू नका!गुप्ता मेडिकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, नांदगाव✅ 24 तास तातडीची सेवा✅ PM-JAY/MJPJAY योजनेच...
30/07/2025

जीवन वाचवायला वेळ घालवू नका!
गुप्ता मेडिकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, नांदगाव
✅ 24 तास तातडीची सेवा
✅ PM-JAY/MJPJAY योजनेचा लाभ
✅ आधुनिक सुविधा व तज्ज्ञ डॉक्टरांची टीम

📞आमचा संपर्क: +91 8080659005
📍आमचा पत्ता: सिद्धिविनायक नगर, भारत गॅस एजन्सीजवळ, साकोरा रोड,
नांदगाव ४२३१०६

#तातडीचीसेवा #आरोग्यसेवा #नांदगावहॉस्पिटल

Address

Dutt Nagar, Near Shree Swami Samarth Kendra, Malegaon Road
Nandgaon
423106

Telephone

+918080659005

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gupta Medicare Multispeciality Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Gupta Medicare Multispeciality Hospital:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category