Smit Dental

Smit Dental “स्मित” डेन्टल क्लिनीक
हे २००१ पासुन नंदुरबार येथील सुप्रसिध्द दातांचे क्लिनीक आहे.

स्मित डेन्टल क्लिनीक
हे २००१ पासुन नंदुरबार येथील सुप्रसिध्द दातांचे क्लिनीक आहे.
डॅा विशाल चौधरी व डॅा तेजल चौधरी "SMIT" च्या माध्यमातुन गेली २२ वर्ष अविरत सेवा नंदुरबार येथे देत आहेत.
नंदुरबार येथील सुप्रसिध्द डेन्टल इम्पलांट व डेन्टल कॅास्मेटिक क्लिनीक असुन संपूर्ण अत्याधुनिक सुविधांनी युक्त आहे
एक तासात संपूर्ण रूट कॅनाल ट्रिटमेंट कॅंप सह कम्पलिट होते
जबड्याचा फ्रक्चर च्या ॲापरेशनची सुविधा उपलब्ध आहे
दाताचे सौदर्यीकरण ,व्हाइटनींग ,ओरथो ट्रिटमेंट उपलब्ध

05/09/2024
Proud of you all SMIT Hospital team 👌🏻👍🏻
15/03/2024

Proud of you all SMIT Hospital team 👌🏻👍🏻

डॅा विशाल   वर्धापन दिवस अभिष्टचिंतन      आपण ४ मार्च २००१ रोजी आपल्या स्मित डेन्टल क्लिनीक ची नंदुरबार ला स्थापना केली ...
06/03/2024

डॅा विशाल
वर्धापन दिवस अभिष्टचिंतन
आपण ४ मार्च २००१ रोजी आपल्या स्मित डेन्टल क्लिनीक ची नंदुरबार ला स्थापना केली त्याला आज २३ वर्ष पुर्ण झाले .
विशाल आपल्या नावाप्रमाणे आपले कार्य ,मन “विशाल” आहे. तुम्ही असंख्य रुग्णांना बरे केले समाज ऋण व समाजसेवा म्हणुन तुम्ही अनेकांना अल्पदरात तर कधी मोफत सेवा दिली .
मला तुमचा खुप अभिमान आहे .तुम्ही आदर्श पती,पिता,पुत्र तर आहातच पण तुम्ही सुज्ञ ,यशस्वी डॅाक्टर आहात .
या २३ वर्षात तुम्ही तुमच्या कर्तृत्वाने आपल्या डेन्टल क्लिनीक चे स्मित परिवारात विशाल कुटुंबात परिवर्तन केले.
यांत तुम्हाला सगळ्यांची साथ मिळाली ,आता तुम्ही काळाची गरज आणि लोकांप्रती काळजी ,प्रेम या भावनेने स्मित मल्टि स्पेशालिटी हॅास्पिटल सुरू केले
अत्यंत विकट परिस्थितीत ,अडचणीत तुम्ही तुमच्या ध्येयाशी ठाम राहिलात आणि आज तुम्ही यशस्वी झालात.
खरोखर मला तुमचा गर्व आहे. माझ्या यशात देखील तुम्ही नेहमी प्रेरणा देणारे आहात. आमच्या सगळ्यांच्याच पाठीशी खंबीरपणे नेहमीच राहा
तुमच्या यशाचा आलेख असाच यशोशिखरावर जावो
तुमच्या सर्व इच्छा पुर्ण होवोत ह्याच सदिच्छा
स्मित परिवाराचा वटवृक्ष असाच बहरत राहो ह्या शुभेच्छा ।

समाजसेवेचे व्रत हे अखंड राहु द्या ।

“विशाल” स्मित प्रत्येकाचे खुलु द्या ।।

Dr Tushar Shrirao is visiting Smit Dental clinic Nandurbar for consultation from last 22 years
26/02/2024

Dr Tushar Shrirao is visiting Smit Dental clinic Nandurbar for consultation from last 22 years

Improve your smile at Smit Dental
01/05/2023

Improve your smile at Smit Dental

26/04/2023

स्मित डेन्टल क्लिनीक
हे २००१ पासुन नंदुरबार येथील सुप्रसिध्द दातांचे क्लिनीक आहे.
डॅा विशाल चौधरी व डॅा तेजल चौधरी "SMIT" च्या माध्यमातुन गेली २२ वर्ष अविरत सेवा नंदुरबार येथे देत आहेत.
नंदुरबार येथील सुप्रसिध्द डेन्टल इम्पलांट व डेन्टल कॅास्मेटिक क्लिनीक असुन संपूर्ण अत्याधुनिक सुविधांनी युक्त आहे
एक तासात संपूर्ण रूट कॅनाल ट्रिटमेंट कॅंप सह कम्पलिट होते
जबड्याचा फ्रक्चर च्या ॲापरेशनची सुविधा उपलब्ध आहे
दाताचे सौदर्यीकरण ,व्हाइटनींग ,ओरथो ट्रिटमेंट उपलब्ध

25/04/2023

Address

SMIT Dental Clinic , Near Kaka Ka Dhaba, Taloda Road , Behind Meena Complex
Nandurbar
425412

Telephone

+919307587012

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Smit Dental posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Smit Dental:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram