Nashik Paralysis Center

Nashik Paralysis Center Your trusted center in Nashik for natural and expert-led recovery from paralysis.

We combine the power of Ayurved Panchkarma, Physiotherapy, Acupuncture & Speech Therapy - all guided by experienced professionals under one roof.

22/02/2026

दिनचर्या भाग - 2

सकाळची एक सवय… आणि त्याचा थेट संबंध मेंदूच्या आरोग्याशी. 🚽🧠

उशिरा उठणं, पोट साफ न होणं, टॉयलेटमध्ये मोबाईल वापरणं ह्या फक्त छोट्या सवयी वाटतात… पण शरीरात वात वाढवत जातात.

अनेक रुग्णांमध्ये पॅरालिसिस आधी 5-6 दिवस सतत बद्धकोष्ठता दिसून आली. म्हणूनच आयुर्वेदात शौच विधी ही फक्त पोट साफ करण्याची क्रिया नाही - ती नर्व्हस सिस्टिम संतुलित ठेवण्याची प्रक्रिया आहे.

लवकर उठा, शांतपणे बसा, शरीराचं नैसर्गिक सिग्नल ऐका. कधी कधी प्रतिबंधच हा सर्वात मोठा उपचार असतो.

📍 Nashik Paralysis Center, मखमलाबाद, मातोरी रोड, नाशिक
📞 9552576464

20/02/2026

अहमदाबादहून आलेल्या या रुग्णाला Brain Stroke झाला…
BP 240 पर्यंत गेलेला… डॉक्टरांनीही आशा सोडली होती - “ना चालता येईल, ना बोलता येईल.”

पहिल्या दिवशी - उभं राहायलाही 3 जणांचा आधार लागत होता.
40 दिवसांनंतर - स्वतः चालतायत… बोलतायत… बसतायत. 🙏

Physiotherapy, Panchakarma, Acupuncture आणि Neuro Rehab च्या योग्य कॉम्बिनेशनमुळे शरीर पुन्हा प्रतिसाद देऊ लागलं.

योग्य उपचार वेळेवर सुरू झाले तर शरीर परत शिकतं.

📍 Nashik Paralysis Center, मखमलाबाद, मातोरी रोड, नाशिक
📞 9552576464

शिवराय म्हणजे फक्त इतिहास नाही…ते आहेत स्वराज्याची शपथ, पराक्रमाची ओळख आणि न्यायाची ताकद! ⚔️छत्रपती शिवाजी महाराजांना वि...
19/02/2026

शिवराय म्हणजे फक्त इतिहास नाही…
ते आहेत स्वराज्याची शपथ, पराक्रमाची ओळख आणि न्यायाची ताकद! ⚔️
छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन! 🙏

#शिवप्रेमी #छत्रपती #सह्याद्री #मराठायोद्धा #जयशिवराय

17/02/2026

दिनचर्या भाग - १

🕰️ आज पॅरालिसिस फक्त 60-70 वयातच होत नाही… आता तर तरुणांमध्येही cases वाढताना दिसतायत.

कारण एकच - बिघडलेली दिनचर्या.

उशिरा झोप, उशिरा उठणं, अनियमित जेवण, शरीराला हालचाल नाही… हळूहळू शरीरात वात वाढतो आणि त्याचा परिणाम थेट Nerves व Brain वर होतो.

आयुर्वेदात म्हणूनच “रक्षार्थमायुशः” सांगितलं आहे - दररोज केलेल्या छोट्या सवयीच आयुष्याचं संरक्षण करतात.

लवकर उठणं, अभ्यंग, व्यायाम, नस्य, योग्य आहार… हे उपचार नाहीत - हे आजार टाळण्याची पद्धत आहे.

योग्य मार्गदर्शन हवं असेल तर संपर्क करा.
📍 Nashik Paralysis Center, मखमलाबाद, मातोरी रोड, नाशिक
📞 9552576464

Hospital मधून बाहेर पडल्यानंतर इलाज बदलत नाही - role बदलतो.आता निर्णय डॉक्टर एकटे घेत नाहीत… family घेतं.आणि इथूनच recov...
15/02/2026

Hospital मधून बाहेर पडल्यानंतर इलाज बदलत नाही - role बदलतो.
आता निर्णय डॉक्टर एकटे घेत नाहीत… family घेतं.
आणि इथूनच recovery clinical process ऐवजी routine बनायला लागते.

पॅरालिसिसमध्ये सर्वात मोठं नुकसान exercise कमी केल्याने नाही,
तर assumption केल्याने होतं.

✔️ रोज तेच केलं तर पुरेसं आहे
✔️ जास्त केलं तर लवकर बरे होऊ
✔️ चालायला लागलं म्हणजे brain ठीक झाला

या समजुतींना medical आधार नाही.

Body लवकर adjust करते…
पण Brain ला relearn करायला वेळ, direction आणि monitoring लागते.

Recovery slow नसते.
Recovery unmonitored होते.

योग्य मार्गदर्शन, structured rehab आणि clinical supervision असेल तरच progress टिकतो.

📍 Nashik Paralysis Center, Makhmalabad, Nashik
📞 +91 9552576464

13/02/2026

गांगुर्डे बाबा जे चालू-बोलू शकत नव्हते, फक्त 20 दिवसांत स्वतः चालताय…

कधी कधी चालायला पुन्हा शिकावं लागतं… आणि ते फक्त शरीराचं नाही - आत्मविश्वासाचंही पुनर्वसन असतं.

आयुर्वेदिक पंचकर्माने Nerves Stimulate झाले, Physiotherapy ने Strength आणि Balance परत आला, Acupuncture ने Dormant Muscles पुन्हा Activate झाले.

इथे फक्त Treatment दिली जात नाही, इथे Patience, Consistency आणि Hope दिली जाते.

📍 मखमलाबाद, मातोरी रोड, नाशिक
📞 9552576464

11/02/2026

🚨 सावधान! Nashik Paralysis Center च्या नावाने फसवणूक सुरू आहे.
Dr. Rajendra Kadnar (Director, Nashik Paralysis Center) यांचा सर्व रुग्ण व नातेवाईकांना स्पष्ट इशारा
❌ आम्ही कधीही फोनवर OTP मागत नाही.
❌ आम्ही कोणतेही advance booking charges घेत नाही.
❌ आम्ही home visit / घरगुती physiotherapy सेवा देत नाही.
❌ आमची कोणतीही branch पुणे, मुंबई किंवा इतरत्र नाही.
सर्व consultation आणि admission **फक्त प्रत्यक्ष तपास

सुरुवातीची सुधारणा = संपूर्ण recovery नसते.डिस्चार्जनंतर पहिल्या काही आठवड्यांत थोडी सुधारणा दिसते पण त्यानंतर progress ...
06/02/2026

सुरुवातीची सुधारणा = संपूर्ण recovery नसते.

डिस्चार्जनंतर पहिल्या काही आठवड्यांत थोडी सुधारणा दिसते पण त्यानंतर progress का थांबते, हा प्रश्न अनेकांना पडतो.

घरच्या घरी therapy dose कमी होतो, exercises repeat होतात पण pattern बदलत नाही आणि चालण्यात compensation वाढत जातं यालाच “recovery झाली” असं समजलं जातं.

खरं तर recovery म्हणजे नवीन movement relearn करणं, नियमित review आणि phase-wise rehab.

जर चालण्यात pattern बदलत नसेल, हात-पायाचं function improve होत नसेल, तर फक्त वेळ नाही direction बदलायची गरज असते.

📍 Nashik Paralysis Center
📞 9552576464
📍 Makhmalabad, Nashik

Join Our Therapy Team  Build Recovery, Change Lives. 💙Nashik Paralysis Center मध्ये आम्हीrehabilitation आणि patient care...
05/02/2026

Join Our Therapy Team Build Recovery, Change Lives. 💙

Nashik Paralysis Center मध्ये आम्ही
rehabilitation आणि patient care साठी dedicated professionals शोधत आहोत.

🔹 Speech Therapist
🔹 Occupational Therapist

जर तुम्हाला patient recovery मध्ये
direct role निभावण्याची इच्छा असेल
आणि compassionate + professional environment मध्ये काम करायचं असेल,
तर ही तुमच्यासाठी उत्तम संधी आहे.

योग्य therapy, सातत्य आणि care
रुग्णांच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकते
आणि त्याचा भाग होण्याची संधी आता तुमच्याकडे आहे.

📞 Apply Now: 9552576464
📍 Nashik Paralysis Center, Makhmalabad, Nashik

World Cancer Day - जागरूकता, काळजी आणि एकजूट. 🎗️कॅन्सर अनेक आयुष्यांना स्पर्श करू शकतो,पण योग्य माहिती, वेळेवर तपासणीआणि...
04/02/2026

World Cancer Day - जागरूकता, काळजी आणि एकजूट. 🎗️

कॅन्सर अनेक आयुष्यांना स्पर्श करू शकतो,
पण योग्य माहिती, वेळेवर तपासणी
आणि मानसिक-शारीरिक आधार
यामुळे धोका नक्कीच कमी करता येतो.

लवकर ओळख, योग्य उपचार
आणि रुग्णांच्या सोबत उभं राहणं
हेच या दिवसाचं खरं महत्व आहे.

एकत्र येऊया -
जागरूकतेसाठी, आधारासाठी
आणि प्रत्येक लढवय्यासाठी. 💙

03/02/2026

Stroke recovery एक process आहे - overnight बदल होत नाही.

या रुग्णाला 18 नोव्हेंबरला दुबईमध्ये brain stroke झाला. उजवी बाजू पूर्णपणे paralysis मध्ये गेली होती आणि BP खूप unstable असल्यामुळे तिथेच एक महिना थांबावं लागलं.

भारतामध्ये परतल्यानंतर रुग्ण stretcher वर Nashik Paralysis Centre मध्ये admit झाले. सुरुवातीचं सगळ्यात मोठं आव्हान होतं - BP stabilisation.

Medical management, physiotherapy आणि Panchakarma therapy हे सगळं एकत्र आणि phase-wise केल्यामुळे
हळूहळू शरीर response देऊ लागलं.

आज तोच रुग्ण स्वतः चालतोय, हात-पाय functional झाले आहेत आणि BP control मध्ये आहे.

हा बदल अचानक नाही - तो योग्य treatment, सातत्य आणि योग्य वेळेला सुरू केलेल्या rehabilitation चा परिणाम आहे.

Best Paralysis Centre in Maharastra - Nashik Paralysis Center
📞 9552576464
📍 Makhmalabad, Nashik

Address

Makhmalabad Gav
Nashik
422003

Telephone

+918668645816

Website

https://nashikparalysiscenter.com/

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nashik Paralysis Center posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Nashik Paralysis Center:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram