22/10/2025
५६ वर्षांची साथ… प्रेम, जिद्द आणि संघर्षाची खरी गोष्ट ❤️
दोन अटॅक आले, तब्येत बिघडली… पण ती साथ कधी तुटली नाही.
ही आहे एका जोडप्याची कथा - जिथे प्रेम हेच औषध ठरलं, आणि Nashik Paralysis Center ने दिली नव्या जीवनाची आशा.
✨ Sathi Sukha Dukhache - Episode 1
एक अशी प्रेरणादायी कथा जी मनाला भिडते.
🎧 Watch the full episode on our YouTube channel
📍 Nashik Paralysis Center | 📞 95525 76464