14/10/2025
श्वासाची काळजी आता आम्ही घेणार! 🫁✨
तुम्ही खोकला, दमा, ॲलर्जी, क्षयरोग (TB) किंवा श्वासोच्छ्वासच्या इतर कोणत्याही समस्येने त्रस्त आहात का?
डॉ. विजय सुराणा (अनुभवी फुफ्फुसरोगतज्ज्ञ) तुमच्या श्वासोच्छ्वासच्या प्रत्येक समस्येवर योग्य निदान आणि तज्ञांचा सल्ला देण्यासाठी उपलब्ध आहेत.
योग्य उपचार आणि तज्ञांच्या सल्ल्यासाठी आजच भेटा!