19/04/2026
अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा 🌼
या शुभ दिवशी आपल्या आयुष्यात
आरोग्य, आनंद आणि स्पष्ट दृष्टी अखंड राहो.
खरे धन म्हणजे निरोगी शरीर आणि निरोगी डोळे.
या वर्षी आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचा संकल्प करा.
Dr Kalyan Chothe | Dr Pankaja Chothe
Ophthalmologist | Eye Specialist in Nashik
#अक्षयतृतीया #आरोग्य #निरोगीदृष्टी