19/02/2026
🚩 हे हिंदुशक्ति-संभूत-दीप्तितम-तेजा…
हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा…
हिंदु श्री सौभाग्य-भूतीच्या साजा…
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा! 🚩
पराक्रम, स्वाभिमान आणि धर्मरक्षणाची प्रेरणा देणारे
छत्रपती शिवाजी महाराज यांना कोटी कोटी प्रणाम 🙏
⚔️ १९ फेब्रुवारी – शिवजयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा! ⚔️
शौर्य, धैर्य आणि स्वराज्याची ज्वाला आपल्या मनात सदैव प्रज्वलित राहो. 🔥