28/04/2026
रुग्णांमध्ये आत्मविश्वास निर्माण करून योग्य उपचार दिल्यास प्रत्येक रुग्ण बरा होऊन जातो, हेच आमचं समाधान आहे. आमच्यासाठी प्रत्येक रुग्ण हा कुटुंबातील सदस्यासारखा आहे.
त्यांच्या प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टीकडे लक्ष देत, बारकाईने काळजी घेतली जाते. उपचारांबरोबरच माणुसकीची साथ देणं हेच आमचं खऱ्या अर्थाने बळ आहे.
_____
उत्तर महाराष्ट्रातील सर्वात विश्वसनीय आणि जलद पॅरालिसिस उपचार पद्धती :- रायते पाटील पॅरालिसिस रिहॅबिलिटेशन आणि आयुर्वेद सेंटर !
सेवा:
📌 आयुर्वेद – नैसर्गिक आणि पारंपरिक उपचार पद्धती
📌 पंचकर्म – शरीर आणि मन शुद्ध करण्याची प्रक्रिया
📌 फिजिओथेरपी – स्नायू, सांधे आणि वेदना निवारणासाठी
📌 एक्यूपंक्चर – वेदना आणि तणाव दूर करण्यासाठी
📌 नर्सिंग केअर – अनुभवी आणि विश्वासू सेवा
📌 डिलक्स रूम - उत्तम राहण्याची सोय
📍पत्ता: पाटील नगर, ट्रिलॅंड समोर, सोमेश्वर, गंगापूर रोड, नाशिक.
📞 संपर्क करा: डॉ. विशाल रायते पाटील – +91 78756 46464
आज�