Atul Ahire

Atul Ahire Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Atul Ahire, Pharmacy / Drugstore, Nashik.

Pharmacist, A page for pharmacist welfare, news about pharmacy, medical, medicine, pharma trade, Chemist association, Maharashtra state pharmacy council, Dawa, Aushadh, patient care, Pharma Education programs, retail, wholesale, Drug inspector, fda

महामानवभारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्नडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनामानवंदना !
14/04/2022

महामानव
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना
मानवंदना !

आपलं पॅनल, MSCDA पॅनल !
13/04/2022

आपलं पॅनल, MSCDA पॅनल !

समतेचा महात्माथोर समाजसुधारकमहात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन !
11/04/2022

समतेचा महात्मा
थोर समाजसुधारक
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन !

Pharmacists make a living by what they sell, but they make a life by what they give.We are proud to be doing our bit in ...
07/04/2022

Pharmacists make a living by what they sell, but they make a life by what they give.

We are proud to be doing our bit in bringing GOOD HEALTH into people's lives.

MSCDA wishes all the the Healthcare Professionals a healthy World Health Day.

🟩🟩🟩🟩🟩🟩🟩🟩🟩*आपलं पॅनल, MSCDA पॅनल ..* *उमेदवार अतुलजी अहिरे यांच्या प्रचाराची घोडदौड अशीच सुरू राहणार .....!!!**आता नगरजिल...
06/04/2022

🟩🟩🟩🟩🟩🟩🟩🟩🟩

*आपलं पॅनल, MSCDA पॅनल ..*

*उमेदवार अतुलजी अहिरे यांच्या प्रचाराची घोडदौड अशीच सुरू राहणार .....!!!*

*आता नगरजिल्हाकडे आगेकूच .....!!!*

*महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेच्या पंचवार्षिक निवडणूक निमित्ताने आज MSCDA पुरस्कृत राज्य फार्मसी कौन्सिल चे उमेदवार अतुलजी अहिरे यांनी आज नगरजिल्हातील ,*

*अमृतवाहिनी काॅलेज ऑफ फार्मसी संगमनेर ...*
*इथापे काॅलेज ऑफ फार्मसी संगमनेर ....*
*संजिवणी काॅलेज ऑफ फार्मसी कोपरगाव ..*
*SNGB काॅलेज ऑफ फार्मसी कोपरगाव ...*
*प्रवरा काॅलेज ऑफ फार्मसी लोणी ...*
*राष्ट्र संत जनार्दन स्वामी काॅलेज ऑफ फार्मसी , कोकमठाण .....*

*आदि काॅलेजेस मध्ये सुसंवाद साधला , वैयक्तिक गाठीभेटी घेऊन , प्राचार्य , प्राध्यापक यांच्या अडी - अडचणी , प्रश्न जाणून घेऊन फार्मसी प्रोफेशन च्या सक्षमीकरणासाठी सदैव प्रयत्नशील राहू अशी अहिरे यांनी ग्वाही दिली ......*

*यावेळी नगर जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष चेतनशेठ कर्डिले , नाशिक जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे महेशजी भावसार , योगेशजी कदम , बाळासाहेब सदगीर , संदेश जाजु, महेश अभंग, अतुल चांगले,अजय शहा,शैलेशभाऊ साबळे, सुनील तपसे आदि पदाधिकारी उपस्थित होते ......*

*विचार भविष्याचा ...*
*विचार फार्मासिस्ट चा ...*
*आपलं पॅनल पॅनल*

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹*राज्य फार्मसी कौन्सिल च्या निवडणूक प्रचाराचा झंझावात सुरू ......!!!**अविश्रांत पणे सेंट्रल झोन चे उमेदवार अतुल...
05/04/2022

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*राज्य फार्मसी कौन्सिल च्या निवडणूक प्रचाराचा झंझावात सुरू ......!!!*

*अविश्रांत पणे सेंट्रल झोन चे उमेदवार अतुलजी अहिरे यांनी आज नाशिक शहर व जिल्ह्यातील अनेक फार्मसी काॅलेज ला भेटी देऊन प्रत्येक फार्मासिस्ट चे मनोगत जाणून घेतले ....*

*त्याचाच एक भाग म्हणून के के वाघ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी , चांदोरी येथील प्राचार्य हिरोळे सर , मातोश्री काॅलेज ऑफ फार्मसी , ओढा चे प्राचार्य तळेले सर , SND काॅलेज ऑफ फार्मसी येवला येथील प्राचार्या कंचना मॅडम , कलकोटवार सर, मातोश्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी धानोरे येथील आवारे सर तसेच बनकर पाटील काॅलेज ऑफ फार्मसी येवला येथील कोकणे सर यांनी अतुल अहिरे यांचे स्वागत केले , तळपत्या उन्हात आज सर्व कॉलेज व कॉलेज स्टाफ यांनी एकत्र येऊन अतुल अहिरे यांच्या उमेदवारीचे समर्थन केले ......*

*यावेळी येवला तालुका केमिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी अरूणजी काळे , सेंट्रल चे उपाध्यक्ष रविशेठ पवार , योगेशजी कदम , राकेश भांबारे , सुनिल गाडे ,महेंद्र बाफना आदि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .....*
फार्मासिस्ट अतुल झळके सिन्नर .....

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

Only support MSCDA panel.
01/04/2022

Only support MSCDA panel.

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹*फार्मसी कौन्सिलच्या निवडणूकीचा फिव्हर आता वाढू लागला ......!!!**अतुल अहिरे यांचा झंझावात आता कोणी थोपवू शकणार ...
31/03/2022

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*फार्मसी कौन्सिलच्या निवडणूकीचा फिव्हर आता वाढू लागला ......!!!*

*अतुल अहिरे यांचा झंझावात आता कोणी थोपवू शकणार नाही ......!!!*

*मालेगाव येथे विविध फार्मसी काॅलेज मध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद .....!!!*

*महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिल च्या पंचवार्षिक निवडणूक निमित्ताने मालेगाव तालुका केमिस्ट असोसिएशनच्या माध्यमातून मालेगाव केमिस्ट भवन मध्ये प्रचार सभा घेण्यात आली , यावेळी MSCDA चे सेट्रल झोन नाशिक चे उमेदवार अतुलजी अहिरे , फार्मसी कौन्सिल चे माजी अध्यक्ष सुरेशजी पाटील , झोन चे उपाध्यक्ष रविशेठ पवार , मालेगाव तालुका केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजु गाईड , सुरेशजी बागड , चंद्रकांत महाजन , केदारजी तापडिया , किरणशेठ छाजेड , रविंद्र महाजन ,संदिप शाह , पदमेश मेहता ,सचिन तापडिया , हरदयाळ सोनी , इब्राहिम शेठ , राजेंद्रकुमार कासलीवाल आदि पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते , प्रास्ताविक व सुञसंचालन मालेगाव तालुका केमिस्ट असोसिएशनचे सचिव दिलीपशेठ पठाडे यांनी केले ......*

*अतुल अहिरे यांच्या प्रचारासाठी व संपूर्ण MSCDA पॅनल साठी मालेगाव तालुका केमिस्ट असोसिएशनची सर्व यंञणा कामाला लागली असून त्याचाच एक भाग म्हणून आज कर्मवीर भाऊसाहेब हिरे काॅलेज ऑफ फार्मसी , राॅयल काॅलेज ऑफ फार्मसी , महाराजा सयाजीराव गायकवाड काॅलेज ऑफ फार्मसी तसेच श्री स्वामी विवेकानंद काॅलेज ऑफ फार्मसी तील सर्व प्राचार्य , शिक्षकवृंद यांच्याशी अतुल अहिरे यांनी संवाद साधला , MSCDA पॅनल मधील सहा हि उमेदवारांना विक्रमी मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन अतुल अहिरे व मालेगाव केमिस्ट असोसिएशनने केले .....*
फार्मासिस्ट अतुल झळके सिन्नर ...

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹


Address

Nashik
422013

Telephone

+919422756216

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Atul Ahire posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram