Nashik Apollo Hospitals

Nashik Apollo Hospitals Apollo Hospitals Nashik is North Maharashtra's Best Multispecialty Tertiary care Hospital,

29/03/2026

At Apollo Hospitals Nashik, we believe every milestone matters.
Celebrating birthdays and honoring our employees with awards—because their dedication deserves recognition every day.

28/03/2026

आईला फक्त थोडासा दम लागतोय असंच आम्हाला वाटत होतं…
पण त्या एका तपासणीने सगळं बदलून टाकलं.

श्वास घेणं कठीण होत चाललं होतं…
आणि समोर उभा राहिला एक मोठा निर्णय — ओपन सर्जरी की काहीतरी वेगळं?

वय जास्त, आधीच अनेक ऑपरेशन्स…
जोखीम टाळण्यासाठी आम्ही निवड केली
TAVI (Transcatheter Aortic Valve Implantation) — एक आधुनिक, कमी रिस्क असलेला पर्याय.

Dr. Bhushan Tile
Gold Medalist | Consultant Interventional Cardiologist
यांच्या अनुभवाने आणि अचूक निर्णयामुळे…
जे अशक्य वाटत होतं ते शक्य झालं.

आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट —
फक्त ४ दिवसांत आई घरी परतली! 🙏❤️

आज ती पुन्हा निर्धास्त श्वास घेतेय…
आणि आम्हाला कळलं —
वेळेत घेतलेला योग्य निर्णय म्हणजेच खऱ्या अर्थाने जीवनदान.

👉 हा प्रवास कसा होता?
👉 आम्ही TAVI का निवडलं?
👉 आणि तुम्हालाही हे कधी विचारात घ्यायला हवं?

पूर्ण व्हिडिओ जरूर पाहा… कदाचित ही माहिती कुणाचं आयुष्य वाचवू शकते.

रामनवमी च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा… #रामनवमी  #जयश्रीराम  #अयोध्या
26/03/2026

रामनवमी च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…
#रामनवमी #जयश्रीराम #अयोध्या

24/03/2026

Every breath matters. Every life counts.
On World TB Day, we renew our commitment to eliminate TB and bring hope to every patient battling this disease.
Together, we can create a TB-free future.

24/03/2026

Spinal Tumor से जंग… और जिंदगी की जीत!

जब चलना भी मुश्किल हो गया था… तब उम्मीद की एक नई किरण मिली!

Spinal tumor जैसी गंभीर बीमारी से जूझ रहे इस मरीज को
Dr. Sanjay Vekhande(Sr. Consultant Neuro and Spine Surgeon Apollo Hospitals Nashik) ने सफल सर्जरी के माध्यम से नया जीवन दिया।

आज यह मरीज फिर से अपने पैरों पर खड़ा है —
यह सिर्फ इलाज नहीं, बल्कि एक नई शुरुआत है 🙏

🏥 Apollo Hospitals Nashik
जहां advanced technology और विशेषज्ञ डॉक्टरों की टीम से मिलती है बेहतर देखभाल।

Spreading Awareness. Saving Lives. ❤️‍🩹Emergencies don’t come with a warning… but the right training can make all the di...
23/03/2026

Spreading Awareness. Saving Lives. ❤️‍🩹

Emergencies don’t come with a warning… but the right training can make all the difference.

As part of the Apollo Corporate Connect Initiative, Apollo Hospitals Nashik conducted a BLS & CPR Training session at Reliance Life Sciences Nashik Pvt. Ltd., Akrale MIDC, Dindori.

The session was led by Dr. Prasad Raundal, Emergency Care Specialist, who guided participants on how to stay calm, act fast, and potentially save lives during critical situations.

It was inspiring to see employees actively learning skills that could one day help save a colleague, a friend, or even a stranger.

A big thank you to Reliance Life Sciences Nashik Pvt. Ltd. for being a part of this meaningful step towards a safer and more prepared workplace. 🌿

CorporateWellness Nashik

आशेच्या गुढीखाली प्रत्येक वेदनेला मिळो दिलासा… 🌼आणि प्रत्येक आयुष्य उजळो नव्या आरोग्याच्या प्रकाशाने! ✨अपोलो हॉस्पिटल ना...
20/03/2026

आशेच्या गुढीखाली प्रत्येक वेदनेला मिळो दिलासा… 🌼
आणि प्रत्येक आयुष्य उजळो नव्या आरोग्याच्या प्रकाशाने! ✨
अपोलो हॉस्पिटल नाशिक येथे गुढीपाडवा उत्साहात साजरा… 🚩
परंपरेची ओळख, आनंदाचा स्पर्श आणि सेवाभावाची साथ! 🌸✨

19/03/2026

एक फोन… आणि आनंदाची बातमी ☎️✨
“सर, माझा मुलगा 78% ने पास झाला…”
आणि डोळ्यासमोर उभी राहिली तीच लढाई 😢
व्हेंटिलेटर, ऑपरेशन, ICU मधील दिवस…
प्रत्येक क्षण मृत्यूशी झुंज देणारा 💔
पण डॉ. संजय वेखंडे यांच्या योग्य निर्णयामुळे आणि
अपोलो हॉस्पिटल नाशिक मधील उपचारांमुळे बदललं सगळं 🙌
“मेंदूचं ऑपरेशन म्हणजे अपंगत्व” हा गैरसमज ठरला खोटा 💥
आज तोच मुलगा १० वी च्या परीक्षेमध्ये ७८% मार्क्स मिळवतो आणि आज तो स्वतःच्या पायावर उभा आहे ❤️💯

वसंताची सोनेरी पहाट, नव्या स्वप्नांची सुरुवात… 🌸आनंदाच्या लहरींनी भरून जावो प्रत्येक क्षण… ✨गुढीच्या साक्षीने उजळो यशाचा...
18/03/2026

वसंताची सोनेरी पहाट, नव्या स्वप्नांची सुरुवात… 🌸
आनंदाच्या लहरींनी भरून जावो प्रत्येक क्षण… ✨
गुढीच्या साक्षीने उजळो यशाचा प्रत्येक मार्ग… 🚩
सुख-समृद्धीने नटलेलं हे नवं वर्ष लाभो सर्वांना… 🌼
स्वागत मराठी नववर्षाचे… नव्या उमेद, नव्या आशांचे! 💫
🚩 गुढीपाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🚩

Address

Swami Narayan Nagar, Adgaon Naka
Nashik
422003

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nashik Apollo Hospitals posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Nashik Apollo Hospitals:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category