Dr. Atul Vadgaonkar

Dr. Atul Vadgaonkar Dr. Atul Vadgaonkar is a most renowned Consultant Diabetologist - Cardiologist in Nashik city. He has completed MD. Med.

You can consult Dr. Atul Vadgaonkar at Vijay Nursing Home, Gangapur road, Nashik.

22/09/2025

स्वर्गातील देव भेटेल की नाही भेटणार या बद्दल काही माहित नाही
पण
चला आज तुम्हाला या पृथ्वीतलावरील
डॉक्टररुपी देवाची भेट घडवतो👏

नाशिक शहरात घडलेली एक घटना डॉक्टरांचा खरा अर्थ समजावून देते. नाशिकचे प्रसिद्ध डॉक्टर . अतुल वडगावकर सर यांच्या दवाखान्यात (विजय नर्सिंग होम) एक रुग्ण तपासणीसाठी आला असता,तो अचानक दवाखान्याच्या परिसरातच कोसळला . त्यावेळी अचानक तीव्र हृदयविकाराचा झटका आला होता.

अशा प्रसंगी बहुतेक वेळा लोक गोंधळून जातात, आशा हरपतात. पण डॉ. अतुल वडगावकर सर यांनी मात्र तातडीने उपचार सुरू केले. प्राण वाचवण्यासाठी त्यांनी स्वतः आणि त्यांच्या सर्व स्टाफने खूप मेहनत घेतली. कन्सल्टिंग रूम मध्ये तात्काळ EMERGNCY सुविधा उपलब्ध करून ,योग्य वेळी केलेल्या प्रयत्नांमुळे त्या रुग्णाचा जीव वाचला.

यात डॉक्टर साहेब आणि हॉस्पिटल च्या संपूर्ण स्टाफ ने जीव वाचवण्यासाठी केलेले तत्पर प्रयत्न याचे मूल्य पैशात, शब्दात कशा मधीच मांडू शकत नाही

एखाद्या व्यक्तीला मृत्यूच्या दारातून खेचून आणणे याच महत्व काय असत
ते असं लिखाणात मांडत येईल इतकं साधं सोपं नाही...
यात डॉक्टरांच्या संपूर्ण शिक्षण, ज्ञान आणि अनुभवाचा कस लागत असतो....
यात डॉ अतुल वडगावकर सर या कसोटीत पारंगत ठरले.

डॉक्टर साहेब तुमच्या हातून अशीच गोरगरीब, पिचलेल्या, दुबळ्या लोकांची सेवा घडत राहो...

03/06/2025

🩺 तुमचं आरोग्य, आमचं प्राधान्य!
विजय नर्सिंग होम घेऊन आलं आहे फक्त ₹4000 मध्ये हेल्थ पॅकेज!

तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आजच भेट द्या!

📍 विजय नर्सिंग होम, प्लॉट क्र. 46, गंगापूर रोड, खतीब डेअरीच्या मागे, नाशिक
📞 0253 231 4631 / 0253 257 0234

30/05/2025

🩺 तुमचं आरोग्य, आमचं प्राधान्य!
विजय नर्सिंग होम घेऊन आलं आहे फक्त ₹2500 मध्ये हेल्थ पॅकेज!

तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आजच भेट द्या!

📍 विजय नर्सिंग होम, प्लॉट क्र. 46, गंगापूर रोड, खतीब डेअरीच्या मागे, नाशिक
📞 0253 231 4631 / 0253 257 0234

28/05/2025

🌟 Your Trust, Our Motivation! 🌟

At Vijay Nursing Home, every smile of a satisfied patient inspires us to care better and serve with compassion. ❤️

We are proud to share the heartfelt feedback of our patients who appreciated our medical care, staff dedication, and healing environment. 🙏

Thank you for trusting us with your health. 💊👨‍⚕️👩‍⚕️
Your recovery is our success!

📍 Vijay Nursing Home, Plot No. 46, Gangapur Road, Behind Khatib Dairy, Nashik
📞 0253 231 4631 / 0253 257 0234

📲 Scan the QR Code & Stay Connected with💙 विजय नर्सिंग होम – Nashik’s Trusted Healthcare 💙Follow us on social media for ...
16/05/2025

📲 Scan the QR Code & Stay Connected with
💙 विजय नर्सिंग होम – Nashik’s Trusted Healthcare 💙

Follow us on social media for health updates, expert tips, patient care stories & more!
🙏 Thank you for visiting us!

📍 Plot No. 46, Gangapur Road, Behind Khatib Dairy, Nashik
📞 Call: 0253 231 4631

🌸 विजय नर्सिंग होम 🌸स्त्रीरोग व प्रसूती काळजीसाठी अनुभवी आणि विश्वासार्ह उपचार!👩‍⚕️ प्रसूती व गरोदरपणाचे तज्ज्ञ मार्गदर्...
05/05/2025

🌸 विजय नर्सिंग होम 🌸
स्त्रीरोग व प्रसूती काळजीसाठी अनुभवी आणि विश्वासार्ह उपचार!

👩‍⚕️ प्रसूती व गरोदरपणाचे तज्ज्ञ मार्गदर्शन
👩‍⚕️ स्त्रीरोगांसाठी विशेष उपचार
💖 संपूर्ण काळजी, सुरक्षितता आणि विश्वास

🤱 मातृत्वाचा सुंदर प्रवास अनुभवी डॉक्टरांसोबत करा!
✅ आजच भेट द्या आणि तुमच्या आरोग्याची योग्य काळजी घ्या!

📍 विजय नर्सिंग होम, प्लॉट क्र. 46, गंगापूर रोड, खतीब डेअरीच्या मागे, नाशिक
📞 0253 231 4631 / 0253 257 0234

#स्त्रीरोगविशेषज्ञ #गर्भवतीमहिला #मातृत्वकालजी #प्रसूतीतज्ज्ञ #गर्भधारणेसल्ला #नाशिकहॉस्पिटल #महिलांसाठीआरोग्य #मातांसाठीविशेष #नाशिकप्रसूतीकेंद्र

🏥 विजय नर्सिंग होम – आरोग्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर!आता उपचार अधिक प्रभावी आणि अचूक!✅ सर्व विभाग अत्याधुनिक उ...
03/05/2025

🏥 विजय नर्सिंग होम – आरोग्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर!

आता उपचार अधिक प्रभावी आणि अचूक!
✅ सर्व विभाग अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज
✅ त्वरित निदानाची सुविधा
✅ तज्ज्ञ डॉक्टरांची अनुभवी टीम
✅ आधुनिक उपचार पद्धती

👨‍⚕️ तुमच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सदैव तत्पर!
📞 अपॉइंटमेंटसाठी संपर्क करा:
0253 231 4631 / 0253 257 0234

📍 प्लॉट क्र. 46, गंगापूर रोड, खतीब डेअरीच्या मागे, नाशिक

#नाशिकहॉस्पिटल #नाशिकआरोग्यसेवा #विजयनर्सिंगहोम

❤️ आपल्या हृदयाची काळजी घेत आहात का? ❤️विजय नर्सिंग होम येथे हृदयरोग व संबंधित आजारांसाठी अत्याधुनिक तपासणी, उपचार व पुन...
02/05/2025

❤️ आपल्या हृदयाची काळजी घेत आहात का? ❤️
विजय नर्सिंग होम येथे हृदयरोग व संबंधित आजारांसाठी अत्याधुनिक तपासणी, उपचार व पुनर्वसन उपलब्ध!

🩺 हार्ट चेकअप
👨‍⚕️ तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला
💓 योग्य निदान व उपचार

Book Your Consultation Today!
विजय नर्सिंग होम – तुमच्या आरोग्याची जबाबदारी!

📍 प्लॉट क्र. 46, गंगापूर रोड, खतीब डेअरीच्या मागे, नाशिक
📞 0253 231 4631 | 0253 257 0234

#हृदयरोगतज्ज्ञ #नाशिकहॉस्पिटल #आरोग्याचीकाळजी #हार्टचेकअप

मधुमेहावर नियंत्रण ठेवा आणि निरोगी जीवन जगा! 🩺🍎विजय नर्सिंग होम मधुमेह केंद्र (Diabetic Center) येथे मिळवा:✅ मधुमेहावरील...
01/05/2025

मधुमेहावर नियंत्रण ठेवा आणि निरोगी जीवन जगा! 🩺🍎
विजय नर्सिंग होम मधुमेह केंद्र (Diabetic Center) येथे मिळवा:
✅ मधुमेहावरील तज्ज्ञ सल्ला
✅ आहार व जीवनशैली मार्गदर्शन
✅ अत्याधुनिक उपचार आणि निगा

तुमच्या आरोग्यासाठी आजच भेट द्या आणि जीवनात गोडवा आणा – पण साखरेशिवाय! 😇

📍 पत्ता: प्लॉट क्र. 46, गंगापूर रोड, खतीब डेअरीच्या मागे, नाशिक
📞 संपर्क: 0253 2314631 | 0253 2570234

Address

Vijay Nursing Home, Gangapur Road, Behind Khatib Dairy
Nashik
422001

Opening Hours

Monday 8am - 11am
Tuesday 8am - 11am
Wednesday 8am - 11am
Thursday 8am - 11am
Friday 8am - 11am
Saturday 8am - 5am
Sunday 9am - 1am

Telephone

+912532571394

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. Atul Vadgaonkar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Dr. Atul Vadgaonkar:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category