04/03/2026
शिवाजी पानसरे यांची जुन्या आजारातून मुक्तता !
मणक्याच्या आजारामुळे आणि हातापायात मुंग्या येत असल्यामुळे शिवाजी यांना चालताही येत नव्हते. मेडिनोवा शताब्दी हॉस्पिटल, नाशिक येथे डॉ.निखिल भामरे यांनी त्यांची दुर्बीण द्वारे यशस्वी शस्त्रक्रिया केल्यामुळे त्यांची या जुन्या आजारातून कायमस्वरूपी मुक्तता झाली. शिवाजी यांनी संपूर्ण स्टाफचे कौतुक करून आभार मानले. सोशल मीडियावरील व्हिडिओच्या संदर्भामुळे ते डॉ. निखिल भामरे यांच्यापर्यंत पोहोचले आणि त्यांना याचा फायदा झाला.