Ashtang Ayurveda Super Multi Speciality Hospital

Ashtang Ayurveda Super Multi Speciality Hospital Welcome to Ashtang Ayurved we treat our client with new technologies and pure Herbs we treat physica

05/03/2026

सकाळी उठल्यावर अंग आखडतं?

फ्रेश वाटत नाही?

आळस येतो? 😴⚡

यामागचं कारण काय आहे आणि आयुर्वेद काय सांगते हे जाणून घ्यायला व्हिडीओ नक्की पाहा ▶️🌿

🌈 होळी व धुलिवंदन निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 🔥☮️ होळीच्या या पवित्र अग्नीमध्ये  निराशा, दारिद्र्य आणि आळस यांचे ...
02/03/2026

🌈 होळी व धुलिवंदन निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 🔥

☮️ होळीच्या या पवित्र अग्नीमध्ये निराशा, दारिद्र्य आणि आळस यांचे दहन होवो, आणि सर्वांच्या आयुष्यात आनंद , सुख ,आरोग्य व शांती नांदो..! ✨

26/02/2026

सांधेदुखी वारंवार होतेय का? 🦴😣
तात्पुरता आराम मिळतो… पण दुखणं पुन्हा परत येतं? 🔄
यावर कायमस्वरूपी (Permanent) आराम मिळू शकतो का? 🤔

आयुर्वेदात यामागचं मूळ कारण काय दिलेले आहे आणि यावर कायमस्वरूपी उपचार आहेत का? 🌿

संधिवातातून कायमस्वरूपी आराम मिळवण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पाहा ▶️✨

शिवजयंती निमित्त“श्रीशिव छत्रपतेये नमः” 🚩धैर्य, संयम आणि धर्मनिष्ठेचे प्रतीकछत्रपती शिवाजी महाराजयांना विनम्र अभिवादन.आर...
19/02/2026

शिवजयंती निमित्त
“श्रीशिव छत्रपतेये नमः” 🚩

धैर्य, संयम आणि धर्मनिष्ठेचे प्रतीक
छत्रपती शिवाजी महाराज
यांना विनम्र अभिवादन.

आरोग्य, संतुलन आणि सकारात्मकतेची प्रेरणा
आपल्या जीवनात सदैव नांदो. ✨

जय शिवराय! 🚩

#जयशिवराय

🕉️ ॐ नमः पार्वती पतये, हर-हर महादेव! 🙏✨🔱 महाशिवरात्री निमित्त हार्दिक शुभेच्छा! 💫
15/02/2026

🕉️ ॐ नमः पार्वती पतये, हर-हर महादेव! 🙏✨

🔱 महाशिवरात्री निमित्त हार्दिक शुभेच्छा! 💫

🌿 गुडघेदुखी व वातविकार तपासणी शिबिर 🌿गुडघेदुखी, सांधेदुखी व वातविकारांसाठी खास आयुर्वेदिक तपासणी आणि पंचकर्म शिबिर💰 फक्त...
13/02/2026

🌿 गुडघेदुखी व वातविकार तपासणी शिबिर 🌿

गुडघेदुखी, सांधेदुखी व वातविकारांसाठी खास आयुर्वेदिक तपासणी आणि पंचकर्म शिबिर
💰 फक्त ₹199/-

📅 दिनांक: 14 फेब्रुवारी 2026 (शनिवार)
⏰ वेळ: सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत.

✨ शिबीर अंतर्गत फायदे:
1️⃣ तज्ञ डॉक्टरांचा सल्ला
2️⃣ प्रकृती व नाडी परीक्षण
3️⃣ जीवनशैली मार्गदर्शन
4️⃣ फिजिओथेरपी व व्यायाम मार्गदर्शन
5️⃣ ब्लड प्रेशर तपासणी
6️⃣ गुडघेविकारांसाठी एक दिवसाचे पंचकर्म

📍 ठिकाण: अष्टांग आयुर्वेद हॉस्पिटल, महात्मा नगर, नाशिक
📞 संपर्क: 9130973950

13/02/2026

दूध कधी प्यायचं… आणि कधी टाळायचं? 🥛🤔

दूध पिण्याची योग्य वेळ कोणती? 🌙☀️

आयुर्वेद याबद्दल नेमकं काय सांगतो? 🌿

सोप्या शब्दात समजून घ्यायला व्हिडीओ अवश्य पाहा ▶️✨

10/02/2026

गाईच्या तुपाला आयुर्वेदात इतकं महत्व का दिलं आहे? 🐄✨

यामागे काही शास्त्र आहे का?

पूर्वीच्या काळापासून तुपाचा वापर का चालत आला आहे?

गाईच्या तुपाचे आरोग्यासाठी नक्की फायदे काय?

सविस्तर समजून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पाहा ▶️

09/02/2026

🩺 आरोग्य तपासणी शिबीर 🌿

📅 दिनांक: 11 फेब्रुवारी 2026
⏰ वेळ: दुपारी 12 ते संध्याकाळी 08

👨‍⚕️ तज्ञ आयुर्वेद डॉक्टरांकडून तपासणी
🌿 आहार व जीवनशैलीबाबत मार्गदर्शन

📞 संपर्क: 9075033863
📍 ठिकाण: सचिन फर्निचर जवळ, सैलानी बाबा चौक, जेल रोड, नाशिक रोड, नाशिक

🌿 स्पेशल व्हॅलेंटाईन ऑफर – आरोग्याचं गिफ्ट! 💖फक्त ₹6000 मध्ये 3 दिवसीय पंचकर्म उपचार आणि खास ऑफर –👉 एक व्यक्ती ₹6000 भरल...
06/02/2026

🌿 स्पेशल व्हॅलेंटाईन ऑफर – आरोग्याचं गिफ्ट! 💖

फक्त ₹6000 मध्ये 3 दिवसीय पंचकर्म उपचार आणि खास ऑफर –
👉 एक व्यक्ती ₹6000 भरल्यास घरातील एका सदस्यासाठी 3 दिवसीय उपचार पूर्णपणे मोफत

✨ ऑफर अंतर्गत उपचार:
🧴 स्नेहन | ♨️ स्वेदन | 🌿 बस्ती
💆‍♂️ शिरोधारा | 👃 नस्यकर्म
✨ फेस ट्रीटमेंट | 💆‍♀️ हेड मसाज

🗓️ ऑफर कालावधी: 4 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी 2026
⏰ सकाळी 8 ते संध्याकाळी 6

📍 सिक्स सिग्मा हॉस्पिटल समोर, पाण्याच्या टाकीजवळ, महात्मा नगर, नाशिक
📞 9130973950

✨ ASHTANG AYURVED HEALTH CHECKUP CAMP AT JUST Rs. 199/-🌿 Early Detection, Better Healthy Action 🗓️ Wednesday, 11th Febru...
05/02/2026

✨ ASHTANG AYURVED HEALTH CHECKUP CAMP AT JUST Rs. 199/-

🌿 Early Detection, Better Healthy Action

🗓️ Wednesday, 11th February 2026
⏰ Time: 12:00 PM to 08:00 PM

✨ CAMP BENEFITS:
👨‍⚕️ Expert Ayurveda Consultation
🥗 Guidance on Diet & Lifestyle
💊 Concession on Medications
🌿 One-day Panchakarma Treatment

📍 Ashtang ayurved hospital,near sailani baba bus stop,next to sachin furniture,jail road,nashik road.
📞 9130973950

🎗️ WORLD CANCER DAY 🎗️Taking action today for a cancer-free tomorrow — India stands united, aware, and strong in the fig...
04/02/2026

🎗️ WORLD CANCER DAY 🎗️

Taking action today for a cancer-free tomorrow — India stands united, aware, and strong in the fight against cancer. Together, prevention, early detection, and care can save lives.

Address

Plot No 1 Serve No. 892/2, Near Das Maruti Mandir, Chetana Nagar, Rane Nagar
Nashik
422009

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ashtang Ayurveda Super Multi Speciality Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category