04/01/2026
प्रिय मेरी-म्हसरूळ भागातील प्रभाग क्रमांक १ मधील मतदार बंधू-भगिनींनो,
नमस्कार..🙏
आपल्या हक्कासाठी, स्वाभिमानासाठी आणि खऱ्या लोकसेवेसाठी
एक निष्ठावान उमेदवार
*अमित दिपकराव घुगे*
अपक्ष उमेदवार,
प्रभाग क्रमांक १,गट ड.
*अनुक्रमांक ५*
मतदानाच्या दिवशी
निशाणी लक्षात ठेवा *कपाट*
*युगे...युगे अमित घुगे*
समस्या उघडणारं,विकासाचं दार उघडणारं
कपाट निशाणीचे बटन दाबा !
आपलं एक मत
आपल्या प्रभागाचं भविष्य घडवेल.
गुरुवार, १५ जानेवारी २०२६
सकाळी ७ ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत
*कपाट निशावणीवर मत द्या — आणि आपल्याच अमित घुगे यांना प्रचंड मतांनी बहुमत द्या*
धन्यवाद 🙏