01/12/2025
निकामी झालेल्या हाताला, मिळाली नवसंजीवनी ! कैलास आंबेकर हे घरात घसरून पडले आणि त्यांच्या हाताचे ब्रेकेज झाले. त्यांचा हाच निकामी झाला होता. नाशिक येथे गौरव एक्सीडेंटल हॉस्पिटल येथे दाखल झाल्यानंतर डॉ. गौरव पगारे यांनी त्यांच्या हातावर यशस्वी शस्त्रक्रिया करून त्यांचे हात पुन्हा पूर्ववत केले. आज ते हाताने गाडी चालवणे आणि इतर अनेक आवश्यक कामे सहजरित्या करू शकतात. याबद्दल त्यांनी डॉक्टर गौरव पगार यांचे आभार मानले आहेत.