28/11/2025
खऱ्या पेशंटचा अनुभव… खरा विश्वास.
वहमान संभाजी पवार यांनी प्रोस्टेटच्या त्रासातून दिलासा मिळवला—
तेही शस्त्रक्रियेदरम्यान कोणताही त्रास न होता, पूर्ण सुरक्षित आणि आरामदायी पद्धतीने.
डॉ. प्रविण गोवर्धन सरांच्या तज्ज्ञ मार्गदर्शनामुळे—
✔ अचूक तपासणी
✔ सुरक्षित ऑपरेशन
✔ अत्यंत सुसज्ज OT
✔ सहकार्य करणारा स्टाफ
✔ आणि उत्कृष्ट ऑपरेशननंतरची काळजी
यामुळे त्यांचे संपूर्ण प्रोस्सेस सहज, वेदनारहित आणि यशस्वी झाले.
अशाच प्रकारे प्रोस्टेट समस्या, वारंवार लघवी लागणे, अडथळा, जळजळ किंवा युरीन रिटेन्शन असल्यास विलंब करू नका.
योग्य वेळी तज्ज्ञ उपचार = उत्तम परिणाम.