19/02/2026
🚩 शिवजयंती च्या हार्दिक शुभेच्छा 🚩
श्वासात रोखुनी वादळ, डोळ्यात रोखली आग...
देव आमचा छत्रपती, एकटा मराठी वाघ...
🗓 19 फेब्रुवारी
रयतेचा राजा, जनतेचा आधार.
सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या मंगलमय शुभेच्छा! 🙏🚩
📍 Address: Aster Plaza, 2nd Floor, Behind Chhan Hotel, Mumbai Naka, Nashik
📞 Contact: 9403311321