13/05/2023
स्व.मीराबाई मेमोरियल रूग्णालय, नाशिक संचालित,
"अत्यल्प दरात भव्य शस्त्रक्रिया शिबीर"
नाशिक मधील गरजू रूग्णांसाठी नाममात्र खर्चामध्ये विविध शस्त्रक्रिया करण्यात येणार असुन त्यामध्ये..
मुळव्याध,फिशर,भगंदर शस्त्रक्रिया- फक्त १५०००/-*
( मोफत तपासणी )
शिबिरची वैशिष्ट्यं:
१. शिबीरात रुग्णांची तपासणी तज्ञांकडून केली जाणार आहे.
२. रुग्णांना परिस्थिति व सोयीनुसार ऑपरेशनची तारीख व वेळ देण्यात येईल.
३. ऑपरेशनसाठी आवश्यक रक्त-लघवीच्या तपासण्या करण्यात येतील.
४. ऑपरेशनसाठी आवश्यक रक्त-लघवीच्या तपासण्यासंबंधी निर्णय तज्ञांचा राहील.
५. शिबीरातील तपासणी केलेल्या रुग्णांनाच विषेश सवलत देण्यात येईल.
टिप:
१. रुग्णांनी येण्यापूर्वी अपॉइंटमेंट घेऊन नोंदणीक्रमांक मिळवणे आवश्यक आहे
२. आवश्यक कागदपत्रे- २ पासपोर्ट साईज् फोटो, आधार कार्ड, रेशन कार्ड
३. रुग्णांनी पुर्वीच्या आजारासंबंधी व ऐलर्जीविषयी डॉक्टरांना पुर्वकल्पना द्यावी.
४. रुग्णांनी येतांना आजारासंबंधी सर्व कागदपत्रे, रिपोर्ट्स सोबत घेवुन यावे.
नावनोंदणीसाठी संपर्क: 8149471696
पत्ता: हॉटेल जत्रा शेजारी, आडगाव रोड, नाशिक
nashikmoms 👑
नाशिकमधील गरजू रूग्णांसाठी अत्यल्प दरात तपासणी व सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया..!!