Shreepad Hospital & Research Centre

Shreepad Hospital & Research Centre Shreepad ENT Hospital & Research Center. NABH Accredited Speciality Hospital.
15 Years of quality Patient Care with 100% Success Rate. www.shreepad.hospital

22/04/2026

१ वर्षांपासून लाळग्रंथीतील स्टोनमुळे जेवताना आणि पाणी पिताना तीव्र वेदना होत होत्या.
यशस्वी Salivary Gland Stone Removal Surgery नंतर रुग्ण आता पूर्णपणे आरामात आणि ठणठणीत! 🙏

🏥 Shreepad ENT Hospital & Research Center
📞 8483058744 | 9860309593



21/04/2026

चेहऱ्यावर दिसणाऱ्या छोट्या गाठी म्हणजे नेहमी कॅन्सरच असतात का? 🤔
Facial Angiofibroma हा benign म्हणजे कॅन्सर नसलेला त्वचेवरील growth आहे.
योग्य ENT व त्वचारोग तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक!

📍 Shreepad ENT Hospital & Research Center, Nashik
contact - 8483058744



16/04/2026

भारतामध्ये Allergy चे प्रमाण झपाट्याने वाढत आहे! 🤧
सतत शिंक, नाक बंद, सर्दी किंवा दम्याचा त्रास दुर्लक्षित करू नका.
योग्य तपासणी व उपचारासाठी आजच भेट द्या.

🏥 Shreepad ENT Hospital & Research Center
📞 8483058744 | 9860309593

कानात वेदना, कमी ऐकू येणे किंवा कानात शीळ वाजल्यासारखा आवाज येतोय का?ही कानाचा पडदा फाटण्याची लक्षणे असू शकतात. दुर्लक्ष...
14/04/2026

कानात वेदना, कमी ऐकू येणे किंवा कानात शीळ वाजल्यासारखा आवाज येतोय का?
ही कानाचा पडदा फाटण्याची लक्षणे असू शकतात. दुर्लक्ष करू नका. योग्य वेळी उपचार घेतल्यास गंभीर त्रास टाळता येतो.
👩‍⚕️ अनुभवी ENT तज्ञ
🏥 अत्याधुनिक सुविधा
💊 योग्य निदान आणि प्रभावी उपचार
आपल्या कानांच्या आरोग्यासाठी आजच संपर्क करा.
Shreepad Hospital & Research Centre

📞 अपॉइंटमेंटसाठी आजच संपर्क करा 8483058744 / 0253-2511151


#कानदुखी #कानाचात्रास ्ञ #आरोग्यसेवा #हॉस्पिटल

11/04/2026

लहान मुलाला वारंवार घसा दुखणे, श्वास घेण्यास त्रास, घोरणे किंवा वारंवार सर्दी होत होती?
अशाच त्रासाने ग्रस्त असलेले एक लहान मूल Shipaad Hospital & Research Center येथे आले. तपासणीनंतर Tonsils व Adenoid शस्त्रक्रिया करण्यात आली आणि आता मुलाला खूपच आराम मिळाला आहे.
👨‍⚕️ अनुभवी ENT & Allergy Specialist
✔ सुरक्षित व आधुनिक शस्त्रक्रिया
✔ लवकर बरे होण्यास मदत
✔ लहान मुलांसाठी विशेष काळजी
आज पालकांचा समाधानकारक अनुभव ऐका.
📍 Shipaad Hospital & Research Center
📞 Contact: 8483058744 / 0253 - 2511151
💳 Cashless Mediclaim Facility Available
आपल्या मुलाला असा त्रास असल्यास आजच संपर्क करा.

✨ छोट्या रुग्णाला श्वास घेण्याचा व ऐकू येण्याचा त्रास — योग्य ENT उपचारांमुळे पूर्ण आराम!तज्ज्ञ उपचार • सुरक्षित शस्त्रक...
08/04/2026

✨ छोट्या रुग्णाला श्वास घेण्याचा व ऐकू येण्याचा त्रास — योग्य ENT उपचारांमुळे पूर्ण आराम!
तज्ज्ञ उपचार • सुरक्षित शस्त्रक्रिया • जलद रिकव्हरी

🏥 Shreepad ENT Hospital & Research Center

📞8483058744 | 0253- 2511151 | 0253-2510766

आवाज सतत बसतोय? 🎤हे Vocal Cord Lesions किंवा Vocal Cord Paralysis चे लक्षण असू शकते.वेळीच ENT तपासणी केल्यास आवाज पुन्हा...
07/04/2026

आवाज सतत बसतोय? 🎤
हे Vocal Cord Lesions किंवा Vocal Cord Paralysis चे लक्षण असू शकते.

वेळीच ENT तपासणी केल्यास आवाज पुन्हा सामान्य होऊ शकतो.

🏥 Shreepad ENT Hospital
📞 8483058744 | 0253-2511151 | 0253-2510766



04/04/2026

नाक बंद, चेहऱ्यावर सूज किंवा डोळ्याभोवती वेदना? ⚠️
हे Mucormycosis (Black Fungus) चे लक्षण असू शकते.

✔️ लवकर निदानासाठी Nasal Endoscopy अत्यंत महत्वाची
✔️ वेळेवर उपचार केल्यास गंभीर गुंतागुंत टाळता येते

👨‍⚕️ Advanced Endoscopic ENT Treatment Available
Shreepad ENT Hospital

📞 8483058744 | 0253-2511151 | 0253-2510766

Before ➡️ After ✅Revision Adenoidectomy Surgeryनाक बंद होणे, तोंड उघडून झोपणे, घोरणे आणि वारंवार सर्दी —Adenoid problem ...
31/03/2026

Before ➡️ After ✅
Revision Adenoidectomy Surgery

नाक बंद होणे, तोंड उघडून झोपणे, घोरणे आणि वारंवार सर्दी —
Adenoid problem मुळे होऊ शकते.

Advanced Endoscopic Surgery द्वारे यशस्वी उपचार
Shreepad ENT Hospital येथे उपलब्ध.

📞 8483058744 | 0253-2511151 | 0253-2510766

🔎 Hashtags




Address

T-3-5, Third Floor, Hare Krishna Plaza Building, Hirawadi Corner, Opposite Panchavati Bus Depo
Nashik
422003

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shreepad Hospital & Research Centre posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Shreepad Hospital & Research Centre:

Share

Category