21/01/2026
मुलाच्या अंगावर मऊ, हलणारी गाठ दिसतेय का? घाबरू नका — माहिती घ्या.
Lipoma म्हणजे त्वचेखालील चरबीच्या पेशींपासून तयार झालेली
सौम्य (benign) गाठ — कॅन्सर नाही.
✔️ मऊ आणि हलणारी
✔️ वेदनारहित
✔️ हळूहळू वाढू शकते
योग्य तपासणी आणि सल्ल्याने
यावर वेळेत उपचार शक्य आहेत.
योग्य निदानासाठी Pediatric Surgeonचा सल्ला घ्या.
📍 Apex Superspeciality Hospital, Nashik
📞 0253 230 3877 | 77680 04530 | 77680 04529