Namco Charitable Trust's NAMCO Hospital.

Namco Charitable Trust's  NAMCO Hospital. Best Multispecility Hospital in Nashik
NABH Certified | All Private Insurance And Government Schemes

NAMCO Charitable Trust cancer hospital which is located in nashik where all type of cancer is been treated. All type of cancer treatment like chemotherapy, radiation and surgery is been done in Hospital.

08/03/2026
रंगपंचमीच्या रंगांनी तुमचे जीवन आनंद, आरोग्य आणि समृद्धीने रंगून जावो. 🌈Namco Hospital तर्फे आपणास आणि आपल्या कुटुंबियां...
08/03/2026

रंगपंचमीच्या रंगांनी तुमचे जीवन आनंद, आरोग्य आणि समृद्धीने रंगून जावो. 🌈

Namco Hospital तर्फे आपणास आणि आपल्या कुटुंबियांना
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

#रंगपंचमी
#रंगपंचमी2026

#रंगांचाउत्सव




स्त्री ही कुटुंबाची ताकद आणि समाजाची आधारस्तंभ आहे. 💜आई, ताई, पत्नी, मुलगी अशा अनेक नात्यांमधून ती आपल्या आयुष्याला अर्थ...
08/03/2026

स्त्री ही कुटुंबाची ताकद आणि समाजाची आधारस्तंभ आहे. 💜
आई, ताई, पत्नी, मुलगी अशा अनेक नात्यांमधून ती आपल्या आयुष्याला अर्थ देते.

जागतिक महिला दिनानिमित्त Namco Hospital तर्फे सर्व माता-भगिनींना मनःपूर्वक वंदन आणि हार्दिक शुभेच्छा.
आपल्या आयुष्यातील प्रत्येक स्त्रीला आरोग्य, आनंद आणि सन्मान लाभो हीच सदिच्छा.

Hashtags

#जागतिकमहिलादिन
#महिलादिन2026

#महिलाशक्ती
#स्त्रीसन्मान



07/03/2026

मुंबईच्या लालबाग येथून आलेल्या एका महिला रुग्णाला गर्भपिशवीचा गंभीर त्रास होत होता. उपचारासाठी त्या Namco Hospital, नाशिक येथे आल्या.
अनुभवी कॅन्सर सर्जन Dr. Nagesh Madnoorkar यांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून त्यांच्यावर उपचार केले. आज त्या पूर्णपणे बऱ्या असून आनंदी आणि निरोगी आयुष्य जगत आहेत.

दानशूर, भामाशाह आणि Namco Hospital चे दानदाते Prakashbhau Dhaarival साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎉आपल्या स...
07/03/2026

दानशूर, भामाशाह आणि Namco Hospital चे दानदाते Prakashbhau Dhaarival साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎉

आपल्या सामाजिक बांधिलकीमुळे आणि आरोग्य सेवेसाठी दिलेल्या अमूल्य योगदानामुळे अनेक रुग्णांना नवजीवन मिळत आहे. आपल्या उत्तम आरोग्यासाठी व दीर्घायुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

आपले मार्गदर्शन आणि सहकार्य असेच लाभत राहो हीच प्रार्थना. 🙏

06/03/2026

७० वर्षांच्या आजींच्या अन्ननलिकेमध्ये (Food Pipe) गाठ आढळली होती. उपचारासाठी त्या संभाजीनगरहून नाशिक येथील Namco Hospital मध्ये दाखल झाल्या.
येथे कॅन्सर तज्ञ Dr. Amogh Kale यांनी योग्य निदान आणि उपचार करून त्यांच्यावर यशस्वी उपचार केले. आता आजींची प्रकृती उत्तम आहे आणि त्या निरोगी आयुष्य जगत आहेत. 🙏

वेळीच तपासणी आणि योग्य उपचार हेच गंभीर आजारांवर मात करण्याचे सर्वात मोठे शस्त्र आहे.

05/03/2026

मधुमेह (Diabetes) असलेल्या एका रुग्णाच्या पायाला गंभीर जखम झाली होती आणि त्यांना डायलिसिसही सुरू होते.
Dr. Kunal Jadhav यांनी योग्य उपचार करून पायाची जखम बरी होण्यास मदत केली, तर Dr. Pratik Shete यांच्या प्रभावी उपचारांमुळे अवघ्या एका महिन्यात रुग्णाचे डायलिसिसही बंद झाले.

तज्ञ डॉक्टरांच्या वेळेवर केलेल्या उपचारांमुळे रुग्णाची प्रकृती आता सुधारत आहे. योग्य वेळी उपचार घेतल्यास गंभीर आजारांवरही मात करता येते.

Address

NAMCO CHARITABLE TRUST'S NAMCO HOSPITAL , OPP TO RTO OFFICE , PETH Road
Nashik
422004

Alerts

Be the first to know and let us send you an email when Namco Charitable Trust's NAMCO Hospital. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Namco Charitable Trust's NAMCO Hospital.:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category