01/12/2025
Ashirwad Yog-Naturopathy College मध्ये
निसर्गोपचार विभागातील विद्यार्थ्यांकडून
Footbath Therapy चे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले.
ही क्रिया Hydrotherapy च्या तत्त्वांवर आधारित असून,
शरीरातील रक्ताभिसरण वाढवणे, ताण-तणाव कमी करणे, झोपेची गुणवत्ता सुधारणे,
आणि *पायांमधील थकवा व सूज कमी करणे* यासाठी उपयुक्त मानली जाते.
विद्यार्थ्यांना नैसर्गिक, औषधविरहित उपचारपद्धतींचे वैज्ञानिक ज्ञान आणि प्रत्यक्ष अनुभव मिळवण्यासाठी
या प्रात्यक्षिकाचा मोठा लाभ होत आहे.