06/12/2025
मुकोसील म्हणजे ओठाच्या आत लहान पाण्यासारखा गोळा तयार होणे – आणि यामागे सर्वात सामान्य कारण आहे वारंवार ओठ चावणे किंवा ओठ चोखण्याची सवय.
ही सवय लाळग्रंथीला इजा करून मुकोसील तयार होऊ शकते. वेदना नसल्या तरी दुर्लक्ष केल्यास ते वाढू शकते.
Sparsh Skin Clinic, Nashik येथे आम्ही हे मुकोसील मिनिमली इन्व्हेसिव्ह प्रक्रियेद्वारे सुरक्षित व वेदनारहित पद्धतीने उपचार करतो.
अशीच समस्या असल्यास आजच आमच्याशी संपर्क करा.
📍 Sparsh Skin Clinic, Nashik
डॉ. निखिल काजळे
डॉ. मंगेशी काजळे
📍 स्पर्श स्किन क्लिनिक,
पहिला मजला, ABH टाउनस्क्वेअर,
उंटवाडी रोड, सिटी सेंटर मॉल सिग्नल जवळ, नाशिक
📞 अपॉइंटमेंटसाठी संपर्क:
0253-2372829 | +91 9619841393