27/04/2026
डॉ संदीप इशी, निम्स हॉस्पिटल, नाशिक
नमस्कार डॉक्टर संदीप इशी डी.एम मेडिकल ऑंकोलॉजिस्ट,निम्स,हॉस्पिटल,नाशिक इम्युनोथेरेपी बद्दल आपल्याला भरपूर शंका आहेत की इम्युनोथेरपी म्हणजे काय असते आणि ही थेरपी फार महाग असते. कॅन्सरमध्ये अनेकदा इम्युनोथेरपी सांगितली जाते पण ती आपल्याला परवडणारी नसते तर मी तुम्हाला नमूद करू इच्छितो की इम्युनोथेरेपी. प्रतिकारशक्ती ज्या सेल्स असतात टी सेल्स त्यांना ती ऍक्टीवेट करत असते की ज्या टी सेल्स कॅन्सरच्या सेल्सवर मारा करून कॅन्सरच्या सेल्स मारत असतात हो इम्युनोथेरपी ही पूर्वी फार महाग होती पण आता जेनेरिक मेडिसिन आल्यामुळे ही थेरेपी बऱ्या पैकी स्वस्त झाली आहे आणि मला सांगायला आनंद वाटेल.
निम्स हॉस्पिटल, गंगापूर रोड, थत्ते नगर, नाशिक, महाराष्ट्र ४२२००५
संपर्क: 0253 231 5050
Web: www.nimshospitals.com
#इम्युनोथेरपी