आपले मेडिकल पंचवटी - Aaple Medical Panchvati

  • Home
  • India
  • Nashik
  • आपले मेडिकल पंचवटी - Aaple Medical Panchvati

आपले  मेडिकल पंचवटी  - Aaple Medical Panchvati १. सर्व प्रकारची औषधे,कॉस्मेटिक्स
२. स?

गुढी उभारूनी आकाशीबांधुनी तोरण दाराशीकाढूनी रांगोळी अंगणीहर्ष पेरुया मनोमनीकरू सुरुवात नववर्षाचीगूढी उभारू हर्षाची आणि म...
06/04/2019

गुढी उभारूनी आकाशी
बांधुनी तोरण दाराशी
काढूनी रांगोळी अंगणी
हर्ष पेरुया मनोमनी
करू सुरुवात नववर्षाची
गूढी उभारू हर्षाची
आणि मांगल्याची.
🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🚩🚩🚩

आपले मेडिकल पंचवटी - Aaple Medical PanchvatiWe Celebrating 30 March - Nation Doctors DayTo All  . We are Thank you to yo...
30/03/2019

आपले मेडिकल पंचवटी - Aaple Medical Panchvati
We Celebrating 30 March - Nation Doctors Day
To All . We are Thank you to you and Your Service...

23 मार्च 1931 रोजी क्रांतिकारक भगत सिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना इंग्रजांनी लाहोर कारागृहात फाशी दिली होती. देशाला स्वा...
23/03/2019

23 मार्च 1931 रोजी क्रांतिकारक भगत सिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना इंग्रजांनी लाहोर कारागृहात फाशी दिली होती. देशाला स्वातंत्र्य मिळावं यासाठी या तिघांनीही क्रांतिकारी लढा दिला. हा दिवस शहीद दिवस म्हणून ओळखला जातो. देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःच्या प्राणांचे बलिदान देणारे हे नायक प्रत्येक भारतीय नागरिकाच्या आदर्शस्थानी आहेत. या तीन वीरांच्या हौतात्म्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी आजचा दिवस 🙏शहीद दिवस🙏म्हणून साजरा केला जातो. स्वातंत्र्यासाठी हे तिघंही जण हसत हसत मृत्यूला सामोरे गेले.
फासावर जाताना तिघंही "मेरा रंग दे बसन्ती चोला, मेरा रंग दे, मेरा रंग दे बसन्ती चोला, माय रंग दे बसन्ती चोला" हे देशभक्ती गीत गात होते.

अशा या शूर वीरांस कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏

-आपले मेडिकल, पंचवटी

14th March is celebrated as a Kidney Day. "Aaple Medical" wishing you to take care of your Kidney and Health......-आपले ...
14/03/2019

14th March is celebrated as a Kidney Day. "Aaple Medical" wishing you to take care of your Kidney and Health......

-आपले मेडिकल, पंचवटी

👸विधात्याची नवनिर्माणाची कलाकृती तू....एक दिवस तरी स्वतःच्या अस्तित्वाचा साजरा कर तू....आज ८ मार्च, 🎉"जागतिक महिला दिन"🎉...
08/03/2019

👸विधात्याची नवनिर्माणाची कलाकृती तू....
एक दिवस तरी स्वतःच्या अस्तित्वाचा साजरा कर तू....

आज ८ मार्च, 🎉"जागतिक महिला दिन"🎉
आजवर स्त्रियांनी अनेक क्षेत्रात आपलं अस्तित्व सिद्ध केलं आहे. घर, संसार, नोकरी, कुटुंब ही तारेवरची कसरत ती अगदी लिलया सांभाळते. मात्र या सगळ्यात स्वतःच्या आरोग्याकडे, इच्छांकडे, मतांकडे दुर्लक्ष करु नका. कोणतरी चांगलं म्हणण्यासाठी, कौतुक करण्यासाठी स्वतःच्या मनाविरुद्ध निर्णय घेऊ नका. तुमच्या इतकंच तुमच्या इच्छांना, विचारांना आणि मतांना महत्त्व द्या. जागतिक दिनानिमित्त हा एक बदल आपण आपल्यात नक्कीच करु शकतो.

🙏 सर्व महिलांना आमचा मानाचा मुजरा🙏

-आपले मेडिकल, पंचवटी

Salute to Our Real Hero...  🙏Abhinandan🙏 Che ABHINANDAN by Aaple Medical Panchavati
02/03/2019

Salute to Our Real Hero... 🙏Abhinandan🙏 Che ABHINANDAN by Aaple Medical Panchavati

~~२७ फेब्रुवारी-मराठी भाषा दिन~~लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी..जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी..धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठ...
27/02/2019

~~२७ फेब्रुवारी-मराठी भाषा दिन~~
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी..
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी..
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी..
एवढ्या जगात माय मानतो मराठी..
बोलतो मराठी, ऐकतो मराठी,
जाणतो मराठी, मानतो मराठी ||

मराठी भाषा दिन हा जगभरातील मराठी भाषकांकडून दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो.ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा जन्मदिवस हा 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा केला जातो.

तुम्हा सर्वांना मराठी भाषा दिनाच्या लाख लाख हार्दिक शुभेच्छा🙏🙏🙏

-आपले मेडिकल, पंचवटी

~~World Cancer Day-4 February~~World Cancer Day, organized by the Union for International Cancer Control (UICC) and cele...
04/02/2019

~~World Cancer Day-4 February~~

World Cancer Day, organized by the Union for International Cancer Control (UICC) and celebrated each year on 4 February, is an opportunity to rally the international community to end the injustice of preventable suffering from cancer.

Theme of this years cancer day is, “I can, we can”
That means, We can work together to reduce cancer risk factors. We can overcome barriers to early diagnosis, treatment and palliative care. We can work together to improve cancer control and achieve global targets to reduce premature mortality from cancer. And remember one thing, Cancer is only going to be a chapter in your life, not the whole story.

-आपले मेडिकल, पंचवटी

१) आझाद हिंद सेनेचे संस्थापक, स्वातंत्र्यवीर, भारताला "जय हिंद" हा नारा देणारे, Indian National Army चे संस्थापक, भारतरत...
23/01/2019

१) आझाद हिंद सेनेचे संस्थापक, स्वातंत्र्यवीर, भारताला "जय हिंद" हा नारा देणारे, Indian National Army चे संस्थापक, भारतरत्न नेताजी सुभाषचंद्र बोस यांना जयंती निमित्त शतशः नमन...🙏🙏

२) हिंदुहृदयसम्राट, मातब्बर राजकारणी, व्यंगचित्रकार, मराठी मनावर अधिराज्य गाजवणारे, शिवसेनाधीश, सामना चे निर्भीड लेखक व महाराष्ट्रातील मराठी अस्तित्वाचे हुंकार मा. श्री बाळासाहेब ठाकरे यांना जन्मदिवसानिमित्त मनाचा मुजरा...🙏🙏

-आपले मेडिकल, पंचवटी

🎉मकर संक्रांत special🎉कडू औषध आपण लगेच गिळून टाकतो पण गोड चॉकलेट चघळून चघळून खातो असंच आयुष्यातले वाईट क्षण लगेच विसरा आ...
14/01/2019

🎉मकर संक्रांत special🎉
कडू औषध आपण लगेच गिळून टाकतो
पण गोड चॉकलेट चघळून चघळून खातो
असंच आयुष्यातले वाईट क्षण लगेच विसरा
आणि चांगल्या क्षणांचा आनंद मनापासून घ्या...
मकरसंक्राती हादिक शुभेच्छा...🙏
💐तिळगुळ घ्या गोड बोला💐

-आपले मेडिकल, पंचवटी

राजमाता जिजाऊ ह्या मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री आणि प्रतापशाली छत्रपती संभाजी महाराज...
12/01/2019

राजमाता जिजाऊ ह्या मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री आणि प्रतापशाली छत्रपती संभाजी महाराज यांच्या आजी होत्या. ह्या दोन राजांना घडविण्यात या माऊलीचा सर्वात मोठा हात. आज राजमाता जिजाऊ यांचा जन्मदिवस…
- आपले मेडिकल पंचवटी

🙏स्वामी विवेकानंद यांना जन्मदिवसा निमित्त शतशः नमन 🙏- स्वामी विवेकानंद (१२ जानेवारी, १८६३ - ४ जुलै, १९०२) हे मूळचे बंगाल...
12/01/2019

🙏स्वामी विवेकानंद यांना जन्मदिवसा निमित्त शतशः नमन 🙏

- स्वामी विवेकानंद (१२ जानेवारी, १८६३ - ४ जुलै, १९०२) हे मूळचे बंगालचे रहिवासी असलेले भारतीय हिंदू विचारवंत होते.
- तरुणपणी ते रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य झाले आणि रामकृष्णांचा संदेश जनमानसांत पोहचवण्यासाठी त्यांनी रामकृष्ण मिशन सुरू केले.
- सरकारतर्फे विवेकानंदांचा जन्मदिवस हा युवक दिन म्हणून साजरा केला जातो.

-आपले मेडिकल, पंचवटी

Address

Shop No. 05, Town Square Appt. , Opp. Shani Mandir, Peth Road
Nashik
422003

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm
Sunday 9am - 9pm

Telephone

09922774661

Alerts

Be the first to know and let us send you an email when आपले मेडिकल पंचवटी - Aaple Medical Panchvati posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to आपले मेडिकल पंचवटी - Aaple Medical Panchvati:

Share

Happy Pharmacist Day...

25th Sept. is Worlds Pharmacist Day and AAPLE MEDICAL, Panchvati wish all Happy Pharmacist Day.