27/11/2025
Maha.
मित्रांनो, फिजीयोथेरपीची गरज नसलेले S.N.O. technique ने गुडघ्याचे कृत्रिम सांधेरोपण करायचे?
मग खालील व्हिडीयो जरूर बघा....!
S.N.O. Technique म्हणजे Safe, Natural Operation Technique.
हयामध्ये मांडीचा मुख्य स्नायू ‘क्वाड्रीसेप्स’ मध्यभागी कट होत नाही…हयास Subvastus approach म्हणतात. हयामुळे physiotherapy लागतच नाही. गुडघ्याच्या वाटीचा म्हणजेच ‘पटेलाचा’ सपोर्ट समतोल राहील्याने…गुडघ्याची वाटी बदलण्याची – Resurface करण्याची गरजच नाही.
अधिक माहितीसाठी फोन – 7796000076 / 9860663031 / 9326160661