Matoshri Multispeciality Hospital & Research Centre

Matoshri Multispeciality Hospital & Research Centre Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Matoshri Multispeciality Hospital & Research Centre, Hospital, Aurangabad Nashik Road, Near Odha Gaon , Eklahare Shivar, Eklahare Nashik, Nashik.

31/01/2023
एक पाऊल पुढे ! सामजिक बांधिलकी जपण्यासाठी.
21/11/2021

एक पाऊल पुढे ! सामजिक बांधिलकी जपण्यासाठी.



लक्ष्मपूजनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!     #लक्ष्मी
04/11/2021

लक्ष्मपूजनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

#लक्ष्मी

सर्वांना धनत्रयोदशी निमीत्त मनःपुर्वक शुभेच्छा!
02/11/2021

सर्वांना धनत्रयोदशी निमीत्त मनःपुर्वक शुभेच्छा!

जिच्या सेवेने सर्व संकट दूर होतात आशा गाय मातेमध्ये आहे.सर्व देवांचा अंश वसुबारस शुभचिंतन!
01/11/2021

जिच्या सेवेने सर्व संकट दूर होतात आशा गाय मातेमध्ये आहे.सर्व देवांचा अंश वसुबारस शुभचिंतन!

आज सायखेडा येथे महीला व लहान मुले यांच्यासाठी राबविण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिराला प्रचंड प्रतिसाद मिळाला.शिबिर यशस...
22/10/2021

आज सायखेडा येथे महीला व लहान मुले यांच्यासाठी राबविण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिराला प्रचंड प्रतिसाद मिळाला.

शिबिर यशस्वी करण्यासाठी मा.सरपंच,उपसरपंच,सर्व सदस्य व ग्रामस्थ यांच्यासह मेडिकल ऑफिसर व विशेष प्रयत्न घेणाऱ्या सर्व आशा ताईंचे मन:पूर्वक आभार.

नमस्कारया मनोगतानी आम्ही पूर्ण भारावून गेलो,असेच प्रेम आणि सहकार्य मिळत राहोसदर प्रतिक्रीया आम्हाला ऊर्जा तर देताच पण अध...
21/10/2021

नमस्कार

या मनोगतानी आम्ही पूर्ण भारावून गेलो,असेच प्रेम आणि सहकार्य मिळत राहो

सदर प्रतिक्रीया आम्हाला ऊर्जा तर देताच पण अधिक गतीने काम करण्यास प्रोत्साहित करतात.

धन्यवाद!

#मातोश्री #वंधत्व_निवारण #स्रीरोग #बालरोग #मोफत

दात्याणे, ता.निफाड येथील सौ निकिता सुनील कांबळे हिची सिझरियेन डिलीव्हरी होऊन आजच डिस्चार्ज मिळाला. फोटोमध्ये मातोश्री स्...
20/10/2021

दात्याणे, ता.निफाड येथील सौ निकिता सुनील कांबळे हिची सिझरियेन डिलीव्हरी होऊन आजच डिस्चार्ज मिळाला.

फोटोमध्ये मातोश्री स्टाफसह बाळाचे वडील सुनील कांबळे , आजी ऊषा उल्लारे दिसत आहे.

मनोगतात पेशंटच्या नातेवाईकांनी कौतुक करत हॉस्पिटल तर्फे अल्पदरात मिळणाऱ्या सुविधा, डॉक्टर व सर्व स्टाफचे खूप खूप अभिनंदन व आभार मानले आहे.

#मातोश्री #बालरोग #स्रीरोग #वंधत्व_निवारण #मोफत

कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करुन स्वत:ची,कुटुंबाची,समाजाच्या सुरक्षिततेची काळजी घेऊन कोजागिरी आनंदात साजरी करा. कोजाग...
19/10/2021

कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करुन स्वत:ची,कुटुंबाची,समाजाच्या सुरक्षिततेची काळजी घेऊन कोजागिरी आनंदात साजरी करा. कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्याच्या प्रथा-पद्धती हे आपलं सांस्कृतिक वैभव असून ते टिकवण्याचा,वाढवण्याचा प्रयत्न करूया!

ईद मुबारक ! सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा.
19/10/2021

ईद मुबारक ! सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा.

हो खरंय!
18/10/2021

हो खरंय!

आज मातोश्री हॅास्पिटल येथे सकाळी अतिशय गुंतागुंतीची शस्रक्रिया पार पडली,बाळाच्या आजूबाजूचे पाणी कमी झाल्याने ( severe ol...
17/10/2021

आज मातोश्री हॅास्पिटल येथे सकाळी अतिशय गुंतागुंतीची शस्रक्रिया पार पडली,बाळाच्या आजूबाजूचे पाणी कमी झाल्याने ( severe oligohyadramia )
लगेचच डॅा अभिषेक कोठुळे सर , भूलतज्ञ डॅा शेवरे सर व बालरोग तज्ञ डॅा हेमराज धोंडगे सर यांनी सिझेरियन करून बाळास जिवदान दिले.आई व बाळ दोघेही सुखरूप आहेत.

याप्रसंगी नातेवाईकांनी आभार व्यक्त केले
🙏🙏🙏

Address

Aurangabad Nashik Road, Near Odha Gaon , Eklahare Shivar, Eklahare Nashik
Nashik
422105

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Matoshri Multispeciality Hospital & Research Centre posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category