Drganeshahers.ortho.planet

Drganeshahers.ortho.planet Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Drganeshahers.ortho.planet, Orthopedist, Maheshwari Polyclinic, Beside Shree Bhagwati Gas Distributors, Rane Nagar, Nashik.

डॉ. गणेश आहेर यांनी M.B.B.S. केले आहे. प्रतिष्ठित आणि उच्च श्रेणीतील लोकमान्य म्युनिसिपल मेडिकल कॉलेज आणि जनरल हॉस्पिटल्स, सायन, मुंबई कडून. त्याने 2015-2016 मध्ये याच कॉलेजमध्ये इंटर्नशिप केली होती. झाले एम. एस. अनुदान सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाकडून ऑर्थोपेडिक्समध्ये आणि सर जे.जे. ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स, भायखळा, मुंबई. मुंबईतील निवासस्थान पूर्ण केल्यानंतर, त्यांनी पीजीआय आणि वायसीएमएच, पिंपरी येथे वरिष्ठ निवासस्थान पूर्ण केले आहे, त्यानंतर त्यांची फेलोशिपसाठी निवड झाली आहे. , अहमदाबाद. नंतर आर्थ्रोस्कोपी आणि रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट सर्जरीचे प्रशिक्षण घेण्यासाठी ते जपानला गेले. लष्करातील कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबासाठी डॉ.ची सेवा मोफत असेल.

06/11/2025

दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया कधी करतात?

📍 महेश्वरी क्लिनिक, राणेनगर, नाशिक
📞 (+91) 87934 68650
🌐 www.drahersortho.com

👨‍⚕️ डॉ. गणेश पुंडलिक आहेर
M.B.B.S. (L.T.M.M.C AND G.H, Sion Hospital, Mumbai)
M.S. Ortho (G.G.M.C. And J.J.H, Mumbai)
Fellowship in Joint Replacement (SHALBY)
Fellowship in Arthroscopy & Robotic Joint Replacement Surgery
(NARA Medical University, Japan)

#गुडघेदुखी #संधिवात #नाशिक #आरोग्य #वेदनामुक्तजीवन

03/11/2025

गुडघा आणि त्याची संरचना डॉ. गणेश पुंडलिक आहेर

"गुडघा म्हणजे फक्त सांधा नाही – तो चालणं, बसणं, जिने चढणं आणि आपल्या रोजच्या आयुष्याचा आधार आहे! 🦵

डॉ. गणेश पुंडलिक आहेर यांनी सांगितलं – गुढघ्याची रचना, त्यातील हाडं, स्नायू, लिगामेंट्स आणि त्यांचं एकमेकांशी असलेलं नातं.

गुडघ्याची योग्य काळजी घ्या, कारण प्रत्येक पाऊल महत्वाचं आहे!"

📍 महेश्वरी क्लिनिक, राणेनगर, नाशिक
📞 (+91) 87934 68650
🌐 www.drahersortho.com

👨‍⚕️ डॉ. गणेश पुंडलिक आहेर
M.B.B.S. (L.T.M.M.C AND G.H, Sion Hospital, Mumbai)
M.S. Ortho (G.G.M.C. And J.J.H, Mumbai)
Fellowship in Joint Replacement (SHALBY)
Fellowship in Arthroscopy And Robotic Joint Replacement Surgery (NARA Medical University, Japan)

#गुडघ्याचीमाहिती #गुडघेदुखी #आरोग्य #वेदनामुक्तजीवन

"भाव-बहिणीच्या स्नेहाच्या या पवित्र नात्याला सदैव आरोग्य, प्रेम आणि विश्वासाची जोड लाभो 💖आपल्या प्रियजनांसाठी निरोगी आयु...
23/10/2025

"भाव-बहिणीच्या स्नेहाच्या या पवित्र नात्याला सदैव आरोग्य, प्रेम आणि विश्वासाची जोड लाभो 💖
आपल्या प्रियजनांसाठी निरोगी आयुष्य हीच खरी भेट!
भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा!"

📍 महेश्वरी क्लिनिक, राणेनगर, नाशिक
📞 (+91) 87934 68650
🌐 www.drahersortho.com

👨‍⚕️ डॉ. गणेश पुंडलिक आहेर
M.B.B.S., M.S. Ortho, Fellowship in Joint Replacement (SHALBY), Fellowship in Arthroscopy & Robotic Joint Replacement (NARA Medical University, Japan)

#भाऊबीज

"दिवाळी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आरोग्य, आनंद आणि आत्मविश्वासाचं नवं वर्ष सुरू होवो!वेदनामुक्त चालणं, निरोगी सांधे आणि...
22/10/2025

"दिवाळी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आरोग्य, आनंद आणि आत्मविश्वासाचं नवं वर्ष सुरू होवो!
वेदनामुक्त चालणं, निरोगी सांधे आणि हसतंखुळतं आयुष्य मिळो — हीच शुभेच्छा!"

📍 महेश्वरी क्लिनिक, राणेनगर, नाशिक
📞 (+91) 87934 68650
🌐 www.drahersortho.com

👨‍⚕️ डॉ. गणेश पुंडलिक आहेर
M.B.B.S., M.S. Ortho, Fellowship in Joint Replacement (SHALBY), Fellowship in Arthroscopy & Robotic Joint Replacement (NARA Medical University, Japan)

#दिवाळीपाडवा #आरोग्य

21/10/2025

"समृद्धी, आरोग्य आणि आनंदाचा प्रकाश आपल्या जीवनात सदैव उजळत राहो ✨
देवी लक्ष्मीच्या कृपेने आपल्या आयुष्यात आरोग्याची संपत्ती आणि वेदनामुक्त चालणं लाभो!
लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!"

📍 महेश्वरी क्लिनिक, राणेनगर, नाशिक
📞 (+91) 87934 68650
🌐 www.drahersortho.com

👨‍⚕️ डॉ. गणेश पुंडलिक आहेर
M.B.B.S., M.S. Ortho, Fellowship in Joint Replacement (SHALBY), Fellowship in Arthroscopy & Robotic Joint Replacement (NARA Medical University, Japan)

#लक्ष्मीपूजन #आरोग्यहीचसंपत्ती

"आरोग्य हीच खरी संपत्ती! 💫या धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर आपल्या आयुष्यात आरोग्य, आनंद आणि समृद्धीचा वर्षाव होवो!आपल्या...
18/10/2025

"आरोग्य हीच खरी संपत्ती! 💫
या धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर आपल्या आयुष्यात आरोग्य, आनंद आणि समृद्धीचा वर्षाव होवो!

आपल्या प्रत्येक पावलात वेदनामुक्त चालणं आणि सुखाचं आरोग्य लाभो, हीच शुभेच्छा!
डॉ. गणेश पुंडलिक आहेर – ऑर्थो प्लॅनेट, महेश्वरी क्लिनिक तर्फे
आपणा सर्वांना धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔💛"

📍 महेश्वरी क्लिनिक, राणेनगर, नाशिक
📞 (+91) 87934 68650
🌐 www.drahersortho.com

👨‍⚕️ डॉ. गणेश पुंडलिक आहेर
M.B.B.S. (L.T.M.M.C AND G.H, Sion Hospital Mumbai)
M.S. Ortho (G.G.M.C. And J.J.H, Mumbai)
Fellowship in Joint Replacement (SHALBY)
Fellowship in Arthroscopy And Robotic Joint Replacement Surgery (NARA Medical University, Japan)

#धनत्रयोदशी #आरोग्यहीचसंपत्ती

"मायेची मूर्ती, समृद्धीचं प्रतीक 🐄✨गायगोरस वसुबारस दिनी सर्वांच्या आयुष्यात आरोग्य, आनंद आणि समाधान नांदो...आपल्या जीवना...
17/10/2025

"मायेची मूर्ती, समृद्धीचं प्रतीक 🐄✨
गायगोरस वसुबारस दिनी सर्वांच्या आयुष्यात आरोग्य, आनंद आणि समाधान नांदो...
आपल्या जीवनातही ताकद, प्रेम आणि शांतीचा वास असो!"

🙏
डॉ. गणेश पुंडलिक आहेर
ऑर्थो प्लॅनेट, महेश्वरी क्लिनिक तर्फे
गायगोरस वसुबारस च्या हार्दिक शुभेच्छा!

📍 महेश्वरी क्लिनिक, राणेनगर, नाशिक
📞 (+91) 87934 68650
🌐 www.drahersortho.com

👨‍⚕️ डॉ. गणेश पुंडलिक आहेर
M.B.B.S. (L.T.M.M.C AND G.H, Sion Hospital Mumbai)
M.S. Ortho (G.G.M.C. And J.J.H, Mumbai)
Fellowship in Joint Replacement (SHALBY)
Fellowship in Arthroscopy And Robotic Joint Replacement Surgery (NARA Medical University, Japan)

#गायगोरस #वसुबारस #आरोग्य #आनंद #दिवाळी

10/10/2025

https://youtu.be/FtfI__p2WoE

गुढघे बदल शास्त्रक्रिये नंतरचं खर आयुष्य अनुभव कथन सौ. रंजनाबाई बाविस्कर धुळे यांच्या दोन्ही पायांची शस्त्रक्रिया डॉ. गणेश पुंडलिक आहेर सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ नाशिक यांनी केली त्या नंतर रंजनाबाई यांच्या आयुष्यात झालेला सकारात्मक बदल यांनी या ठिकाणी सांगितला आहे. आपल्यालाही गुढघ्याच्या काही त्रास असेल तर त्वरित डॉ. गणेश पुंडलिक आहेर यांना भेट व योग्य सल्ला घ्या.

#गुढघेबदलशस्त्रक्रिया #वेदनामुक्तजीवन #आरोग्य #नाशिक #गुढघेदुखी #आयुष्यातबदल

02/10/2025

"विजयादशमीच्या या पावन पर्वावर, आपल्या जीवनातील सर्व दु:ख, वेदना आणि आजार यांचा पराभव होवो...!
आपल्या आरोग्याच्या लढाईत नेहमीच विजय मिळवा, हीच शुभेच्छा.

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🎉"

📍 महेश्वरी क्लिनिक, राणेनगर, नाशिक
📞 (+91) 87934 68650
🌐 www.drahersortho.com

👨‍⚕️ डॉ. गणेश पुंडलिक आहेर
M.B.B.S. (L.T.M.M.C AND G.H, Sion Hospital Mumbai)
M.S. Ortho (G.G.M.C. And J.J.H, Mumbai)
Fellowship in Joint Replacement (SHALBY)
Fellowship in Arthroscopy And Robotic Joint Replacement Surgery (NARA Medical University, Japan)

#दसरा #आरोग्य

"टाच दुखतेय का? 🚶‍♀️कारण, लक्षणं आणि योग्य उपचार जाणून घ्या!प्लांटर फॅसियायटिस, चुकीची पादत्राणे, जास्त वजन किंवा जास्त ...
27/09/2025

"टाच दुखतेय का? 🚶‍♀️

कारण, लक्षणं आणि योग्य उपचार जाणून घ्या!

प्लांटर फॅसियायटिस, चुकीची पादत्राणे, जास्त वजन किंवा जास्त वेळ उभं राहणं – हे सर्व टाच दुखीची प्रमुख कारणं आहेत.

वेळेत उपचार घ्या आणि पुन्हा वेदनामुक्त चालायला सुरुवात करा!"

📍 महेश्वरी क्लिनिक, राणेनगर, नाशिक
📞 (+91) 87934 68650
🌐 www.drahersortho.com

👨‍⚕️ डॉ. गणेश पुंडलिक आहेर
M.B.B.S. (L.T.M.M.C AND G.H, Sion Hospital Mumbai)
M.S. Ortho (G.G.M.C. And J.J.H, Mumbai)
Fellowship in Joint Replacement (SHALBY)
Fellowship in Arthroscopy And Robotic Joint Replacement Surgery (NARA Medical University, Japan)

#टाचदुखी #पादत्राणे #आरोग्य

Address

Maheshwari Polyclinic, Beside Shree Bhagwati Gas Distributors, Rane Nagar
Nashik
422009

Opening Hours

Monday 11am - 1pm
5pm - 8pm
Tuesday 11am - 1pm
5pm - 8pm
Wednesday 11am - 1pm
5pm - 8pm
Thursday 11am - 1pm
5pm - 8pm
Friday 11am - 1pm
5pm - 8pm
Saturday 11am - 1pm
5pm - 1pm

Telephone

+917972415667

Alerts

Be the first to know and let us send you an email when Drganeshahers.ortho.planet posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Drganeshahers.ortho.planet:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category