05/12/2025
गंभीर अवस्था निर्माण झाली तेव्हा वेळेवर निदान आणि तज्ज्ञ उपचारांनी जीव वाचवला.
विलास विठोबा मोरे यांना Guillain-Barré Syndrome (GBS) चे निदान झाले आणि
डॉ. राहुल नाईक (न्युरोलॉजिस्ट) आणि डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी (कार्डियोलॉजिस्ट) यांच्या समन्वयित उपचारामुळे ते सुरक्षितपणे आणि आत्मविश्वासाने पुन्हा बरे झाले.
श्री साईबाबा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल — तुमच्या आरोग्यासाठी विश्वसनीय, तज्ज्ञ आणि करुणामय सेवा.
आजच तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
📞 Call: +91 91588 87554