Deore Super Speciality Hospital

Deore Super Speciality Hospital Deore Super Speciality Hospital founded in May 2013, is one of the best critical and emergency care.

Deore Speciality Hospital is one of the best critical and emergency care speciality hospitals in Nashik, Maharashtra trusted by more than 100 connected families and 5000 plus satisfied patients for delivering best in class health care services.

🙏🚩 हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩🙏जिथे श्रद्धा आणि सेवा एकत्र येतात,तिथेच निर्माण होते खऱ्या आरोग्याची शक्ती. ✨भगव...
02/04/2026

🙏🚩 हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩🙏

जिथे श्रद्धा आणि सेवा एकत्र येतात,
तिथेच निर्माण होते खऱ्या आरोग्याची शक्ती. ✨

भगवान हनुमानांच्या कृपेने तुमच्या जीवनात
शक्ती, धैर्य आणि उत्तम आरोग्य लाभो. 💪🌿

🏥 देवरे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक
📍 3 रा मजला, रूंगटा सुप्रीमस, श्री हरी कुटे मार्ग, चांडक सर्कल, मुंबई नाका, नाशिक – 422002
📞 0253-2570413 / 0253-2570114 / 9834595904

🩺 Diabetes Control करण्यासाठी 5 सोप्या सवयी✔️ रोज चालणे / व्यायाम करा✔️ संतुलित आहार घ्या✔️ पुरेशी झोप घ्या (7–8 तास)✔️ ...
30/03/2026

🩺 Diabetes Control करण्यासाठी 5 सोप्या सवयी

✔️ रोज चालणे / व्यायाम करा
✔️ संतुलित आहार घ्या
✔️ पुरेशी झोप घ्या (7–8 तास)
✔️ नियमित Blood Sugar Check करा
✔️ साखर कमी खा

✨ योग्य काळजी घेतली तर Diabetes Control नक्कीच शक्य आहे!

⚠️ स्वतःहून औषधे घेऊ नका —
👨‍⚕️ तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

🏥 DSH मेडिकेअर प्रा. लि. संचलित
देवरे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल

🌐 www.deorehospital.in

📍 3 रा मजला, रूंगटा सुप्रीमस, श्री हरी कुटे मार्ग, चांडक सर्कल, मुंबई नाका, नाशिक – 422002
📞 0253-2570413 / 0253-2570114 / 9834595904

🙏🌼 राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌼🙏 पायो जी मैने राम रतन धन पायो… 🎶प्रभू श्रीरामांच्या कृपेने तुमच्या जीवनातशांती, आनंद...
26/03/2026

🙏🌼 राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌼🙏

पायो जी मैने राम रतन धन पायो… 🎶
प्रभू श्रीरामांच्या कृपेने तुमच्या जीवनात
शांती, आनंद आणि समृद्धीचे धन सदैव नांदो. ✨

धर्म, सत्य आणि मर्यादेच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा
आपल्याला सदैव मिळत राहो. 🌿

🏥 देवरे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक
📍 3 रा मजला, रूंगटा सुप्रीमस, श्री हरी कुटे मार्ग, चांडक सर्कल, मुंबई नाका, नाशिक – 422002
📞 0253-2570413 / 0253-2570114 / 9834595904

24/03/2026

योग्य डॉक्टर मिळणं म्हणजे अर्धा आजार बरा !

योग्य डॉक्टर मिळणं म्हणजे अर्धा आजार बरा” — ही फक्त एक म्हण नाही, तर आजच्या या व्हिडिओमध्ये अनुभवलेली खरी गोष्ट आहे. ❤️

या व्हिडिओमध्ये Dr. Bhushan Deore आणि रुग्णाच्या कुटुंबातील सदस्य यांच्यातील एक मैत्रीपूर्ण संवाद पाहायला मिळतो, जिथे ते संपूर्ण उपचार प्रवासाबद्दल बोलत आहेत.

रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आणि योग्य उपचार, अचूक निर्णय आणि तज्ज्ञ मार्गदर्शनामुळे आज रुग्ण पूर्णपणे बरा होऊन डिस्चार्ज झाला आहे. 🙏

हा अनुभव दाखवतो की योग्य डॉक्टर, योग्य हॉस्पिटल आणि योग्य वेळी घेतलेला निर्णय जीवन बदलू शकतो.

🏥 Deore Superspeciality Hospital – Where Experience Meets Hope
( Best Hospital in Nashik | Expert Doctor in Nashik | Advanced Surgical Care | Patient Recovery Story )

📍 Address: Deore Superspeciality Hospital, Tidke Colony, Nashik – 422002
📞 Call Now: 91 9890347602 / 7620052258 / 0253 2570413

🌙✨ रमजान ईद मुबारक! ✨🌙धर्म, जात-पात यापेक्षा मोठी असते माणुसकीची शक्ती…चला, एकमेकांची गळाभेट घेऊन प्रेम, शांतता आणि सौहा...
21/03/2026

🌙✨ रमजान ईद मुबारक! ✨🌙

धर्म, जात-पात यापेक्षा मोठी असते माणुसकीची शक्ती…
चला, एकमेकांची गळाभेट घेऊन प्रेम, शांतता आणि सौहार्दाने शुभेच्छा देऊया. 🤝💛

ईदचा हा पवित्र सण तुमच्या जीवनात आनंद, आरोग्य आणि भरभराट घेऊन येवो! 🌸

🏥 DSH मेडिकेअर प्रा. लि. संचलित
देवरे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल

📍 3 रा मजला, रूंगटा सुप्रीमस, श्री हरी कुटे मार्ग, चांडक सर्कल, मुंबई नाका, नाशिक – 422002

📞 0253-2570413 / 0253-2570114 / 9834595904

गुढीपाडवा निमित्त सर्वाना हार्दिक शुभेच्छा! ✨ नवीन वर्षाची नवी सुरुवाततुमच्या जीवनात आरोग्य, आनंद आणि समृद्धी घेऊन येवो....
19/03/2026

गुढीपाडवा निमित्त सर्वाना हार्दिक शुभेच्छा!

✨ नवीन वर्षाची नवी सुरुवात
तुमच्या जीवनात आरोग्य, आनंद आणि समृद्धी घेऊन येवो.

रंगभरलेले दिवस, सुख-शांती आणि प्रेमाचे क्षण तुमच्या सोबत राहोत! 💛

– देवरे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक

🩺 तुम्हाला Diabetes ची सुरुवातीची लक्षणे माहित आहेत का?⚠️ खालील लक्षणे दिसत असतील तर दुर्लक्ष करू नका —💧 वारंवार तहान ला...
16/03/2026

🩺 तुम्हाला Diabetes ची सुरुवातीची लक्षणे माहित आहेत का?

⚠️ खालील लक्षणे दिसत असतील तर दुर्लक्ष करू नका —

💧 वारंवार तहान लागणे
🚻 वारंवार लघवी होणे
⚖️ अचानक वजन कमी होणे
😓 सतत थकवा जाणवणे

👉 अशी लक्षणे जाणवत असतील तर Diabetes टेस्ट करून घ्या.
वेळीच निदान केल्यास पुढील गुंतागुंत टाळता येऊ शकते.

🏥 DSH मेडिकेअर प्रा. लि. संचलित
देवरे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल

📞 0253-2570413 / 0253-2570114 / 9834595904
🌐 www.deorehospital.in

📍 3 रा मजला, रूंगटा सुप्रीमस, श्री हरी कुटे मार्ग, चांडक सर्कल, मुंबई नाका, नाशिक – 422002

🩺 World Kidney Day!💙 Healthy Kidneys, Healthy LifeDetect Early, Protect Forever.निरोगी जीवनासाठी आपल्या किडनीच्या आरोग्य...
12/03/2026

🩺 World Kidney Day!

💙 Healthy Kidneys, Healthy Life
Detect Early, Protect Forever.

निरोगी जीवनासाठी आपल्या किडनीच्या आरोग्याकडे वेळेवर लक्ष देणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

वेळीच तपासणी आणि योग्य उपचारांनी अनेक गंभीर समस्या टाळता येऊ शकतात.

👨‍⚕️ आजच तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

🏥 Deore Super Speciality Hospital, Nashik

🌸 जागतिक महिला दिनाच्या सर्व माता-भगिनींना हार्दिक शुभेच्छा! 🌸स्त्री ही शक्ती, प्रेम, त्याग आणि प्रेरणेचं सुंदर रूप आहे....
08/03/2026

🌸 जागतिक महिला दिनाच्या सर्व माता-भगिनींना हार्दिक शुभेच्छा! 🌸

स्त्री ही शक्ती, प्रेम, त्याग आणि प्रेरणेचं सुंदर रूप आहे.
तुमच्या सामर्थ्याला, कर्तृत्वाला आणि स्वप्नांना आमचा सलाम! 💜

– देवरे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक

🌈 रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🎉रंगांच्या या सुंदर सणानिमित्त तुमच्या जीवनात आनंद, आरोग्य आणि समृद्धीचे रंग भरभरून येव...
08/03/2026

🌈 रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🎉

रंगांच्या या सुंदर सणानिमित्त तुमच्या जीवनात आनंद, आरोग्य आणि समृद्धीचे रंग भरभरून येवोत.
आपले जीवन प्रेम, आनंद आणि सकारात्मकतेने रंगून जावो! ✨

– देवरे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक

🌈🔥 होळी व धुलीवंदन निमित्त हार्दिक शुभेच्छा! 🔥🌈होळीचा सण म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय! ✨या होळीच्या पवित्र अग्नीसोबत ज...
02/03/2026

🌈🔥 होळी व धुलीवंदन निमित्त हार्दिक शुभेच्छा! 🔥🌈

होळीचा सण म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय! ✨
या होळीच्या पवित्र अग्नीसोबत जळो सर्व नकारात्मकता
आणि तुमचे आयुष्य आनंद, आरोग्य व सुखाने उजळून निघो. 🌸💛

रंगांच्या या सणात नात्यांमध्ये प्रेम, विश्वास आणि आनंदाचे रंग भरूया! 🎨

– देवरे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक

Address

Floor No-3, Roongta Supremus, Shri Hari Kute Marg, Tidke Colony, Chandak Circle, Mumbai Naka
Nashik
422001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Deore Super Speciality Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Deore Super Speciality Hospital:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category