05/09/2016
ॐ विनायक गणेशान सर्व देव नमस्कृत ! पार्वतीप्रिय विघ्नेश मम विघ्नं निवारय !!
विघ्नविनायक गणेश आपली सर्व विघ्ने दूर करो.
आपल्या कुटुंबातील सर्वांना आरोग्यदायी दीर्घायुष्य देवो व आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करो.
गणेश चतुर्थीच्या आनंददायी, मंगलमय व आरोग्यपूर्ण शुभेच्छा!