17/09/2025
कानदुखीची मुख्य कारणे
* सर्दी, नाक, घशाचा संसर्ग
* कानातील मळ
* कानाच्या पडद्याचा संसर्ग
* दात आणि जबडा दुखणे
* कानाला दुखापत
योग्य मार्गदर्शन व उपचारासाठी संपर्क करा
डॉ. नितिन चिताळकर (कान नाक घसा तज्ञ)