12/09/2022
आज आणखी एका गरजूवर, ब्रेस्ट कॅन्सरची शस्त्रक्रिया डॉ. अमित पाटील आणि त्यांच्या अनुभवी टीमने देवणी येथील डॉ. विनायकरोआ पाटील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये यशस्वीपणे केली.
डॉ. विनायकराव पाटील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज आहे. हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया आणि वैद्यकीय परिस्थितींवर उपचार करण्यासाठी आमचे तज्ञ डॉक्टर 24x7 उपलब्ध आहेत.
अधिक माहितीसाठी आम्हाला कॉल करा: 02385-269700