Yogesh Gandhakte

Yogesh Gandhakte Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Yogesh Gandhakte, Medical and health, vashi, NAVI MUMBAI.

नाद नाही करायचा, मराठी माणूस आहे फोडल्याशिवाय गप्प बसणार नाही, मानाचा मुजरा..... जय महाराष्ट्र राजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती श्री शिवाजी महाराज कि जय........... ""लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. अमृताहूनही गोड जी असे मायेची ऊब जिच्यात भासे, गर्व जिचा या महाराष्ट्राला भाषा असे ती आमुची मराठी, धन्य मानतो आम

्ही स्वत:ला आई आमुची माय मराठी... मातीत या वाढलो आम्ही मातीत या घडलो आम्ही, अभिमान जिचा असे आम्हाला नसानसातून ती वाहे मराठी, धन्य मानतो आम्ही स्वत:ला आई आमुची माय मराठी... संस्कृतीचा मान असे ही महाराष्ट्राचीशा न असे ही, ताकद जिची असे आम्हाला मनामनातून ती वसे मरठी, धन्य मानतो आम्ही स्वत:ला आई आमुची माय मराठी... धर्म असू दे कुठलाही पूत्र आम्ही या मराठीचे, अभिमान जिचा असे आम्हाला ह्रुदयात जपतो ती मराठी, धन्य मानतो आम्ही स्वत:ला आई आमुची माय मराठी

आदरणीय, सन्मानीय, गौरवणीय; पुजनीय, हिन्दू हद्रयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेंब ठाकरे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन
17/11/2014

आदरणीय, सन्मानीय, गौरवणीय; पुजनीय, हिन्दू हद्रयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेंब ठाकरे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन

08/11/2014

Address

Vashi
Navi Mumbai
400709

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yogesh Gandhakte posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share